चंद्रपुर पोलीस Chandrapur Police (@SPChandrapur) header
चंद्रपुर पोलीस Chandrapur Police (@SPChandrapur) profile picture

चंद्रपूर पोलीसांचे अधिकृत खाते आपत्कालीन संपर्क 112 महिला व बालकांसाठी समर्पित आपत्कालीन संपर्क 8976004111 8850200600 022-45161635

Chandrapur, India
Joined December 2015
Photo by चंद्रपुर पोलीस Chandrapur Police (@SPChandrapur)Photo by चंद्रपुर पोलीस Chandrapur Police (@SPChandrapur)Photo by चंद्रपुर पोलीस Chandrapur Police (@SPChandrapur)Photo by चंद्रपुर पोलीस Chandrapur Police (@SPChandrapur)Photo by चंद्रपुर पोलीस Chandrapur Police (@SPChandrapur)Photo by चंद्रपुर पोलीस Chandrapur Police (@SPChandrapur)Photo by चंद्रपुर पोलीस Chandrapur Police (@SPChandrapur)Photo by चंद्रपुर पोलीस Chandrapur Police (@SPChandrapur)Photo by चंद्रपुर पोलीस Chandrapur Police (@SPChandrapur)Photo by चंद्रपुर पोलीस Chandrapur Police (@SPChandrapur)
चंद्रपूर पोलिसांतर्फे सर्व भगिनींना भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा. #ChandrapurPolice #MaharashtraPolice #Bhaubeej2026 #WomenSafety #KhakiDuty #AlwaysAtYourService @DGPMaharashtra, @CMOMaharashtra, @maharashtra_hmo, @Dev_Fadnavis, @InfoChandrapur, @MahaDGIPR
🤖 Made with AI
70
भाऊबीज व भैया दूजच्या हार्दिक शुभेच्छा — सायबर फसवणुकीपासून सावध राहा #भाऊबीज #ChandrapurPolice #CyberSecurityAwareness #Dial1930 #CyberHygiene #MaharashtraPolice #StaySafeOnline @DGPMaharashtra, @CMOMaharashtra, @maharashtra_hmo, @Dev_Fadnavis, @InfoChandrapur, @MahaDGIPR
🤖 Made with AI
1
64
चंद्रपुर पोलीस Chandrapur Police retweeted
आपली वैयक्तिक माहिती गुप्त ठेवणे, सायबर घोटाळ्यापासून सुरक्षित राहण्यासाठी महत्त्वाचे आहे. सर्वांची दिवाळी उत्साहात, आनंदात आणि सुरक्षित जावो, याच सदिच्छा. सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! #दिवाळी_२०२६
10
21
49
5,086
चंद्रपूर जिल्हा पोलीस दलातर्फे जिल्ह्यातील सर्व नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. 🪔✨ #ChandrapurPolice #MaharashtraPolice #SafeDiwali #HappyDiwali @DGPMaharashtra, @CMOMaharashtra, @maharashtra_hmo, @Dev_Fadnavis, @InfoChandrapur, @MahaDGIPR
🤖 Made with AI
1
68
•दिवाळी खरेदीत सावधान: मोठ्या सवलतीच्या नादात फसवणूक टाळा! बनावट लिंक्स आणि ऑफर्सपासून दूर राहा. #CyberSafety #DiwaliScamAlert #ChandrapurPolice #MaharashtraPolice #OnlineShoppingAlert #SafeShopping #StaySafe @DGPMaharashtra, @CMOMaharashtra, @maharashtra_hmo, @Dev_Fadnavis,
🤖 Made with AI
60
चंद्रपूर सायबर पोलिसांची धडक कारवाई: बनावट APK फाईलद्वारे ५.४३ लाखांची फसवणूक करणारा सायबर भामटा अटकेत #ChandrapurPolice #CyberCrime #MaharashtraPolice #StaySafe #APKFraud @DGPMaharashtra, @CMOMaharashtra, @maharashtra_hmo, @Dev_Fadnavis, @InfoChandrapur, @MahaDGIPR
83
दिवाळीच्या उत्साहात सुरक्षिततेचा प्रकाश: चंद्रपूर पोलिसांतर्फे सुरक्षितता व सायबर जनजागृती आवाहन #SafeDiwali #Diwali2026 #ChandrapurPolice #MaharashtraPolice #ChainSnatchingAwareness #CyberHelpline1930 @DGPMaharashtra, @CMOMaharashtra, @maharashtra_hmo, @Dev_Fadnavis
58
दिवाळीत राहा सतर्क: ATM फसवणुकीपासून (ATM Fraud) बचावासाठी चंद्रपूर पोलिसांचे सुरक्षा आवाहन #ATMFraudAwareness #ChandrapurPolice #MaharashtraPolice #CyberCrimeAwareness #SafeDiwali #Helpline1930 #CyberSuraksha @DGPMaharashtra, @CMOMaharashtra, @maharashtra_hmo, @Dev_Fadnavis
52
न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय: अल्पवयीन बालिकेवर अत्याचार करणाऱ्या आरोपीस २० वर्षे सक्तमजुरी व दंडाची शिक्षा #JusticeServed #ChandrapurPolice #MaharashtraPolice #POCSOAct @DGPMaharashtra, @CMOMaharashtra, @maharashtra_hmo, @Dev_Fadnavis, @InfoChandrapur,@MahaDGIPR
1
67
दिवाळीच्या खरेदीत व प्रवासात राहा सतर्क: बॅग लिफ्टिंग (Bag Lifting Crime) पासून सावध ​#BagLiftingCrime #ChandrapurPolice #MaharashtraPolice #DiwaliSafety #Dial112 #Chandrapur @DGPMaharashtra, @CMOMaharashtra, @maharashtra_hmo, @Dev_Fadnavis, @InfoChandrapur, @MahaDGIPR
