Samwagh retweeted
हा व्हिडिओ (डॉक्युमेंट्री) सर्व ठिकाणांहून डिलीट केला जात आहे. पोलिसांमार्फतही अनेकांना धमकावून, तर काहींना विनंती करून हा व्हिडिओ डिलीट करण्यास भाग पाडले जात आहे.
जेवढ्या वेळा भाजप हा व्हिडिओ डिलीट करेल, तेवढ्या वेळा आम्ही तो पुन्हा अपलोड करत राहू. सर्वांनी हा व्हिडिओ एकदा नक्की पाहा आणि तो प्रत्येक भारतीय नागरिकापर्यंत पोहोचवा.
: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सोशल मीडिया विभाग

















