SKGupta (@SubodhGupta_) header
SKGupta (@SubodhGupta_) profile picture

Civil Engineer by education, Infrastructure professional with heart in urban railway planning & execution. Views personal.RT no endorsement.

Joined September 2015
Photo by SKGupta (@SubodhGupta_)Photo by SKGupta (@SubodhGupta_)Photo by SKGupta (@SubodhGupta_)Photo by SKGupta (@SubodhGupta_)Photo by SKGupta (@SubodhGupta_)Photo by SKGupta (@SubodhGupta_)Photo by SKGupta (@SubodhGupta_)Photo by SKGupta (@SubodhGupta_)Photo by SKGupta (@SubodhGupta_)
Mumbai Metro Welcomes Royal Guests! 🚇 Welcome to Amchi Mumbai, Their Royal Highnesses The Prince and Princess of Wales!! I am personally glad that you chose to experience Mumbai like a Mumbaikar, travelling on Mumbai Metro's Aqua Line! I hope you experienced the speed, comfort and warm energy of this city that never stops moving forward. @KensingtonRoyal @MumbaiMetro3 #Mumbai #MumbaiMetro
290
991
23
6,274
158,468
A special moment for the Aqua Line! 🚇 We were honoured to welcome Their Royal Highnesses The Prince and Princess of Wales aboard Mumbai Metro Line-3, travelling from Vidhan Bhavan to Bandra Kurla Complex. The ride showcased a modern, developing India, with world-class infrastructure and fast, seamless travel beneath the heart of Mumbai. Every journey by public transport is a step towards a greener, more sustainable future. 🌱 @KensingtonRoyal @CMOMaharashtra @AshwiniBhide #MumbaiMetro3 #AquaLine #PrinceofWales #PrincessOfWales #SustainableMobility #ConnectingTheUnconnected
85
430
75
3,846
392,951
🔷गोरेगाव - मुलुंड जोड रस्ता (GMLR) प्रकल्प टप्पा ३ (ब) अंतर्गत गोरेगाव (पूर्व) येथील दादासाहेब फाळके चित्रनगरी ते मुलुंड (पश्चिम) येथील अमर नगर दरम्यान संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या खाली टनेल बोरिंग मशीन (TBM) द्वारे ५.३० किलोमीटर लांबीचे, प्रत्येकी तीन मार्गिकेचे दुहेरी बोगदे बांधण्यात येत आहेत. यापैकी ‘तुळशी’ हे पहिले बोगदा खणन संयंत्र दिनांक १७ ऑगस्ट २०२६ रोजी कार्यान्वित करण्यात आले असून आतापर्यंत बोगद्याचे १८३ मीटर खोदकाम पूर्ण झाले आहे. तर, 'विहार' या दुस-या बोगदा खनन संयंत्राची (TBM) स्थळ स्वीकृत चाचणी (Site Acceptance Test) पूर्ण झाली आहे. ऑक्टोबर महिन्याच्या अखेरपर्यंत हे संयंत्र कार्यान्वित होवून खोदकामास प्रत्यक्ष सुरुवात होईल. 🔷महानगरपालिका आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे यांनी आज सकाळी प्रकल्पस्थळास प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. बोगदा खणन कार्यपद्धती, सुरू असलेले खणनकार्य, प्रकल्पाची सद्यस्थिती व प्रगती तसेच विविध तांत्रिक बाबींची श्रीमती अश्विनी भिडे यांनी सविस्तर माहिती घेतली. तसेच, कार्यस्थळावरील सुरक्षितता, यंत्रसामग्रीची कार्यक्षमता, बांधकामाची गुणवत्ता आणि निर्धारित कालमर्यादेत प्रकल्प पूर्ण करण्याच्या दृष्टीने आवश्यक नियोजन व उपाययोजनांचादेखील आढावा घेतला. 