अहम् ब्रह्मास्मि 🚩 (@That_Pune_Guy) header
अहम् ब्रह्मास्मि 🚩 (@That_Pune_Guy) profile picture

ᴅɪɢɪᴛᴀʟ पत्रकार 🗞️ ʙʟᴏɢɢᴇʀ ✍️ ᴇxᴘʟᴏʀᴇʀ 🧗 ꜰᴏᴏᴅɪᴇ🍕 📝बौद्धिक@#भ्रम_म्हणे▪️Follow @yathaarth_facts

Joined February 2020
Photo by अहम् ब्रह्मास्मि 🚩 (@That_Pune_Guy)Photo by अहम् ब्रह्मास्मि 🚩 (@That_Pune_Guy)Photo by अहम् ब्रह्मास्मि 🚩 (@That_Pune_Guy)Photo by अहम् ब्रह्मास्मि 🚩 (@That_Pune_Guy)Photo by अहम् ब्रह्मास्मि 🚩 (@That_Pune_Guy)Photo by अहम् ब्रह्मास्मि 🚩 (@That_Pune_Guy)Photo by अहम् ब्रह्मास्मि 🚩 (@That_Pune_Guy)Photo by अहम् ब्रह्मास्मि 🚩 (@That_Pune_Guy)Photo by अहम् ब्रह्मास्मि 🚩 (@That_Pune_Guy)Photo by अहम् ब्रह्मास्मि 🚩 (@That_Pune_Guy)
पडद्यामागचे शिल्पकार ✌🏻🚩 #ElectionResults
43
838
12
5,705
325,095
अहम् ब्रह्मास्मि 🚩 retweeted
पुणे महानगरपालिकेकडून नागरिकांना अधिकाधिक सुविधा मिळाव्यात यासाठी प्रशासन कसोशीने सतत प्रयत्नशील आहे. पुणेकरांचे जीवन अधिकाधिक सुकर कसे होईल या दृष्टीने काही पावले उचलण्यात येत आहेत. पारदर्शक पद्धतीने आणि व्यवसस्थेमध्ये सकारात्मक बदल घडवून आणले जात आहेत . याचाच एक भाग म्हणून प्रशासनामार्फत हाती घेण्यात आलेली सामासिक अंतरा (front margin) मधील व पार्किंग मधील अनधिकृत अतिक्रमण वरील मोहीम. रस्त्याची पूर्ण क्षमता वापरता यावी आणि कोंडी कमी व्हावी ही त्या मागील भूमिका आहे. नागरिकांना त्या मुळे मोठा दिलासा मिळणार आहे. असे असताना पुणे महानगरपालिकेमध्ये वरिष्ठ पदावर काम केलेले व प्रसिद्धी साठी हपापलेले काही अधिकारी प्रशासनाने हाती घेतलेल्या प्रत्येक कृत्याची टीका करताना दिसत आहेत. स्वतः च्या social media वर तसेच उपलब्ध होणाऱ्या प्रत्येक माध्यमाचा या साठी वापर करत असून सतत प्रशासनाची बदनामी कशी होईल यासाठी खटाटोप करत आहेत. तसेच त्यांच्या आधीचे आणि नंतरचे सर्व अधिकारी कसे बिनकामाचे होते/आहेत आणि फक्त ते स्वतः कसे सर्वञानी आहेत आणि त्यांनी पुणे महानगरपालिकेमध्ये असताना कशी क्रांती (?) घडवली होती यांच्या सुरस आणि तद्दन खोट्या कथा सांगत सुटले आहेत. वास्तविक पाहता, हे सदगृहस्थ पुणे मनपा मध्ये सर्वात वरिष्ठ पदावर असताना त्यांनी पुणे शहरामध्ये सुधारणा घडवण्यासाठी नेमकी कोणती पावले उचलली आणि त्याची फालनिष्पत्ती काय झाली हे शोधले तर काहीही ठोस सापडणार नाही. आता निवृत्ती नंतर काहीही काम हातात नसल्याने, नैराश्य पोटी, समाज माध्यमा कडे जाऊन हा सर्व नकारात्मक प्रयोग त्यांनी चालू केल्याचे दिसते. त्यांना जर पुणे शहरा बद्दल मनापासून प्रेम आणि जिव्हाळा असता तर त्यांनी प्रशासनामध्ये systemic changes घडवून, त्या मध्ये पारदर्शकता आणली असती. तसेच, त्यांनी वेळेत योग्य ती पावले उचलली असती तर आज शहरात अशी परिस्थिती उद्भवली नसती हे त्यांना कुणीतरी सांगण्याची गरज आहे. अशा प्रसिद्धी