मित्रावर आलेल्या संकटात खंबीरपणे पाठीशी उभे राहून,तमाम गद्दारांना आपल्या निष्ठेच्या आणि लढाऊ बाण्याच्या जोरावर पुरून उरणारे शिवसेनेचे तोफखाना प्रमुख, @rautsanjay61 साहेब यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!
आपली लेखणी अशीच धारदार राहो आणि संघर्षाचा आवाज असाच बुलंद राहो!
Sandy Nikam retweeted
ही हालत आहे मुंबई गोवा महामार्गाची !
- युवासेनाप्रमुख, शिवसेना नेते, आमदार आदित्य ठाकरे
@AUThackeray
Sandy Nikam retweeted
मुंबईच्या बोरीवलीतील एका रंगारंग कार्यक्रमाचा हा व्हिडिओ…
व्यासपीठावर छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि स्व. आनंद दिघे यांच्या प्रतिमा… आणि त्यांच्यासमोर अश्लील गाण्यांवर महिलांना नाचवलं जातंय.
कार्यक्रमाचा आयोजक कोण? तर शहा सेनेचे रंगेल सुर्वे!
हा प्रकार आपल्या आराध्य छत्रपती शिवाजी महाराजांना आणि महाराष्ट्रावर प्रेम करणाऱ्या कडवट महापुरुषांच्या विचारांना शोभणारा आहे का?
आणि अशा रंगेल कार्यक्रमाला उपस्थित राहून एकनाथ शिंदे नेमका कोणता आणि कोणाचा वारसा पुढे नेत आहेत?
महाराष्ट्राची संस्कृती, स्वाभिमान आणि अस्मिता संपविण्याचा विडाच शहा सेनेने उचलला आहे.
मुंबई-महाराष्ट्रातून थैल्या भरून-भरून दिल्लीत बसलेल्या मालकाला द्यायच्या आणि दररोज महाराष्ट्राच्या संस्कृतीला लांच्छन लागेल असं वागायचं. शहा टोळीच्या या रंगेलपणाला कोण खतपाणी घालतंय, हे महाराष्ट्र पाहतोय. #korakendra #borivali
Sandy Nikam retweeted
मोकळ्या जागा. खेळाची मैदाने हडपली गेली तर भविष्य धोक्यात आहे! ज्यांना ज्यांना मुंबईतील मोकळ्या जागा वाचवायच्या आहेत, मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाला विरोध करायचा आहे; त्यांनी आंदोलनात सहभागी व्हावे.
नक्की या! आपल्या एकजुटीने महायुतीचा मैदाने हडपण्याचा डाव उधळून लावूया!
तिरंगा आंदोलन
२३ ऑगस्ट २०२६ | सायं. ५ वाजता
स्थळ: नेव्हिल डिसूझा फुटबॉल मैदान, रंगशारदा समोर, वांद्रे (प.), मुंबई.
Sandy Nikam retweeted
युवासेनाप्रमुख, शिवसेना नेते, आमदार ह्यांनी मुंबईत कुठे आणि किती मैदानं बनवली आहेत हे सांगत शिवसेना राज्यसंघटक अखिल चित्रे ह्यांचं आशिष शेलारांना सणसणीत उत्तर...
@akhil1485
Sandy Nikam retweeted
मुंबईतले भूखंड कसे ढापले जातात, याचं पुराव्यासह उदाहरण पाहा…
Reserved Open Space & Recreation Garden असलेला भूखंड RJMF या मेडिकल फाऊंडेशनला देण्याचं आणि सदर जागेचा व्यावसायिक वापर करण्याचा कारण काय? @mhadaofficial
आणि @ShelarAshish जी , RJMF आणि Wings Sports Centre सोबत आपलं नेमकं साटंलोटं काय?
Sandy Nikam retweeted
तमाम तरुण-तरुणीचं मनापासून अभिनंदन. तुमच्यामुळे हे मुजोर सरकार झुकलं. तुम्ही आणि तुमच्या पालकांनी जे काही गेल्या ३६ दिवसात सोसलं आहे त्याची कल्पना करणं कठीण आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना तुमच्या पाठीशी होती आणि कायम राहील.
तुम्ही जे साध्य केलंत त्याचा जल्लोष साजरा करायला उद्या ठरल्याप्रमाणे सकाळी १० वाजता वीर सावरकर मार्ग शिवाजी पार्क येथे भेटूया. तुमच्या घरच्यांना घेऊन या. हा विजयी जल्लोष आहे, देशभरातील तुमच्या सारख्या करोडो 'जेन झी'चं अभिनंदन करण्यासाठी या. वाट बघतोय !
फ्रेंडशिप ठेवायची असेल तर २६ जुलै ला दादर येथील तिरंगा मोर्चाला या..
तरच आपली फ्रेंडशिप
@narendramodi @AUThackeray @rautsanjay61
16
518
Sandy Nikam retweeted
ठाकरे हैं तो सेफ हैं
ठाकरे ताकद महाराष्ट्राची.
@AUThackeray @SardesaiVarun
Sandy Nikam retweeted
जन्तर मन्तर
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जोरदार मुलाखत !
कॉक्रोच आंदोलन ते राम मंदिर दान घोटाळा!
२६ जुलै रविवार!
सामना
Sandy Nikam retweeted
२४ तारखेच्या शांततापूर्ण आंदोलनात आपला तिरंगा घेऊन सामील व्हा!
नक्की या!
- आदित्य ठाकरे (युवासेनाप्रमुख, शिवसेना नेते, आमदार)
@AUThackeray
Credit: Shivaji Park