🔷गोरेगाव - मुलुंड जोड रस्ता प्रकल्पाचा महत्त्वाचा भाग असणा-या बोगद्याचे खोदकाम ‘तुळशी’ या अवाढव्य संयंत्राद्वारे अव्याहतपणे करण्यात येत आहे. आतापर्यंत बोगद्याचे १८३ मीटर खोदकाम पूर्ण झाले आहे. त्याचबरोबर बोगद्याच्या उभारणीचा महत्त्वाचा भाग असणाऱ्या ८७ कंकणाकृती कडा देखील उभारण्यात आल्या आहेत. याव्यतिरिक्त तात्पुरत्या स्वरुपातील ६ कंकणाकृती कडांचीही उभारणी 'तुळशी'च्‍या मदतीने करण्यात आली आहे. त्‍याची पाहणी महानगरपालिका आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे यांनी केली. 🔷'विहार' या दुस-या बोगदा खनन संयंत्राची (TBM) स्थळ स्वीकृत चाचणी (Site Acceptance Test) नुकतीच पूर्ण झाली आहे. सर्व तांत्रिक चाचण्या निर्धारित निकषांनुसार पूर्ण झाल्‍याने दुस-या बोगद्याच्‍या खोदकामास ऑक्टोबर महिन्याच्या अखेरपर्यंत प्रत्‍यक्ष सुरूवात केली जाणार आहे. 🔷महानगरपालिका आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे म्‍हणाल्या की, प्रकल्प अंतर्गत बोगदा खणन कामाला सुरुवात झाली असून, एका बाजूने सुमारे १८३ मीटर लांबीचे बोगदा खोदकाम पूर्ण करण्यात आले आहे. प्रतिदिन खोदकामाची सरासरी ५.५ मीटर इतकी आहे. त्यात वाढ होणे अपेक्षित आहे. प्रकल्पाच्या निर्धारित कालमर्यादेनुसार कामाची गती सातत्याने कायम ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. खोदकामात कोणत्याही प्रकारे विलंब होऊ नये यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना तातडीने राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कामाची प्रगती, उपलब्ध यंत्रसामग्री, तांत्रिक बाबी तसेच मनुष्यबळाची आवश्यकता यांचा नियमितपणे आढावा घेऊन, आवश्यकतेनुसार अतिरिक्त मनुष्यबळ व तांत्रिक कर्मचारी उपलब्ध करून देण्यात यावेत, असे निर्देश देण्यात आले आहेत. बोगदा खणनाचे काम हे अत्यंत तांत्रिक, गुंतागुंतीचे आणि आव्हानात्मक स्वरूपाचे असल्याने कामाच्या वेगासोबतच कामगार व अभियंते यांच्या सुरक्षिततेलाही सर्वोच्च प्राधान्य देणे आवश्यक आहे. त्यानुसार, बोगदा खणनाच्या प्रत्येक टप्प्यावर निर्धारित सुरक्षा मानकांचे व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, कामाच्या ठिकाणी आवश्यक सुरक्षा साधने व उपकरणांची उपलब्धता सुनिश्चित करावी तसेच संभाव्य धोके लक्षात घेऊन प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावीपणे राबवाव्यात, अशा स्पष्ट सूचना अधिकारी व यंत्रणांना दिल्या आहेत. मलबा (Muck) वाहतूक व विल्हेवाट लावणे आणि प्रकल्प स्थळ व परिसर स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्यावे, असे निर्देश दिल्याचे महानगरपालिका आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे यांनी सांगितले. 🔷अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) श्री. अभिजीत बांगर, उपायुक्त (आयुक्त कार्यालय) श्री. प्रशांत गायकवाड, उपायुक्त (पायाभूत प्रकल्प) श्री. गिरीश निकम, प्रमुख अभियंता (पूल) श्री. राजेश मुळे, उपप्रमुख अभियंता (पूल) श्री. नरेश मेघराजानी यांच्‍यासह संबंधित अधिकारी, अभियंते उपस्थित होते. #mybmcupdates @CMOMaharashtra @mieknathshinde @SunetraA_Pawar @ShelarAshish @MPLodha @TawdeRitu @misanjayghadi @AshwiniBhide
7
42
153
32,091
