
Silence is the best answer for all questions. Smiling is the best reaction in every situation. #Selbstliebe ❣️
Pune
Joined December 2009
- Tweets48.8K
- Following706
- Followers2.6K
- Likes103K
Ashutosh Wagh retweeted
भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर सादर करत आहे - "परिचय भारतीय ज्ञान परंपरांचा"
एकूण २६ तासांच्या या ऑनलाईन व्याख्यानमालिकेमध्ये वेद, महाकाव्ये, आयुर्वेद, योग, विज्ञान, शेती, स्थापत्यशास्त्र, प्राचीन राजवंश इत्यादी एकूण २१ विषय समाविष्ट आहेत.
जावेद अख़्तर के शब्दों का जादू… 🎶
“क्यों ज़िंदगी की राह में, मजबूर हो गए…” 🎼
🎬 साथ साथ (1982)
🎤 चित्रासिंह
✍️ जावेद अख़्तर
🎹 कुलदीप सिंह
कुछ गीत सिर्फ़ सुने नहीं जाते, बल्कि ज़िंदगी के अनुभवों में महसूस किए जाते हैं… 🎶
Good night melody 💤💤❤️❣️
#वास्तव
भूतकाळातील घटनांचा परिणाम वर्तमानावर होतो आणि वर्तमानातील चुकांची किंमत भविष्यात मोजावी लागते.
भूतकाळ बदलता येत नाही, पण वर्तमानात घेतलेले निर्णय भविष्याची दिशा ठरवतात.
हे जीवनातील सत्य वेळीच समजलं, तर भविष्य नक्कीच अधिक सुखकर होऊ शकतं! 💯
✍🏻...
पूर्वाश्रमीचा #मिक्सर_ग्राइंडर… 👌🏻👍🏻
आवाज कमी, पण चटणीपासून भाजीपर्यंत प्रत्येक भारतीय व्यंजनात अस्सल चव आणि स्वाद भरणारा गृहिणींचा खरा साथीदार! 🌶️😍😋
#TraditionalKitchen #IndianFood
#JustForLaughs
मी व्हिस्कीचे ६० ml चे ६ पेग घेतले तरी माझं विमान टेकऑफ होत नाही…🥃
पण सिगारेटचे दोन झुरके मारले की डायरेक्ट विमान ढगातच! ✈️
आता कळलं, “Smoking is injurious to health” हे वाक्य इतकं खरं का आहे ते! 🧐
#खरंच..........🫣😜😁😂🤣🤪
#पिझ्झारिया
इटलीत खाल्लेल्या त्या पिझ्झाची चव पुण्यात शोधतोय…आणि बहुतेक आता माझा शोध संपणार!😍
यावर्षी जून महिन्यात इटलीला गेलो होतो. तिथे पिझ्झा, पास्ता यथेच्छ खाल्ला. पण इटलीतून भारतात आल्यावर एका गोष्टीची उणीव सतत जाणवत होती… ती म्हणजे टिपिकल ऑथेंटिक इटालियन पिझ्झाची!🍕
पुणे, पिंपरी-चिंचवडमधील अनेक कॅफेमध्ये पिझ्झा खाऊन पाहिला, पण इटलीतील ती चव काही मिळाली नाही.
अशातच परवा फेसबुकवर पुण्यातील एका पिझ्झा सेंटरचा व्हिडिओ पाहण्यात आला आणि मनात पुन्हा आशा निर्माण झाली.😍
आता बुधवारी खराडीला जाऊन हा पिझ्झा खाणारच!🤩
बघूया, इटलीच्या त्या अविस्मरणीय पिझ्झाची जादू पुण्यात अनुभवायला मिळते का!
#खाद्यभ्रमंती 😍😋
#सांजवेळ
#कोजागरीपौर्णिमा
हरिःॐ
हिरण्यवर्णां हरिणीं सुवर्णरजतस्रजाम्।
चन्द्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो म आवह॥
तां म आवह जातवेदो लक्ष्मीमनपगामिनीम्।
यस्यां हिरण्यं विन्देयं गामश्वं पुरुषानहम्॥
अश्वपूर्वां रथमध्यां हस्तिनादप्रबोधिनीम्।
श्रियं देवीमुपह्वये श्रीर्मा देवी जुषताम्॥
#सल्ला
दिवाळीसाठी D' Mart मधून एका वर एक फ्री #मोती_साबण या फसव्या जाहिरातींना भुलून स्वतःचे नुकसान करून घेऊ नका.
चंदन फ्लेवर वाल्या मोती साबणावर Bacardi Black Rum चा खंबा फ्री मिळतोय.
.......🫣🙈😜😁😂🤣🤪👇🏻
मोती साबण
१. साबणाचे दोनच फ्लेवर असतात चंदन आणि गुलाब त्यामुळे इतर पर्यायांबद्दल विचार करण्याची गरज नाही
२. कोणत्याही सेलिब्रिटी याची जाहिरात करत नाही.
३. दिवाळी काळातच हा उपलब्ध असतो.
४. मोतीने अभ्यंग स्नानाने मन प्रसन्न होते
५. डी मार्टला एकावर एक फ्री उपलब्ध होतो!
😂
#मोती