लोलुप आणि वाचाळवीर निवृत्त सनदी अधिकाऱ्याची या बाष्कळ बडबडीला सुज्ञ पुणेकर अजिबात भीक घालणार नाहीत. कुठल्या अधिकाऱ्याने तळमळीने पुणे शहरासाठी निस्पृहपणे काम केलेले/करत आहे आणि कोण नुसतीच तोंडाची वाफ दवडतो आहे याची जाण पुणेकरांना पुरेपूर आहे. पुणे शहरांसाठी चांगल्या उचललेल्या पावलांचे ते स्वागतच करतील, ही खात्री या महाज्ञानी महोदयांनी त्यांच्या मनात अवश्य बाळगावी हा त्यांना आम्हा सगळ्यांचा मोफतचा सल्ला !!! सर्व खाते प्रमुख पुणे महानगरपालिका
125
111
24
607
33,484
अहम् ब्रह्मास्मि 🚩 retweeted
India is playing a whole new game!
4,398
25,611
3,075
145,031
7,525,972
अहम् ब्रह्मास्मि 🚩 retweeted
The fan in me needed this. Well done Moosa bhai and the entire team. You can all be proud of what you have done.
41
533
6
8,256
78,641
अहम् ब्रह्मास्मि 🚩 retweeted
For better context, folks! 🇮🇳 India’s second-string team just won the SAFF Championship despite facing biased refereeing throughout the tournament! THIS IS A HUGE WIN AND NEEDS TO BE CELEBRATE, WELL DONE BOYS!!! 🙌
WE ARE THE CHAMPIONS!!!!! 🤩🏆 INDIAN TEAM WINS THE SAFF CHAMPIONSHIP BY BEATING PAKISTAN 2-1 IN FINALS! LET’S GOOOOOOOOOOOOOOOO! 🔥🔥🔥
14
248
3
2,068
40,792
अहम् ब्रह्मास्मि 🚩 retweeted
कोणी माहिती काढायची? सरकार ने ना? सरकारात कोण? मग प्रश्न का ? उत्तर-माहिती द्या! इशारे का? कारवाई करा. काही चुकीचे असेल तर आजवर गप्प का? आम्ही अमुकतमुक कायदा करु,अरे आधी करा आणि त्यांनी बोलू दे, त्यांना तक्रार करु दे ना! उगीच बडबड नको!
2
8
10
325
अहम् ब्रह्मास्मि 🚩 retweeted
मग कॅाग्रेस काय वाईट होते असे जे म्हणतात त्यांच्यासाठी खास…. भाजपच्या काही चुका असतील,मान्य. पण भाजपला अद्दल घडवण्याच्या नादात ‘आपले’ भयंकर नुकसान होऊ शकते!
Familiar story paying out ujder Congress rule. MINORITY VOTES MATTER NOT HINDU ANXIETIES? Karnataka Congress is vowing a rollback of the anti-conversion law brought in by the previous BJP government. KPCC chief BK Hariprasad says the 2022 amendments will be repealed in the Winter Session. The announcement is in response to demands from Christian and Muslim organisations. See photos below. While it is true that Congress promised a repeal in 2023. Should electoral commitments to one constituency come at the cost of concerns raised by another?
4
20
37
1,111
अहम् ब्रह्मास्मि 🚩 retweeted
सही है! अस काम करणारे हवेत!
1
18
72
3,697
अहम् ब्रह्मास्मि 🚩 retweeted
गोकुळमध्येही बंटी पाटील गटाकडून अभिषेक मनु सिंघवी वकील. आमच्या असीम सरोदे जयेश वाणी या मराठी माणसांना कधी संधी मिळणार ? त्यांनी वकिली काय मॅनेजमेंट कोट्यातून केलीय काय?