Hearty congratulations to #Acqualine, team #MMRC @MumbaiMetro3 on 1 year completion of its full commissioning. Thank you so much to Mumbaikars for their patronage. Together let us strengthen safer, comfortable and faster #PublicTransport
1 Year. 7+ Crore Journeys. One incredible story. 🚇💙 From #CuffeParade to #AareyJVLR, Aqua Line completes one year of full operations — connecting Mumbai, one journey at a time. Thank you, Mumbai, for being part of our journey. कफ परेड ते आरे जेव्हीएलआर — ॲक्वा लाईनच्या पूर्ण सेवेला एक वर्ष पूर्ण! आतापर्यंत ७ कोटींपेक्षा अधिक प्रवाशांनी केला प्रवास. धन्यवाद मुंबईकर! #1YearOfAquaLine #MumbaiMetro3 #AquaLine #MMRC #Mumbai
23
25
3
252
8,328
As Mumbai’s underground Metro enters a new chapter with one year of full-route operations of the #Aqualine, heartfelt thanks to Hon’ble Chief Minister Shri Devendra Fadnavis for his warm wishes. #MMRC remains committed to making Mumbai’s public transport more efficient, modern and seamless. #MumbaiMetro3 #AquaLine #MMRC
2
6
1,082
मुंबईच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत भूमिगत मेट्रोचा नवा अध्याय सुरू करणाऱ्या #Aqualine च्या संपूर्ण मार्गीकेच्या कार्यान्वयनाला एक वर्ष पूर्ण होत असताना, मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल मनःपूर्वक आभार. मुंबईच्या सार्वजनिक वाहतुकीला अधिक सक्षम, आधुनिक आणि गतिमान करण्यासाठी #MMRC ची वाटचाल अविरत सुरू राहील. @CMOMaharashtra #MumbaiMetro3 #AquaLine #MMRC
18
37
8
217
33,320
🔷गोरेगाव - मुलुंड जोड रस्ता (GMLR) प्रकल्प टप्पा ३ (ब) अंतर्गत गोरेगाव (पूर्व) येथील दादासाहेब फाळके चित्रनगरी ते मुलुंड (पश्चिम) येथील अमर नगर दरम्यान संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या खाली टनेल बोरिंग मशीन (TBM) द्वारे ५.३० किलोमीटर लांबीचे, प्रत्येकी तीन मार्गिकेचे दुहेरी बोगदे बांधण्यात येत आहेत. यापैकी ‘तुळशी’ हे पहिले बोगदा खणन संयंत्र दिनांक १७ ऑगस्ट २०२६ रोजी कार्यान्वित करण्यात आले असून आतापर्यंत बोगद्याचे ६४ मीटर खोदकाम पूर्ण झाले आहे. तर, 'विहार' या दुस-या बोगदा खनन संयंत्रा (TBM) चे सुटे भाग जोडण्‍याची कार्यवाही ९२ टक्के पूर्ण झाली आहे. 🔷अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) श्री. अभिजीत बांगर यांनी आज प्रकल्पस्थळास प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. बोगदा खणन कार्यपद्धती, सुरू असलेले खणनकार्य, प्रकल्पाची सद्यस्थिती व प्रगती तसेच विविध तांत्रिक बाबींची श्री.बांगर यांनी सविस्तर माहिती घेतली. तसेच, कार्यस्थळावरील सुरक्षितता, यंत्रसामग्रीची कार्यक्षमता, बांधकामाची गुणवत्ता आणि निर्धारित कालमर्यादेत प्रकल्प पूर्ण करण्याच्या दृष्टीने आवश्यक नियोजन व उपाययोजनांचादेखील आढावा घेतला. 🔷गोरेगाव - मुलुंड जोड रस्ता प्रकल्पाचा महत्त्वाचा भाग असणा-या बोगद्याचे खोदकाम ‘तुळशी’ या अवाढव्य संयंत्राद्वारे अव्याहतपणे करण्यात येत आहे. आतापर्यंत बोगद्याचे ६४ मीटर खोदकाम पूर्ण झाले आहे. त्याचबरोबर बोगद्याच्या उभारणीचा महत्त्वाचा भाग असणारे कंकणाकृती कडे उभारण्याचे काम देखील वेगात सुरु आहे. यानुसार ६४ मीटरच्या खोदकामा दरम्यान तुळशी संयंत्राच्या मदतीने तब्बल २७ कंकणाकृती कडा देखील उभारण्यात आल्या आहेत. याव्यतिरिक्त तात्पुरत्या स्वरुपातील २ कंकणाकृती कडांचीही उभारणी 'तुळशी'च्‍या मदतीने करण्यात आली आहे. त्‍याची पाहणी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्‍प) श्री. अभिजीत बांगर यांनी केली. 