बातम्या खेळांच्या (@Surendra21286) header
बातम्या खेळांच्या (@Surendra21286) profile picture

From Cricket to Football, & beyond! Latest Sports news in Marathi and English language for Indian fans. आपल्या आवडत्या खेळांच्या बातम्या आपल्याच भाषेत.

Mumbai, India
Joined March 2012
Photo by बातम्या खेळांच्या (@Surendra21286)Photo by बातम्या खेळांच्या (@Surendra21286)Photo by बातम्या खेळांच्या (@Surendra21286)Photo by बातम्या खेळांच्या (@Surendra21286)Photo by बातम्या खेळांच्या (@Surendra21286)Photo by बातम्या खेळांच्या (@Surendra21286)Photo by बातम्या खेळांच्या (@Surendra21286)Photo by बातम्या खेळांच्या (@Surendra21286)Photo by बातम्या खेळांच्या (@Surendra21286)Photo by बातम्या खेळांच्या (@Surendra21286)
जागतिक बुद्धिबळ विजेतेपद किताब मिळवण्यासाठी डी. गुकेश आणि जावोखिर सिंदारोव यांच्यात लढत. #म #मराठी #DGukesh #JavokhirSindarov #WorldChessChampionship2026 youtube.com/shorts/DGtqvZWev…
1
15
भारत उझबेकिस्तानमध्ये होणाऱ्या १७ वर्षांखालील मुलांच्या आशियाई चषक २०२७ साठी पात्र ठरला आहे. #म #मराठी #AFCU17 #afcu17asiancup youtube.com/shorts/YlGyXU2ar…
1
63
India missing Mohammed Siraj badly. His omission from team in favourable New Zealand conditions is a terrible decision, unless he is injured. Indian interests should come before personal likes and preferences. Poor decision by Gautam Gambhir & team management. #INDvsNZ #NZvIND
1
53
भारताने अंतिम सामन्यात पाकिस्तानचा पराभव करून विक्रमी १० व्यांदा दक्षिण आशियाई फुटबॉल संघटनेची 'सॅफ अजिंक्यपद " स्पर्धा जिंकली. #म #मराठी #SAFFChampionship2026 #SAFF #SandipMandi #SuhailBhat #IndvsPak youtube.com/shorts/Bb3eUKw5u…
2
62
ख्रिस्तियानो रोनाल्डो की लिओनेल मेस्सी, आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये सर्वोत्तम खेळाडू कोण? #म #मराठी #CristianoRonaldo #Messi #football youtube.com/shorts/FqmtnaoBd…
1
3
26
भारताने २०२६ युवा ऑलिम्पिक्स स्पर्धेत २ सुवर्णपदकांसह एकूण १० पदके पटकावली. #म #मराठी #YouthOlympics #Dakar2026 youtube.com/shorts/W52k_m7yL…
1
19
गुंजनने युथ ऑलिम्पिक्स २०२६ मध्ये भारताला दुसरे सुवर्णपदक मिळवून दिले. #म #मराठी #Gunjan #YouthOlympics #YouthOlympicGames #Dakar2026 youtube.com/shorts/rYc5LbIR7…
1
20
युवा ऑलिम्पिकमध्ये भारताचे पहिले सुवर्णपदक. भारताचा सुवर्णपुत्र: आंबेकर मीतेई लैरेनलाकपम #म #मराठी #Ambekar #YouthOlympics #YouthOlympicGames2026 #Dakar2026 youtube.com/shorts/R6IC9Hop5…
1
20