27
73
526
6,789
अहम् ब्रह्मास्मि 🚩 retweeted
भीमाशंकरला झाडं तोडू नका म्हणुन दिवसातुन 4 स्टेटस ठेवत होता आज फटाके फोडून धूर करताना दिसला #निसर्गप्रेमी
2
50
1
319
4,465
एका बाजूला "दिवाळीत पंतप्रधानांनी राजकीय टीका करू नये" असा आग्रह काँग्रेस पक्ष करतो आणि दुसरीकडे मात्र काँग्रेसचे महासचिव जयराम रमेश मात्र पंतप्रधान मोदींवर राजकीय टीका करतात... अशा दुटप्पी वागण्यामुळेच काँग्रेस निवडणुका हरते आणि दोष मात्र EVM ला दिला जातो...
1
5
173
अहम् ब्रह्मास्मि 🚩 retweeted
Vande Bharat India ka next level. 🇮🇳 Views bhi, speed bhi! 🚄🌿 📍 Kokan, Maharashtra #VandeBharat #Konkan #Maharashtra #IndianRailways
1
17
30
1,577
अहम् ब्रह्मास्मि 🚩 retweeted
जबरदस्त!!
1
3
9
316
अहम् ब्रह्मास्मि 🚩 retweeted
यावर्षी थोडा जास्तच उशिर झाला पण बनवला!! “सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा" #शुभदीपावली #HappyDiwali2026 जय भवानी,जय शिवाजी 😊🙏🏻
3
18
40
545
अहम् ब्रह्मास्मि 🚩 retweeted
.@Dev_Fadnavis यांच्या सारख @BJP4Maharashtra आमदारांनी दिवाळीला आपापल्या मतदारसंघातील एखाद्या गावात १ दिवस सण साजारा करावा. तेवढेच काही रस्ते गुळगुळीत होतील,स्वच्छता होईल. देवा आणि मोदीजींच्या नावावर निवडून आलेले हे काहीतरी निमित्त काढून सतत घराबाहेर काढले पाहिजेत.@RaviDadaChavan
1
10
31
798
अहम् ब्रह्मास्मि 🚩 retweeted
और एक कदम दिल्ली की ओर! राष्ट्रीय राजकारणात आपला खुंटा मजबुत करताना देवा! अब दिल्ली दूर नही!! (२०३९?!)
This gesture by Maharashtra CM Shri Devendra Fadnavis Ji, of spending Diwali with farmers in Lohari Sawanga village (Narkhed, Nagpur) and staying at the residence of Arunabai and Rambhau Balpande is very touching. It underlines the spirit of compassion with which the NDA Government in Maharashtra is working for the farmers and ensuring their well-being. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस जी यांनी लोहारी सावंगा गावात (नरखेड, नागपूर) शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी केली आणि त्यांनी अरुणाबाई आणि रामभाऊ बालपांडे यांच्या घरी मुक्काम ही केला, ही त्यांची कृती मनाला स्पर्श करणारी आहे. महाराष्ट्रातील एनडीए सरकार शेतकऱ्यांसाठी संवेदनशीलतेने कार्य करत आहे आणि त्यांच्या कल्याणासाठी प्रयत्नशील आहे, हे या कृतीतून अधोरेखित होते.
4
7
247
अहम् ब्रह्मास्मि 🚩 retweeted
Maharashtra without Congress!
5
38
279
2,738
अहम् ब्रह्मास्मि 🚩 retweeted
जहांगीर चिन्मय मांडलेकर फटाके उडवतो का ?
10
23
1
117
1,547
अहम् ब्रह्मास्मि 🚩 retweeted
20k
People who lost their belly fat through walking, how many steps were you doing daily?
2
2
13
1,133
अहम् ब्रह्मास्मि 🚩 retweeted
मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा
#WATCH | Mumbai: Adani Group Chairperson Gautam Adani arrives at Breach Candy Hospital in South Mumbai to visit NCP-SP Chief Sharad Pawar. Sharad Pawar is undergoing treatment at Breach Candy Hospital for a respiratory and chest infection.
1
13
140
1,481
अहम् ब्रह्मास्मि 🚩 retweeted
राजू शेट्टी रोहित पवारांच्या कारखान्यावर आंदोलन करण्याची हिंमत दाखवतील का? @rajushetti
8
95
4
495
5,703