🔷दादासाहेब फाळके चित्रनगरी ते मुलुंड येथे खिंडीपाडा पर्यंत जुळा व भूमिगत बोगदा बांधण्‍यात येत आहे. एकमेकांना समांतर असे हे जुळे बोगदे प्रत्‍येकी ४.७० किलोमीटर लांबीचे आहेत. या समांतर बोगद्यांचा व्यास १४.२० मीटर तर संजय गांधी राष्ट्रीय अभयारण्य परिसरात १३ मीटरचा आहे. 🔷‘तुळशी’ बोगदा खनन संयंत्र हे सिंगल शिल्ड अर्थ प्रेशर बॅलन्स (EPB) हार्ड रॉक प्रकारातील असून कापणी यंत्राचा (Cutter) व्यास १४.४९ मीटर आणि एकूण लांबी ८३ मीटर आहे. यात २२ मीटर लांबीचा शिल्ड भाग आणि ६१ मीटर लांबीची तीन मजली बॅक अप गॅन्ट्री समाविष्ट आहे. या बोगदा खणन सयंत्रामध्‍ये पूर्णपणे स्वयंचलित मलबा (Muck) हाताळणी प्रणाली बसविण्यात आली आहे. त्यामध्ये ३४० मीटर लांबीची कन्व्हेयर प्रणाली, क्रॉस कन्व्हेयर आणि स्टॅकर कन्व्हेयर यांचा समावेश आहे. त्यामुळे आव्हानात्मक भूगर्भीय परिस्थितीतही मलब्याची कार्यक्षम वाहतूक, अधिक उत्पादनक्षमता आणि सुरक्षित कामकाज सुनिश्चित झाले आहे. 🔷'तुळशी' द्वारे एका बोगद्याचे खोदकाम वेगाने सुरू असतानाच प्रकल्‍पस्‍थळी 'विहार' या दुस-या बोगदा खनन संयंत्रा (TBM) चे सुटे भाग जोडण्‍याची कार्यवाही ९२ टक्के पूर्ण झाली आहे. संपूर्ण यंत्रणा प्रकल्‍पस्‍थळी स्थापित झाल्यानंतर कार्यक्षमता, सुरक्षितता आणि सर्व प्रणालींचे एकत्रित कार्य योग्यरित्या होत आहे की नाही याची प्रत्यक्ष तपासणीसाठी प्रकल्‍पस्थळ स्वीकृती चाचणी (Site Acceptance Test - SAT) दिनांक १३ ऑक्टोबर २०२६ पासून सुरू करण्‍यात येणार आहे. सर्व तांत्रिक चाचण्या निर्धारित निकषांनुसार पूर्ण झाल्‍यानंतर दुस-या बोगद्याच्‍या खोदकामास दिनांक २२ ऑक्टोबर २०२६ पासून प्रत्‍यक्ष सुरूवात केली जाणार आहे. 🔷आढावा बैठकीत श्री. बांगर म्हणाले की, बोगदा प्रकल्प कामकाजासाठी ‘डॅशबोर्ड’ तयार करावा. त्यात कामकाजाची टक्केवारी, प्रकल्पाची सद्यस्थिती, बोगदा खोदकाम, दररोजचे खोदकाम आणि अपेक्षित पूर्णता, सुरक्षा आणि वेळापत्रक दर्शवावे. त्यामुळे प्रकल्पाच्या कामाची प्रगती एका नजरेत समजण्यास मदत होईल आणि संबंधित अधिकारी, अभियंते यांना प्रकल्पाच्या सद्यस्थितीची पारदर्शक माहिती उपलब्ध होऊ शकेल, असे श्री. बांगर यांनी स्पष्ट केले. #mybmcupdates
2
24
1
76
19,337
Replying to @hafeleindia
@hafeleindia A rubber gasket needed replacement in Cuatro1000 grinder but you propose buying new jar. Smart way of cheating. Luckily you are not in car manufacturing else you would have asked for buying a new car for a defective consumable part. Ref service request IN_A260827-773
2
77
हा आहे मुंबई मेट्रो - ३ चा एअरपोर्ट टर्मिनस १ स्टेशन.. 😍 ६५ वर्षात काँग्रेसने शक्य झालं नाही. मुख्यमंत्री @Dev_Fadnavis जी यांनी १२ वर्षात केलं आहे. एअरपोर्ट ला जाण्यासाठी थेट अंडर ग्राउंड टनेल.. मेट्रो मधून उतरून कुठेही गाडी पकडायची गरज नाही. विशेष सांगू का आपण चर्च गेट वरून फक्त आणि फक्त २० मिनिटात एअरपोर्टला पोहचतो.
