SAVI 🇮🇳🌌🔭🦋 retweeted
मुंबई-अलीबाग का सफर अब सिर्फ 45 मिनट में. ✅🥳
रेवस-करंजा सागरी सेतु के काम में तेजी, यात्रा का समय काफी कम होगा. पर्यटन, व्यापार और स्थानीय रोजगार को मिलेगा बड़ा बढ़ावा. 👍👏
मुंबई-अलीबाग की दूरी होगी कम, कनेक्टिविटी को मिलेगा नया विस्तार. 🙏🎉
@mieknathshinde 🚩✍️
SAVI 🇮🇳🌌🔭🦋 retweeted
प्रत्येक मुलात एक खेळाडू दडलेला असतो; गरज असते ती फक्त योग्य संधीची! खासदार क्रीडा महोत्सवातून हजारो तरुणांना खेळण्याची, स्पर्धा करण्याची आणि स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळतेय. @DrSEShinde
SAVI 🇮🇳🌌🔭🦋 retweeted
गांवों को जलसमृद्ध बनाने की दिशा में महायुति सरकार की बड़ी पहल! 30 जून 2027 तक जल संरक्षण कार्यों को गति, ताकि हर बूंद बचे और किसानों के खेतों तक पानी पहुंचे। जलसुरक्षा से ग्रामसमृद्धि का संकल्प!
@mieknathshinde जी.
SAVI 🇮🇳🌌🔭🦋 retweeted
रस्ते, मेट्रो, बंदर, विमानतळ आणि स्टार्टअप...
महाराष्ट्राच्या विकासाचा वेग आता आणखी वाढणार
मुख्यमंत्री @Dev_Fadnavis साहेबांच्या दृष्टीतून राज्याचे भविष्य घडवणारे ५ महत्त्वाकांक्षी प्रकल्प साकारले जात आहेत
SAVI 🇮🇳🌌🔭🦋 retweeted
Congratulations to Manav Jadhav on winning silver in the Men’s Compound Team event and Abhyuday Pakhale on securing bronze in the Men’s Recurve Team event at the Archery Asia Cup in Hangzhou, China.
Keep making Maharashtra and Bharat proud!
#Maharashtra #India #IndianArchery
SAVI 🇮🇳🌌🔭🦋 retweeted
खासदार क्रीडा संग्राम - 2 | दिवस पाचवा |
#Shivsena #DrShrikantEknathShinde #KheloJeeJaanSe #SportsEvents #DrShrikantEknathShinde #sports #khasdarkridasangram
SAVI 🇮🇳🌌🔭🦋 retweeted
खासदार क्रीडा संग्राम - 2 | पेंटाक |
#पेंटाक #KheloJeeJaanSe #SportsEvents #DrShrikantEknathShinde #sports #KhasdarKridaSangram
SAVI 🇮🇳🌌🔭🦋 retweeted
Through Khasdar Krida Sangram, we have created a platform for athletes across Thane district. Our vision is to take this sporting movement across Maharashtra! 🏆
#Shivsena #KheloJeeJaanSe #SportsEvents #DrShrikantEknathShinde #sports #khasdarkridasangram
SAVI 🇮🇳🌌🔭🦋 retweeted
At the Authors’ Corner of Mumbai Book Festival 2026, Dr. Sheikh Md. Shakil and Imtiyaz Gorakhpuri discussed Chitrapati V. Shantaram, taking us back to the films and ideas that made V. Shantaram a distinctive voice in Indian cinema.
#MumbaiBookFestival2026 #AuthorsCorner #VShantaram #BookDiscussion #IndianCinema
SAVI 🇮🇳🌌🔭🦋 retweeted
The puppets stole the show and the little hearts...🎭✨🎪
Magical stories came to life at the Storytelling with Puppet session at Mumbai Book Festival 2026🎭✨📚
#MumbaiBookFestival #PuppetShow #StorytellingSession #MagicalMoments #LittleReaders
SAVI 🇮🇳🌌🔭🦋 retweeted
Every book has a story, and every bookseller has a story behind bringing it to you. 📚❤️
A little glimpse into the people who make the Mumbai Book Festival special!
