Shreenivas Bikkad (@ShrinivasBikkad) header
Shreenivas Bikkad (@ShrinivasBikkad) profile picture

Journalist, Advocate, Media Coordinator at @INCMaharashtra. Earlier worked with @tv9Marathi @newsexpress etc. Views expressed are personal

Joined October 2011
Photo by Shreenivas Bikkad (@ShrinivasBikkad)Photo by Shreenivas Bikkad (@ShrinivasBikkad)Photo by Shreenivas Bikkad (@ShrinivasBikkad)Photo by Shreenivas Bikkad (@ShrinivasBikkad)Photo by Shreenivas Bikkad (@ShrinivasBikkad)Photo by Shreenivas Bikkad (@ShrinivasBikkad)Photo by Shreenivas Bikkad (@ShrinivasBikkad)Photo by Shreenivas Bikkad (@ShrinivasBikkad)Photo by Shreenivas Bikkad (@ShrinivasBikkad)Photo by Shreenivas Bikkad (@ShrinivasBikkad)
संविधानाच्या रक्षणासाठी आता आपण सर्वांनी एकजुटीने पुढे येण्याची वेळ आली आहे! संविधान वाचवायचे आहे, लोकशाही टिकवायची आहे. या लढ्यात आपला सहभाग महत्त्वाचा आहे. फक्त काही तास बाकी... आम्ही येतोय, तुम्हीही या! ✊ 📍 संविधान चौक, शासकीय विश्रामगृह, ठाणे (प.) 🗓️२६ नोव्हेंबर | दुपारी १२:१५ वाजता
25
महाराष्ट्रातील नामवंत बँक म्हणून ओळख असलेल्या लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी माजी आमदार श्री. धीरज विलासराव देशमुख यांची बिनविरोध फेरनिवड, तर उपाध्यक्षपदी श्री. अविनाश बाळासाहेब जाधव यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्याबद्दल दोघांचेही हार्दिक अभिनंदन! त्यांच्या नव्या कारकिर्दीस मनःपूर्वक शुभेच्छा. @MeDeshmukh
1
35
'पुण्यनगरी' म्हटल्या जाणा-या 'पुण्याचे' नाव बदलून 'गुंड'नगरी किंवा 'कोयता'नगरी ठेवायची वेळ आली आहे. सरकार आणि पोलिसांच्या आशिर्वादाने पुण्यात गुंडांना मोकळे रान दिले असून सर्वसामान्य लोक मात्र भितीच्या सावटाखाली जगत आहेत. पुणे शहराला नरक बनवण्याचे काम महायुती सरकार करत आहे. teapawt.net/atullondhe/status/2125…
86
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा उद्या बुधवार दि. २५ नोव्हेंबर रोजीचा रायगड जिल्हा दौरा कार्यक्रम @INCMaharashtra @INCHarshsapkal
30
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा उद्या बुधवार दि. २५ नोव्हेंबर रोजीचा र यगड जिल्हा दौरा कार्यक्रम @INCMaharashtra @INCHarshsapkal
26
माझे मित्र, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या शिष्टाचार विभागाचे सदस्य राघवेंद्र शुक्ला यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा! 🎂 आपणास उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि सुख-समृद्धी लाभो, हीच सदिच्छा! @Raghvendra55056
🤖 Made with AI
2
53
Shreenivas Bikkad retweeted
The proposal didn’t go according to plan and neither did my seventh birthday. The decision in 2004 gave some of us relief but others joy. There was an intention behind withdrawing Papa’s security. And even after 500+ pages there are some things Ma has left out of her book. Priyanka and I sat down with our mother to talk through all of it. Going back to those memories brought back the joy, the laughter and even the pain we felt at the time. Ma's journey of Belonging has been full of enormous love and terrible tragedy, and she has met all of it with dignity and courage.
848
5,256
280
17,717
949,330
Shreenivas Bikkad retweeted
The deeper I go into Indian spiritual and religious traditions, the clearer it becomes. The BJP and RSS are uncouth, greedy, casteist male chauvinists with absolutely no understanding of our spiritual and religious traditions.