164
571
18
2,182
76,981
Why get stuck in gridlock when you can glide through the city with your favorite playlist on? Reclaim your peak hours. 🎧 ट्रॅफिकमध्ये वेळ घालवण्यापेक्षा आरामदायी आणि सुखकर प्रवासाची निवड करा. वेळ वाचवा आणि मेट्रोने प्रवास करा. #BeatTheJam #SmarterCommute #AquaLine #MumbaiMetro #ConnectingTheUnconnected
1
3
9
6,473
PERSONAL NOTE: Travelled from Mumbai airport to Churchgate on Aqua Line: just a super duper experience, clean, efficient and convenient. Have often been critical of city infrastructure but on this one, think all those involved deserve five stars ⭐️⭐️⭐️⭐️⭐️ @Dev_Fadnavis @AshwiniBhide @MumbaiMetro3 @mieknathshinde (minor quibble: road from airport terminal to metro station needs to be cleaned up). (On a separate note: today is the 20th anniversary of the Mumbai suburban train blasts. Thoughts and prayers with the victim families🙏)
312
336
71
5,605
520,582
#MMRC accords a dignified farewell to Shri. Subodh Kumar Gupta, Director (Projects) at a retirement programme held at MMRC Headquarters. Since 2014, his visionary leadership, steadfast dedication, and engineering excellence have been instrumental in delivering one of Mumbai’s most complex and challenging urban infrastructure milestones- Mumbai Metro Line-3. His legacy will continue to inspire MMRC’s pursuit of excellence.💐
3
3
38
2,028
🚇✨ From Cuffe Parade to Hutatma Chowk on the Aqua Line! 🇮🇱🤝🇮🇳 Mr. Yaniv Revach, Consul General of Israel in Mumbai, travelled on the #AquaLine from Cuffe Parade to Hutatma Chowk and appreciated the seamless and world-class travel experience. 🙌 🚇✨ @israelinMumbai @yanivrev #AquaLine #MumbaiMetro #SmoothCommute #GlobalConnect
3
8
55
4,109
Amb JP Singh met a delegation from Mumbai Metro Rail Corporation (MMRC) in Tel Aviv. Discussed potential collaboration with Israel in urban mobility and infrastructure development.
8
63
1,072
A director-level delegation from Mumbai Metropolitan Rail corporation @MumbaiMetro3 is visiting Israel to explore opportunities for collaboration in the construction of the Tel Aviv Metro 🚈. We are pleased to facilitate meetings with the Ministry of Economy and Industry, the National Transport Authority, the Ministry of Finance, and other key stakeholders in Israel 🇮🇱. @FinanceIsrael @TradewithIsrael @AshwiniBhide
1
3
322
After much discussion, obstruction & finally construction, #Mumbai has taken a decisive step towards decongesting our roads & elevating public infrastructure. I took a ride on the #AquaLine & witnessed the vision of @Dev_Fadnavis ji & @mieknathshinde ji coming to life. #MumbaiMetro
252
1,517
53
10,119
381,578
Mumbai Metro Line 3 Aqua CSMT Station
6
58
2
1,117
18,184
My posts won’t be able to give justice to the greatness of Mumbai Metro Line 3 project I request each one of you to witness it yourself with your Family & Friends Projects of such magnitude with enormous challenges are Rare. Witness the best of Indian Engineering 🇮🇳
43
329
10
3,158
49,020
A wonderfully evocative video shared by @Sahilinfra2 showing the seamless subway transfer from Mumbai’s iconic CMST station to the new Line 3 of the Mumbai Metro. It’s a simple, unassuming clip, yet it tells a powerful story: it captures a journey from the past to the future, from heritage to modernity. And a heartfelt thank you to @AshwiniBhide, whom I first met years ago when she was entrusted with the daunting task of building this line. Your vision, commitment, and perseverance have gifted something truly transformational to all Mumbaikars. You’re a role model in every sense. 👏🏽
98
400
28
2,642
369,651
Phase 2B of the Mumbai Metro Line-3 is a significant enhancement to Mumbai’s infrastructure! Metro connectivity is essential for a city’s growth. This project will have a positive impact on the lives of the people of Mumbai.
All decked up and ready to serve Mumbaikars ! Hon PM @narendramodi ji will shortly flag off the Mumbai Metro 3, phase 2B from Cuff Parade to Acharya Atre Chowk… Few hours to go.. 😍 @MumbaiMetro3 #ViksitMumbai #MumbaiMetro3
3,603
9,599
1,019
68,607
7,241,585