गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजनेत सहभागी झालेल्या शेतक-यांच्या मदतीला गावकरी, संस्था आदींचे सहकार्य लाभत आहे. #save_nature #desilting #Dam #Maharashtra #save_water #galmukt_dharan_gakyukt_shivar #गाळमुक्त_धरण #गाळयुक्त_शिवार #शेतकरी #महाराष्ट्र #जलयुक्त_शिवार #jalyukt_shivar
गेवराई तालुक्यातील 12 पाझर तलावातील गाळ काढण्याच्या कामाला सुरुवात!
#farmer #soil_conservation #water_conservation #save_nature #desilting #Dam #Maharashtra #save_water #galmukt_dharan_gakyukt_shivar #गाळमुक्त_धरण #गाळयुक्त_शिवार #शेतकरी #महाराष्ट्र #जलयुक्त_शिवार #jalyukt_shivar
2
गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजनेत सहभागी होऊन आपल्या शेत जमिनीची सुपिकता वाढवा. #water_conservation #save_nature #desilting #Dam #Maharashtra #save_water #galmukt_dharan_gakyukt_shivar #गाळमुक्त_धरण #गाळयुक्त_शिवार #शेतकरी #महाराष्ट्र #जलयुक्त_शिवार #jalyukt_shivar
महाराष्ट्र शासनाच्या गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजनेत सहभागी व्हा आणि दुष्काळमुक्तीच्या लढ्यात सामिल व्हा! #desilting #Dam #Maharashtra #save_water #galmukt_dharan_gakyukt_shivar #गाळमुक्त_धरण #गाळयुक्त_शिवार #शेतकरी #महाराष्ट्र #जलयुक्त_शिवार #jalyukt_shivar
1
जालना जिल्ह्यातील सेलु तलावामधील गाळ महाराष्ट्र शासनाच्या गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजनेअंतर्गत काढण्यास सुरुवात करण्यात आली. #Dam #Maharashtra #save_water #galmukt_dharan_gakyukt_shivar #गाळमुक्त_धरण #गाळयुक्त_शिवार #शेतकरी #महाराष्ट्र #जलयुक्त_शिवार #jalyukt_shivar
राज्यभरात धरणातील गाळ काढण्याच्या कामाला सुरुवात. आपल्या शेतीमध्ये हा बहुमुल्य गाळ टाकून शेतीची सुपिकता वाढवा! #save_nature #desilting #Dam #Maharashtra #save_water #galmukt_dharan_gakyukt_shivar #गाळमुक्त_धरण #गाळयुक्त_शिवार #शेतकरी #महाराष्ट्र #जलयुक्त_शिवार #jalyukt_shivar
महाराष्ट्र शासनाच्या गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजनेत सहभागी होऊन आपल्या शेत जमिनीची सुपिकता वाढवा.#water_conservation #desilting #Dam #Maharashtra #save_water #galmukt_dharan_gakyukt_shivar #गाळमुक्त_धरण #गाळयुक्त_शिवार #शेतकरी #महाराष्ट्र #जलयुक्त_शिवार #jalyukt_shivar
कातनाला ओढयातील गाळ शेतक-यांनी लोकसहभागातून काढून आपआपल्या शेतामध्ये टाकण्यास सुरुवात केली. #water_conservation #save_nature #desilting #Dam #Maharashtra #save_water #galmukt_dharan_gakyukt_shivar #गाळमुक्त_धरण #गाळयुक्त_शिवार #शेतकरी #महाराष्ट्र #जलयुक्त_शिवार #jalyukt_shivar
'गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार' योजना एक फायदे अनेक #fertilizer #farmer #soil_conservation #water_conservation #save_nature #desilting #Dam #Maharashtra #save_water #galmukt_dharan_gakyukt_shivar #गाळमुक्त_धरण #गाळयुक्त_शिवार #शेतकरी #महाराष्ट्र #जलयुक्त_शिवार #jalyukt_shivar
