
Unique #FoodTravel show. Food is as important for the body as the wheel for the cycle. https://teapawt.net/t.co/kM8itwsUQF | https://teapawt.net/t.co/4M2U3MBFHb
Mumbai, India
Joined June 2017
- Tweets276
- Following155
- Followers123
- Likes158
Pinned Tweet
#500subs on #FoodCycle @YouTube channel :)
I know it's small number but for us each subscriber matter a lot.
Thank you so much for your love!
To SUBSCRIBE click here 👇
youtube.com/channel/UCoNnMSQ…
@YTCreators #TheFoodCycle #ThankYou
भाकरी ठेवायला तुम्ही घरी काय वापरता?
#महाराष्ट्रसरस २०२३ मध्ये केलेली खरेदी 🛒
Our YouTube channel has just crossed 1k subs! #1kcreator goo.gl/VptRDI
Thank you all! 🤗
#foodcycle #thefoodcyle
सर्व उचलून आणले. यापैकी तुमचं आवडतं #पारले बिस्किट कोणतं?
चना मसाला. यात काही नवीन नाही पण गेली अनेक वर्षे माटुंगा येथे ही गाडी लागतेय आणि लोक खातायत. सकाळपासून रात्रीपर्यंत. लोकांना सवय लावणं गरजेचं. गाडीविषयी सविस्तर वाचा loksatta.com/mumbai/epigramm…
माझी रेसिपी इथे वाचता येईल 👉 टोमॅटो सूप cookpad.com/in-mr/r/16572455…
Happy to announce that we have customised YouTube handle now @thefoodcycle
If you have not subscribed channel yet, kindly do that
YouTube.com/thefoodcycle
#TheFoodCycle
लाल रंगाची #अंबाडी तुम्ही खाल्ली आहे का? फुलांची फक्त पानं खाल्ली तरी मस्त आंबट-गोड लागतात. चटणी तर इतकी उत्तम होते की चपाती-भाकरीसोबत भाजीसारखी खाता येते. मागच्या आठवड्यात #नाशिक येथे @diptiraut75 @samyakgreen यांच्या #सम्यकग्रीन प्रकल्पाला भेट दिली, तिथे पहिल्यांदा हे खाल्लं.
Good Morning!
What you had for breakfast?
I put carrot, green peas and cashew in #Upma and it taste delicious 😋
What different you do?
तुमच्याकडे आहे का एखादी खादाडीबद्दलची #लाॅकडाऊनकथा ? 😋
#लॉकडाऊनकथा 🖊️ : निरीक्षण शक्तीला कल्पनेची जोड मिळाली तर? तर त्यातून कथा जन्माला येऊ शकते. - समीर विद्वांस, सिनेदिग्दर्शक आणि लेखक. (स्पर्धेचे परीक्षक)
सहभागी व्हा #Quoraमराठी च्या कथालेखन स्पर्धेत.
अधिक माहितीसाठी पुढील लिंकवर येथे भेट द्या. mr.quora.com/q/quoraphalak/Q… #मराठी
The Food Cycle retweeted
#21daysLockdown
√ कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केवळ ५ रुपयांत शिवभोजन
√ राज्यातील गरजु, गोरगरीब, शेतकरी, कामगार, मजूर वर्गाला मोठा दिलासा मिळणार-
√ राज्यात आता शहरांसोबतच तालुकास्तरावरसुद्धा मिळणार,रोज १ लाख शिवभोजनथाळी
अन्न व नागरी पुरवठा मंत्री @ChhaganCBhujbal यांची माहिती
The Food Cycle retweeted
In Crisis, every kind of help could be saving someone’s life, I appeal to you, to please donate to the Chief Minister’s Relief Fund to fight this #WarAgainstVirus




