#MumbaiBookFestival #BookLovers #BehindTheBooks #Bookstalls #MBF2026
३५० तालुक्यांत उभारणार आरोग्य प्रयोगशाळा,
सार्वजनिक तपासणी क्षमतेला मिळणार नवी बळकटी.
जिल्हा रुग्णालयांतही १५-१६ एकात्मिक प्रयोगशाळा होणार सज्ज,
आरोग्यदायी महाराष्ट्रासाठी महायुतीचा ठाम निर्धार!
@mieknathshinde
₹४.०७लाख कोटींच्या निधीतून मोठे प्रकल्प,मेट्रो आणि अटल सेतू महसूल निर्मितीकडे वाटचाल करत आहेत.८३,९०४एकर भूसंपादन क्षमता आणि वेगवान कनेक्टिव्हिटीमुळे रोजगाराच्या नव्या संधी खुलत आहेत.भक्कम अर्थकारण आणि स्मार्ट पायाभूत सुविधांचा हा संगम मुंबई महानगरालासक्षम बनवत आहे.@Dev_Fadnavis
17
SAVI 🇮🇳🌌🔭🦋 retweeted
A new day, a new chapter, and so much more to explore! 📚✨
Here’s what’s in store for you on Day 2 of Mumbai Book Festival 2026. Swipe through the schedule, mark your favourite sessions and make a day of it!
📅 25 November 2026
⏰ 10 AM – 11 PM
📍 University of Mumbai, Kalina Campus, Santacruz
🎟️ FREE ENTRY | OPEN TO ALL
#MumbaiBookFestival2026 #Day2Schedule #LiteraryFestival #BookLovers #MumbaiEvents
SAVI 🇮🇳🌌🔭🦋 retweeted
बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना खासदार, केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. आपणास निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना.
@mpprataprao
#EknathShinde #Shivsena
SAVI 🇮🇳🌌🔭🦋 retweeted
राज्याचे पहिले मुख्यमंत्री तसेच माजी उप पंतप्रधान अशी महत्वपूर्ण पदांवर आपला ठसा उमटवणारे मराठी मातीतील राजकीय नेते, निष्णात प्रशासक यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन.
#yashwantraochavan #EknathShinde #Shivsena
SAVI 🇮🇳🌌🔭🦋 retweeted
📍 ऐरोली | खासदार क्रीडा संग्राम - २ 🏏
खासदार क्रीडा संग्रामच्या अंतर्गत आज ऐरोली येथे आयोजित बॉक्स क्रिकेट स्पर्धेला भेट दिली. यावेळी खेळाडूंशी संवाद साधत त्यांचा उत्साह वाढवला आणि स्वतःही मैदानात उतरून क्रिकेट खेळण्याचा आनंद घेतला. सर्व सहभागी खेळाडूंना पुढील सामन्यांसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
यावेळी विधानपरिषद उपसभापती सचिन अहिर, खासदार नरेश म्हस्के, आमदार रवींद्र फाटक यांच्यासह सर्व स्थानिक नगरसेवक, पदाधिकारी आणि खेळाडू उपस्थित होते.
#Airoli #KheloJeeJaanSe #SportsEvents #DrShrikantEknathShinde #sports #khasdarkridasangram
SAVI 🇮🇳🌌🔭🦋 retweeted
महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन!
SAVI 🇮🇳🌌🔭🦋 retweeted
प्रत्येकाने खेळ खेळला पाहिजे त्याने तो फिजिकली आणि मेंटली फीट राहतो!
-श्रीकांतजी शिंदे, खासदार!
@DrSEShinde
SAVI 🇮🇳🌌🔭🦋 retweeted
परीक्षा प्रक्रियेत पूर्ण पारदर्शकता आणण्यासाठी आणि प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी मुख्यमंत्री @Dev_Fadnavis जी यांची ऐतिहासिक पावले.

















