टाकरखेडा गावातील तलावातील गाळ 9 शेतक-यांना योजनेअंतर्गत देण्यात आला. आपणही सहभागी होऊन शेत जमिनीची सुपिकता वाढवा. #fertilizer #desilting #Dam #Maharashtra #save_water #galmukt_dharan_gakyukt_shivar #गाळमुक्त_धरण #गाळयुक्त_शिवार #शेतकरी #महाराष्ट्र #जलयुक्त_शिवार #jalyukt_shivar
गाळमुक्त धरण योजनेद्वारे होईल दुष्काळावर मात. राज्यभरातील शेतकरी घेत आहेत योजनेचा लाभ #water_conservation #save_nature #desilting #Dam #Maharashtra #save_water #galmukt_dharan_gakyukt_shivar #गाळमुक्त_धरण #गाळयुक्त_शिवार #शेतकरी #महाराष्ट्र #जलयुक्त_शिवार #jalyukt_shivar
भुसावळ तालुक्यातील मोंढाळा येथे गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजनेसंबंधी प्रेरणा सभा झाली. #water_conservation #save_nature #desilting #Dam #Maharashtra #save_water #galmukt_dharan_gakyukt_shivar #गाळमुक्त_धरण #गाळयुक्त_शिवार #शेतकरी #महाराष्ट्र #जलयुक्त_शिवार #jalyukt_shivar
'गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार' अभियानांतर्गत पहूर जवळील लोंढरी येथील पाझर तलावाच्या गाळमुक्तीच्या कार्याला सुरुवात करण्यात आली. #save_nature #desilting #Dam #Maharashtra #galmukt_dharan_gakyukt_shivar #गाळमुक्त_धरण #गाळयुक्त_शिवार #शेतकरी #महाराष्ट्र #jalyukt_shivar
जवळच्या तहसीलदार कार्यालयाशी संपर्क साधून आपणही या योजनेत सहभागी व्हा.
#soil_conservation #water_conservation #save_nature #desilting #Dam #Maharashtra #save_water #galmukt_dharan_gakyukt_shivar #गाळमुक्त_धरण #गाळयुक्त_शिवार #शेतकरी #महाराष्ट्र #जलयुक्त_शिवार #jalyukt_shivar
गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजनेअंतर्गत आदर्श ग्राम पालखेड येथे गाळ काढण्याला सुरुवात. #water_conservation #save_nature #desilting #Dam #Maharashtra #save_water #galmukt_dharan_gakyukt_shivar #गाळमुक्त_धरण #गाळयुक्त_शिवार #शेतकरी #महाराष्ट्र #जलयुक्त_शिवार #jalyukt_shivar
यवतमाळ जिल्ह्यातील उत्तर वाढोना गावातील शेतक-यांनी गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजनेत सहभागी होऊन आपला परिसर दुष्काळमुक्त करण्याचा निर्धार केला आहे #Dam #Maharashtra #save_water #galmukt_dharan_gakyukt_shivar #गाळमुक्त_धरण #गाळयुक्त_शिवार #शेतकरी #जलयुक्त_शिवार #jalyukt_shivar
प्रत्येकाच्या योगदानातूनच होईल दुष्काळमुक्त महाराष्ट्राचे स्वप्न साकार! अधिक माहिती करिता जवळच्या तहसीलदार कार्यालयाशी संपर्क साधा. #desilting #Dam #Maharashtra #save_water #galmukt_dharan_gakyukt_shivar #गाळमुक्त_धरण #गाळयुक्त_शिवार #शेतकरी #जलयुक्त_शिवार #jalyukt_shivar
यवतमाळ जिल्ह्यातील कापरा गावातील शेतक-यांनी तलावातील गाळ काढण्याचा संकल्प केलायं. सहभागी व्हा आणि दुष्काळमुक्तीसाठी पुढाकार घ्या! #desilting #Dam #Maharashtra #save_water #galmukt_dharan_gakyukt_shivar #गाळमुक्त_धरण #गाळयुक्त_शिवार #शेतकरी #जलयुक्त_शिवार #jalyukt_shivar
योजना एक फायदे अनेक "गाळमुक्त धरण, गाळमुक्त शिवार"! सहभाग किंवा अधिक माहितीकरिता जवळच्या तहसीलदार कार्यालयाशी संपर्क साधा !
#farmer #desilting #Dam #Maharashtra #galmukt_dharan_gakyukt_shivar #गाळमुक्त_धरण #गाळयुक्त_शिवार #शेतकरी #महाराष्ट्र #जलयुक्त_शिवार #jalyukt_shivar



















