बासुंदी (@SaffronBasundi) header
बासुंदी (@SaffronBasundi) profile picture

Team K

Indore
Joined May 2018
Photo by बासुंदी (@SaffronBasundi)Photo by बासुंदी (@SaffronBasundi)Photo by बासुंदी (@SaffronBasundi)Photo by बासुंदी (@SaffronBasundi)Photo by बासुंदी (@SaffronBasundi)Photo by बासुंदी (@SaffronBasundi)Photo by बासुंदी (@SaffronBasundi)Photo by बासुंदी (@SaffronBasundi)Photo by बासुंदी (@SaffronBasundi)Photo by बासुंदी (@SaffronBasundi)
प्रदीर्घ साहित्यिक, वैचारिक आणि सामाजिक योगदानाचा गौरव मराठी साहित्यातील ज्येष्ठ, व्यासंगी आणि चिकित्सक लेखक, कवी, कादंबरीकार व साहित्य समीक्षक डॉ. शरणकुमार लिंबाळे यांची शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन! भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी प्रेरित झालेल्या डॉ. लिंबाळे यांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून गावकुसाबाहेरच्या माणसाचे जगणे, त्याच्या वेदना, संघर्ष, उपेक्षा आणि अस्मितेचा लढा मराठी साहित्याच्या केंद्रस्थानी आणला. वंचितांच्या जगण्याला शब्द देतानाच सामाजिक वास्तवाचे निर्भीड आणि चिकित्सक चित्रण त्यांनी आपल्या साहित्यकृतींतून केले. 'अक्करमाशी'सारख्या आत्मकथनातून मराठी साहित्याला नवी दिशा देणाऱ्या लिंबाळे यांनी कादंबरी, कविता, समीक्षा आणि वैचारिक लेखन अशा विविध साहित्यप्रकारांत आपला स्वतंत्र ठसा उमटवला आहे. त्यांचे साहित्य केवळ सामाजिक वास्तवाचे प्रतिबिंब नाही, तर समाजाला आत्मपरीक्षण करायला लावणारा वैचारिक हस्तक्षेपही आहे. शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांना मिळणे हा त्यांच्या प्रदीर्घ साहित्यिक, वैचारिक आणि सामाजिक योगदानाचा गौरव आहे. त्यांच्या निवडीमुळे मराठी साहित्यविश्वातील सामाजिक भान, समतावादी विचार आणि परिवर्तनवादी लेखनपरंपरेचा सन्मान झाला आहे. डॉ. शरणकुमार लिंबाळे यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि त्यांच्या पुढील साहित्यिक वाटचालीस हार्दिक शुभेच्छा! मराठी साहित्याच्या शतकमहोत्सवी संमेलनाला त्यांच्या विचारांचे आणि साहित्यिक दृष्टिकोनाचे समृद्ध अधिष्ठान लाभो, ही सदिच्छा! #Maharashtra #AshishShelar
35
178
168
1,099
Had a fruitful meeting with the Israeli delegation led by Mr. Kfir Cohen, Director General, Ministry of Culture and Sports, along with Ms. Karen Carmel, Ms. Ran Shapira, Mr. Jonathan Oz and Israeli film producer Mr. Shai Shimshon, in the presence of the Consul General of Israel in Mumbai. Discussions focused on promoting Marathi cinema globally, participation in Maharashtra’s iconic Ganesh festival, heritage conservation, restoration of traditional musical instruments using Israeli technology, and showcasing the legacy of Sant Dnyaneshwar. Looking forward to strengthening Maharashtra–Israel cultural cooperation through art, innovation and shared heritage. #Maharashtra #Mumbai #AshishShelar
26
178
171
737
भाजपाच्या माटुंगा मंडळ अध्यक्षा चैत्राली फाणी, गोवंडी-मानखुर्द मंडळ अध्यक्षा उर्मिला निकम, जोगेश्वरी पूर्व मंडळ अध्यक्षा राखी गुप्ता यांनी वांद्रे पश्चिम कार्यालयात भेट घेतली. #Mumbai #AshishShelar
27
184
176
1,338
Had a pleasant meeting with Hon’ble Rajya Sabha MP Adv. Ujjwal Nikam Ji at his residence, where I also met his son, Adv. Aniket Nikam, Mumbai BJP Spokesperson. On the occasion, presented Adv. Ujjwal Nikam Ji with a copy of ‘Maratha Military Landscapes of India’, a tribute to India's glorious military heritage. ..................... राज्यसभा खासदार अ‍ॅड. उज्ज्वल निकमजी यांची त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांचे सुपुत्र आणि मुंबई भाजपाचे प्रवक्ते अ‍ॅड. अनिकेत निकम यांचीही भेट झाली. यावेळी अ‍ॅड. उज्ज्वल निकमजी यांना ‘Maratha Military Landscapes of India’ या पुस्तकाची प्रत भेट म्हणून दिली. @miujjwalnikam #Mumbai #AshishShelar
26
189
179
1,119
