एकिकडे शासकीय बसेसवर कल्याणकारी योजनांच्या जाहिराती, तर दुसरीकडे त्याच बसेसच्या खिडक्यांवर अंधश्रद्धा पसरवणाऱ्या भोंदूबाबांचे पोस्टर्स!
#STBus #Malegaon #Maharashtra #Andhshraddha #MSRTC #DevendraFadnavis #BreakingNews #MaharashtraPolice
1
76
*"यंत्रणा तुमची भ्रष्ट, तर विद्यार्थ्यांनी का सोसायचे कष्ट?"* 🔥
@CMOMaharashtra @mieknathshinde @mahatet @teachers @satyajeettambe
21
*"यंत्रणा तुमची भ्रष्ट, तर विद्यार्थ्यांनी का सोसायचे कष्ट?"* 🔥
NEET नंतर आता महाराष्ट्रात परीक्षा परिषदेचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. @CMOMaharashtra
@mieknathshinde @mahaTET @teachers
45
"७ पिढ्यांची सोय करणाऱ्या नेत्यांच्या देशात, साधेपणा जपणारा एक हिरा! 💎"जनतेचा पैसा लुटणाऱ्या नेत्यांनी गुम्मडी नरसाय्या यांच्याकडून 'लोकसेवा' शिकावी. ही आहे जनतेच्या पैशावर डल्ला मारणाऱ्यांपेक्षा, जनतेत मिसळून राहणारा हाच खरा 'जननायक'!#माणुसकी #प्रामाणिकपणा #आमदार #SocialWork
40
परीक्षेच्या निकालात तरी आरक्षण सोडा.@CMOMaharashtra @dadajibhuse @mieknathshinde @raghav_chadha @SunetraA_Pawar #ctet #tet
नाशिक,मालेगाव तालुक्यातील चिखलओहोळ ग्रामस्थ २ दशकापासून गावात पक्का रस्ता बनण्याच्या प्रतीक्षेत.४ वर्षांपूर्वी रस्त्याला मंजुरी पण अद्याप रस्ता झालाच नाही.सार्वजनिक बांधकाम विभाग ढिम्म..
@Dev_Fadnavis @mieknathshinde @AjitPawarSpeaks @dadajibhuse @maharashtrapwd
23
सिमेंट रस्त्याच्या मधोमध विद्युतवाहिनी पोल, नेमकं रस्ता बनवतांना कोण झोपेत होतं?
#नागरी_समस्या #नागरीसुविधा #अडथळा #रस्ते #महाराष्ट्र @malegaon_municipal_corporation @malegaon_katta41 @malegavchyamanatale @incredible_mh41
instagram.com/reel/DQ1XJW2k3…
21
#राष्ट्रपतीशौर्यपुरस्कार #बालसाहस
शालेय शिक्षणमंत्री मा.दादाजी भुसे यांच्या तालुक्यातील घटना ;१ली तील विद्यार्थ्यांने वाचवले बुडणाऱ्या मित्राचे प्राण @dadajibhuse @dadabhuse @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks @mieknathshinde @rashtrapatibhvn #PresidentAward
10
कंत्राटी कंपनीची दादागिरी, सफाई कामगारांची आर्थिक पिळवणूक, न्याय मिळावा @CMOMaharashtra @CMOMaharashtra @InfoNashik @ashimamittal01 @dadajibhuse @RRPSpeaks @ChhaganCBhujbal @girishdmahajan
#परिवहनमंत्री @msrtcofficial @DainikBhaskar S. T breakdown ने त्रस्त प्रवाश्यांची गेलेल्या वेळेची आणि झालेल्या मनःस्तापाच्या भरपाई ची मागणी @mieknathshinde @RRPSpeaks
22
४ वर्षांपासून ४ किलोमीटर रस्त्याचे काम सुरूच
मालेगांव पॅटर्न @abpmajhatv @andharesushama @CMOMaharashtra @INCMaharashtra @mieknathshinde @malegaonmnc
29
*पाचशे मीटर उड्डाणपुलाच्या कामाला 7 वर्ष होऊनही काम अपूर्ण*
@mieknathshinde @CMOMaharashtra @andharesushama @INCMaharashtra @abpmajhatv @TV9Marathi
1
24
नुकत्याचझालेल्या ,नाशिक विभाग शिक्षक मतदार संघ निवडणुकीत ज्या शिक्षक मतदारांनी कोणत्याही पॉकेट पैठणी संस्कृतीला बळी न पडता प्रामाणिकपणे मतदान केले.अश्या शिक्षकांना महाराष्ट्र शासनाने"लोकशाही रक्षक" पुरस्काराने सन्मानीत करून जनतेत मतदान पावित्र्याचा संदेश द्यावा. @TV9Marathi
33
नंदुरबार जिल्ह्यात भूमिहीन दाखला दिला जात नसल्याने 12 वी पास विद्यार्थ्यांचे नुकसान ; कृषी क्षेत्राशी निगडित विविध अभ्यासक्रमास सवलतीच्या गुणांना मुकावे लागत आहे.गोरगरिबांच्या मुलांवर अन्याय का? @VijayWadettiwar @mieknathshinde @RRPSpeaks @dvkesarkar @TV9Marathi @PraveenGedam
41