2,310
4,976
583
22,461
1,076,275
Mumbai Youth Congress staged a strong protest outside META’s office at BKC against the suspension of Indian Youth Congress leaders’ social media accounts. Led by President Zeenat Shabrin, protesters burnt a poster of Union Minister Ashwini Vaishnaw and raised the slogan, “META BJP Ka Beta!” #MumbaiYouthCongress #Meta #Democracy @IYC @IYC_Mumbai @ShabrinZeenat
1
1
507
Shreenivas Bikkad retweeted
मोदी जी कल उद्योगपतियों को ताना मार रहे थे - "टैक्स घटाया, फिर भी न तनख्वाह बढ़ाई, न नौकरियाँ दीं।" मोदी जी, ये उन पर आरोप नहीं - आपका कबूलनामा है। आप कहते हैं - "भूख इतनी है कि पेट भरता ही नहीं।" सही कहा। ये भूख किसकी है, पूरा देश जानता है। एयरपोर्ट, बंदरगाह, खदानें, जंगल, बिजली, कोयला, सड़कें - सब जिनके नाम कर दिए, उन्होंने कितनी नौकरियाँ बनाईं? नौकरियाँ देने वाले छोटे व्यापारी और MSME - उन्हें तो आपने नोटबंदी और गलत GST से तबाह कर दिया। और जो बड़ी कंपनियाँ ईमानदारी से मुक़ाबला करती थीं, उनके लिए मैदान ही ख़त्म कर दिया। Monopoly नौकरी नहीं देती। महंगाई बढ़ाती है, और मुक़ाबला ख़त्म करती है। "आप करो, हम देख लेंगे"? मोदी जी, लूट आपने और आपके मित्रों ने की - देश ने देखा, और देख रहा है। तालियाँ नहीं बजीं तो बुरा मान गए? आपकी नीतियों ने उद्योगपति, छोटे व्यापारी, महंगाई से त्रस्त गरीब और मध्यम वर्ग, बेरोज़गार युवा - किसी को ताली बजाने लायक छोड़ा ही नहीं। तालियाँ और थालियाँ अपने बचे-खुचे भक्तों से ही बजवा लीजिए।
1,278
9,946
298
32,548
1,002,926
महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी डॉ सिरिवेल्ला प्रसाद व प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदेश काँग्रेसचे सर्व विभाग व सेलची बैठक सुरु बैठकीला सर्व विभाग सेलचे अध्यक्ष व समन्वयक उपस्थित @sirivellaprasad
1
1
54
महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या प्रभारी अध्यक्षपदी सुनिता रमेश गावंडे यांची नियुक्ती सुनिता गावंडे महिला काँग्रेसच्या हरियाणा व हिमाचलच्या प्रभारी म्हणून कार्यरत होत्या. त्या नागपूर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष असून नागपूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या सलग ११ वर्ष अध्यक्ष होत्या.
49
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ उपाध्यक्ष, माझे मार्गदर्शक आणि माजी आमदार आदरणीय मोहन जोशी साहेब यांची अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सचिवपदी तसेच कर्नाटक राज्याच्या सहप्रभारीपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन! आपल्या प्रदीर्घ राजकीय अनुभवाचा आणि संघटनात्मक कौशल्याचा पक्षाला निश्चितच मोठा लाभ होईल. आपणांस पुढील वाटचालीसाठी मन:पूर्वक शुभेच्छा!
72
Shreenivas Bikkad retweeted
बार-बार ये सवाल आता है - BJP-EC की वोट चोरी के खिलाफ विपक्ष चुनाव का बहिष्कार क्यों नहीं कर देता? जवाब साफ़ है: हमारे लिए भारत का लोकतंत्र सबसे पवित्र है। जिस दिन विपक्ष ने चुनाव लड़ना छोड़ा, उस दिन जनता का लोकतंत्र से भरोसा ही उठ जाएगा - और BJP यही चाहती है। हम ये भरोसा टूटने नहीं देंगे। हम हर चोट सहेंगे, हर वोट के लिए लड़ेंगे, हर सच देश के सामने रखेंगे। ये लड़ाई सत्ता की नहीं, संविधान की है - इसकी रक्षा में हम मैदान में थे, हैं और रहेंगे।
748
5,459
129
15,401
311,931
An Indian leader with a spine to call out America on American soil. That’s Rahul Gandhi ji for you. Can you even imagine Modi calling out the US? All he knows, all he has ever known, is to pull off cheap stunts and beg for Trump’s 56 inch approval .
60
महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी डॉ सिरिवेल्ला प्रसाद व काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा उद्या गुरुवार दि. १९ नोव्हेंबर रोजीचा बीड जिल्हा दौरा कार्यक्रम @INCHarshsapkal @INCMaharashtra
35
शिंदे सेनेतील नवगणंगांनो, तुमच्या नेत्याने पाच वर्षांपूर्वी सोनियाजी गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त लाखो रुपये खर्च करून जाहिराती दिल्या होत्या. तेव्हा कुठे गेला होता तुमचा स्वाभिमान? आज केवळ राजकीय सोयीसाठी सोनियाजी गांधी यांच्या नावावर टीका करून प्रसिद्धी मिळवण्याचा केविलवाणा प्रयत्न करू नका. कितीही लांगूलचालन आणि चाटुगिरी केली तरी शिंदे तुम्हाला आमदारकी देणार नाहीत. उगाचच कशाला आपल्या अकलेच्या दिवाळखोरीचे जाहीर प्रदर्शन करता?
41
RT @sachin_inc: ही सोनिया गांधी यांच्या वाढदिवसाला वर्तमानपत्रात स्वतः पहिल्या पानावर दिलेली जाहिरात विसरले का? आणि. आन वाढविण्यासाठी वृत…
3
8
Shreenivas Bikkad retweeted
When I first came to India, I often wondered where I belonged. I was becoming part of a new family, a new culture and a completely unfamiliar world. Finding my place took time - not unlike what most young women in India go through when they get married. What began with uncertainty gradually grew into love, acceptance and a deep sense of belonging.
468
3,242
82
11,820
184,555