ज्ञानेश्वर माऊलींच्या अभंगांचा स्वरमय भक्तिसोहळा! कार्तिकी एकादशी आणि माऊली श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी सोहळ्याच्या पावन पर्वानिमित्त आमच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित आणि सर्वेश्वर संगीत विद्यालय प्रस्तुत ‘सर्व सुख गोडी’ या भक्तिरसपूर्ण सांगीतिक हरिपाठ कार्यक्रमास उपस्थित राहून संवाद साधला. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या अभंगवाणीतील भक्ती, ज्ञान आणि अध्यात्माचा अमृतमय अनुभव या कार्यक्रमाच्या माध्यमातून रसिकांनी घेतला. माऊलींच्या अभंगांचा स्वर, हरिनामाचा गजर आणि भक्तीचा भाव यांतून अनुभवलेला हा सोहळा मनाला आनंद, समाधान आणि आध्यात्मिक ऊर्जा देणारा ठरला. #सर्व_सुख_गोडी #Maharashtra #Mumbai #AshishShelar
33
182
178
1,168
वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघातील वॉर्ड क्र. ९८ येथे संघटनात्मक दौरा केला. भाजपा शक्तिकेंद्र प्रमुख राजेंद्र पाटील यांच्या घरी सदिच्छा भेट देऊन त्यांच्याशी संघटनात्मक विषयांवर संवाद साधला. त्यांच्या कुटुंबीयांसोबत गप्पा केल्या. यावेळी मंडळ अध्यक्ष संदीप मुरजानी, वॉर्ड अध्यक्ष डॉ. दिव्येश वानखेडकर उपस्थित होते. @BJP4India @BJP4Maharashtra @BJP4Mumbai #BJP #Mumbai #AshishShelar
29
188
178
1,066
वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघातील वॉर्ड क्र. ९८ येथे संघटनात्मक दौरा केला. भाजपा शक्तिकेंद्र प्रमुख घनश्याम भगत यांच्या घरी सदिच्छा भेट देऊन त्यांच्याशी संघटनात्मक विषयांवर संवाद साधला. त्यांच्या कुटुंबीयांसोबत गप्पा केल्या. यावेळी मंडळ अध्यक्ष संदीप मुरजानी, वॉर्ड अध्यक्ष डॉ. दिव्येश वानखेडकर उपस्थित होते. @BJP4India @BJP4Maharashtra @BJP4Mumbai #BJP #Mumbai #AshishShelar
25
181
173
1,075
वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघातील वॉर्ड क्र. ९८ येथे संघटनात्मक दौरा केला. भाजपा शक्तिकेंद्र प्रमुख रमेश लालचंदानी यांच्या घरी सदिच्छा भेट देऊन त्यांच्याशी संघटनात्मक विषयांवर संवाद साधला. यावेळी मंडळ अध्यक्ष संदीप मुरजानी, वॉर्ड अध्यक्ष डॉ. दिव्येश वानखेडकर उपस्थित होते. @BJP4India @BJP4Maharashtra @BJP4Mumbai #BJP #Mumbai #AshishShelar
26
185
177
1,279
वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघातील वॉर्ड क्र. ९८ येथे संघटनात्मक दौरा केला. भाजपा शक्तिकेंद्र प्रमुख सतीश शाह यांच्या घरी सदिच्छा भेट देऊन त्यांच्याशी संघटनात्मक विषयांवर संवाद साधला. त्यांच्या कुटुंबीयांसोबत गप्पा केल्या. यावेळी मंडळ अध्यक्ष संदीप मुरजानी, वॉर्ड अध्यक्ष डॉ. दिव्येश वानखेडकर उपस्थित होते. @BJP4India @BJP4Maharashtra @BJP4Mumbai #BJP #Mumbai #AshishShelar
28
189
180
1,129
वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघातील वसंत झारापकर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. त्यांच्या घरातील मंदिरात विराजमान गणरायाचे दर्शन घेतले. झारापकर हे मुंबईतले जुने प्रसिद्ध उद्योगपती. मुंबईतील मराठी उद्योजकतेचा समृद्ध वारसा जपणाऱ्या या कुटुंबाने शिवणकलेच्या वर्गांपासून सुरू केलेला प्रवास इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या व्यवसायापर्यंत विस्तारला. अशा या उद्योगशील मराठी कुटुंबासोबत विविध विषयांवर संवाद साधला. #Mumbai #AshishShelar
34
185
179
1,496
वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्र. ९८ येथे संघटनात्मक दौरा केला. भाजपा शक्तिकेंद्र प्रमुख कीर्ती पिनारा यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट देऊन त्यांच्याशी संघटनात्मक विषयांवर संवाद साधला. यावेळी मंडळ अध्यक्ष संदीप मुरजानी, वॉर्ड अध्यक्ष डॉ. दिव्येश वानखेडकर उपस्थित होते. @BJP4India @BJP4Maharashtra @BJP4Mumbai #BJP #Mumbai #AshishShelar
27
184
169
597
शिखांचे नववे गुरू 'गुरु तेग बहादुरजी' यांना शहीद दिनानिमित्त कोटी कोटी नमन! #गुरु_तेग_बहादुर
57
199
191
1,276
शीख धर्माचे संस्थापक आणि पहिले गुरू श्री गुरु नानक देव जी यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! ‘प्रकाश पर्वा’निमित्त सर्व शीख बांधवांना हार्दिक शुभेच्छा! #गुरुनानक_जयंती #GuruNanakJayanti
58
197
191
1,288
महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन!