85
तेलंगणातील RIMS रुग्णालयातील ₹२० लाखांच्या व्हेंटिलेटर चोरीचा पर्दाफाश; चंद्रपूर पोलिसांकडून मुख्य आरोपी गजाआड : #ChandrapurPolice #MaharashtraPolice #TelanganaPolice #RIMSAdilabad #PoliceAction @DGPMaharashtra, @CMOMaharashtra, @maharashtra_hmo, @Dev_Fadnavis, @InfoChandrapur
63
पोलीस स्मृतीदिन: चंद्रपूर पोलीस दलाकडून शहीद जवानांच्या कुटुंबियांचा सन्मान #ChandrapurPolice #MaharashtraPolice #SaluteToMartyrs @DGPMaharashtra, @CMOMaharashtra, @maharashtra_hmo, @Dev_Fadnavis, @InfoChandrapur, @MahaDGIPR
1
106
₹४२,३१० चा एम.डी. (मेफेड्रोन) साठा जप्त; चंद्रपू स्थानिक गुन्हे शाखेकडून एकाला बेड्या #ChandrapurPolice #LCBChandrapur #MaharashtraPolice #ActionAgainstDrugs @DGPMaharashtra, @CMOMaharashtra, @maharashtra_hmo, @Dev_Fadnavis, @InfoChandrapur, @MahaDGIPR
101
पोलीस स्मृती दिन २१ ऑक्टोबर २०२६ चंद्रपूर पोलीस l महाराष्ट्र पोलीस #PoliceCommemorationDay #ChandrapurPolice @DGPMaharashtra, @CMOMaharashtra, @maharashtra_hmo, @Dev_Fadnavis, @InfoChandrapur, @MahaDGIPR
83
प्राणघातक चाकू हल्ला प्रकरणात आरोपीस ५ वर्षे सश्रम कारावास व ₹१०,०००/- दंडाची शिक्षा #ChandrapurPolice #MaharashtraPolice #Conviction #CrimeDetection #CourtVerdict #BrahmapuriPolice @DGPMaharashtra, @CMOMaharashtra, @maharashtra_hmo, @Dev_Fadnavis, @InfoChandrapur, @MahaDGIPR
88
देवी विसर्जन मिरवणुकीत ध्वनी प्रदूषण करणाऱ्या डीजेवर चंद्रपूर पोलिसांची धडक कारवाई ! #ChandrapurPolice #MaharashtraPolice #MoolPolice #NoisePollution #ActionAgainstDJ #RuleOfLaw @DGPMaharashtra, @CMOMaharashtra, @maharashtra_hmo, @Dev_Fadnavis, @InfoChandrapur, @MahaDGIPR
🤖 Made with AI
4
107
सावधान! गुगलवरील प्रत्येक कस्टमर केअर नंबर खरा नसतो | चंद्रपूर पोलीस Fake Helpline Scam Alert #CyberCrimeAwareness #ChandrapurPolice #CustomerCareScam #CyberAlert @DGPMaharashtra, @CMOMaharashtra, @maharashtra_hmo, @Dev_Fadnavis, @InfoChandrapur, @MahaDGIPR
🤖 Made with AI
86
● 🏹 वाईटावर चांगल्याचा विजय! जय श्रीराम! 🚩 ● या दसऱ्याला करूया सायबर संकटांचे दहन; सतर्क राहा, सुरक्षित राहा! 🛡️ #HappyDussehra #Dussehra2024#ChandrapurPolice @DGPMaharashtra, @CMOMaharashtra, @maharashtra_hmo, @Dev_Fadnavis, @InfoChandrapur, @MahaDGIPR
1
2
102
धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन सोहळा – चंद्रपूर वाहतूक शाखेकडून महत्त्वाचे आवाहन: १५ ते १७ ऑक्टोबर दरम्यान चंद्रपूर शहरातील वाहतूक बदल व पार्किंग व्यवस्था #ChandrapurPolice #TrafficAdvisory #DhammaChakraPravartanDin @DGPMaharashtra, @CMOMaharashtra, @maharashtra_hmo, @Dev_Fadnavis
1
1
3
125
चंद्रपुर पोलीस Chandrapur Police retweeted
२१ व्या महाराष्ट्र राज्य पोलीस कर्तव्य मेळावा-२०२६ चा समारोप उत्साहात संपन्न! २१ व्या महाराष्ट्र राज्य पोलीस कर्तव्य मेळावा-२०२६ चा समारोप समारंभ दिनांक १० ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता राज्य राखीव पोलीस बल, गट क्र. २, पुणे येथील परेड ग्राऊंडवर माननीय पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, श्री. सदानंद दाते यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला. समारंभाच्या प्रारंभी बँड पथकाद्वारे प्रमुख पाहुण्यांना मानवंदना देण्यात आली. अपर पोलीस महासंचालक, गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे, श्री. सुनील रामानंद यांनी पुष्पगुच्छ देऊन प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले. मेळाव्यात सहभागी झालेल्या २६ संघांनी शिस्तबद्ध संचलनाद्वारे प्रमुख पाहुण्यांना मानवंदना दिली. तसेच, मेळावा व विविध स्पर्धांची माहिती सादर केली. यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विविध स्पर्धांमधील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या संघांना फिरते चषक प्रदान करण्यात आले. #महाराष्ट्र_राज्य_पोलीस_कर्तव्य_मेळावा_२०२६
9
18
36
6,379