38
137
132
1,062
Congratulations to Manav Jadhav on winning silver in the Men’s Compound Team event and Abhyuday Pakhale on securing bronze in the Men’s Recurve Team event at the Archery Asia Cup in Hangzhou, China. Keep making Maharashtra and Bharat proud! #Maharashtra #India #IndianArchery
26
80
76
742
बासुंदी retweeted
Dr.Shrikant Shinde Live | 📍 ठाणे पत्रकारांशी संवाद teapawt.net/i/broadcasts/2ybYyMqAr…
15
183
180
1,218
बासुंदी retweeted
• याचे व्हिडिओ म्हणजे साक्षात आंतरराष्ट्रीय न्यायालयात सादर केलेले पुरावे असतात जणू, ज्याने खळबळ माजेल. • याचं अकाऊंट म्हणजे अमेरिकेतील सर्वात मोठ्या कंपनीचे सर्व्हर आहे जे बंद पाडण्यासाठी लोक प्रयत्न करतील. • हा गुलाम म्हणजे साक्षात राखी सावंतच, जिचं दुसरं अकाउंट बनवायला लोकांना मजा वाटेल. • हा घुखावड्या आता त्याच्याच जाळ्यात अडकला आहे, म्हणून त्याची तडफड होत आहे. किती हा तुच्छपणा? गाजा, तुझ्यात दम असेल तर इकडे येऊन सरळ लढ! पोस्ट आणि रीळा टाकून आरोप करणारे बायले चाळे करू नकोस. गजाभाऊ आता थांबणार नाही, भिर्रर्रर्र पळून जाणार आहे. कारण त्याचं बॅडलक आता त्याची चांगली घेणार आहे. #च्यु
३३.११ नंतर माझे वीडियो आणि पोस्ट नंतर खळबळ माजली माझं अकाउंट बंद पाडण्यासाठी नवी स्ट्रॅटेजी आखली आहे. माझ्याच नावाने दुसरं अकाउंट तयार करायचं, तेच खरं गजाभाऊचं अकाउंट असल्याचा दावा करायचा आणि माझ्या अकाउंटवरचे व्हिडिओ मी तिथून कॉपी करतोय, असा आरोप करून कॉपीराइटच्या कायदेशीर नोटिसा पाठवायच्या! स्वतःच जाळं तयार करायचं आणि त्यात दुसऱ्याला अडकवायचं… हा किती नीचपणा! कंबोज्या, @mohitkamboj_ तुझ्यात दम असेल तर सरळ लढायला तयार हो! असले छिछोरे धंदे करून आवाज बंद पाडण्याचे प्रयत्न करू नकोस. गजाभाऊ थांबणार नाही! एक उदाहरणाचे अकाउंट देत आहे facebook.com/share/v/1dRhK8M… #Gajabhau #CopyrightAbuse
21
37
809
बासुंदी retweeted
स्वतःच्या नावाने स्वतःचं स्वतःच स्वतःला ट्रोल करण्यासाठी दुसरं अकाउंट उघडायचं आणि दुसऱ्यांवर नाव घेऊन रडत बसायचं.... लोकांना बदनाम करण्यासाठी गजाभाऊची नवी स्ट्रॅटेजी
३३.११ नंतर माझे वीडियो आणि पोस्ट नंतर खळबळ माजली माझं अकाउंट बंद पाडण्यासाठी नवी स्ट्रॅटेजी आखली आहे. माझ्याच नावाने दुसरं अकाउंट तयार करायचं, तेच खरं गजाभाऊचं अकाउंट असल्याचा दावा करायचा आणि माझ्या अकाउंटवरचे व्हिडिओ मी तिथून कॉपी करतोय, असा आरोप करून कॉपीराइटच्या कायदेशीर नोटिसा पाठवायच्या! स्वतःच जाळं तयार करायचं आणि त्यात दुसऱ्याला अडकवायचं… हा किती नीचपणा! कंबोज्या, @mohitkamboj_ तुझ्यात दम असेल तर सरळ लढायला तयार हो! असले छिछोरे धंदे करून आवाज बंद पाडण्याचे प्रयत्न करू नकोस. गजाभाऊ थांबणार नाही! एक उदाहरणाचे अकाउंट देत आहे facebook.com/share/v/1dRhK8M… #Gajabhau #CopyrightAbuse
1
1
44
बासुंदी retweeted
A boost to water security and farming in Karjat! CM Devendra Fadnavis’s ₹66 crore Tukai Lift Irrigation Scheme aims to bring irrigation benefits to 599 hectares across 19 drought-prone villages.
20
27
26
324
Maharashtra’s Big 5 under CM @Dev_Fadnavis ​• Pataal Lok • Mumbai Metro Line 11 • Vadhavan Mega Project • 856 km Shaktipeeth Expressway • 130-acre Wadala Innovation Hub ​Bold vision. Future-ready state🔥
2
1
76