आज काली बस्ती, भीमवाडी, लाल डोंगर येथे काली बस्ती आणि चिखलवाडी येथील स्थानिक नागरिकांनी माझी भेट घेऊन या प्रयत्नांबद्दल माझे आभार मानले आणि सत्कार केला.
@Shivsenaofc @mieknathshinde
#TukaramKate #Rehabilitation #HousingRights #PublicWelfare #EknathShinde
1
35
आज लाल डोंगर येथील काली माता मंदिर, समता नगर परिसरातील नागरिकांनी माझी भेट घेऊन या प्रश्नासाठी केलेल्या पाठपुराव्याबद्दल माझा सत्कार केला आणि आभार व्यक्त केले.
@Shivsenaofc @mieknathshinde
#TukaramKate #Rehabilitation #HousingRights #PublicWelfare #Chembur
अर्जुनसिंह राठोड आणि भूपेंद्रसिंह राठोड यांच्या नवीन वास्तू 'शिवशक्ती भवन'च्या गृहप्रवेश सोहळ्यास उपस्थित राहून त्यांना नवीन घराच्या शुभारंभानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
#tukaramkate #ShivshaktiBhavan #GrihaPravesh #Housewarming #RathodFamily #NewHome
61
मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणारे पंजाब केसरी लाला लजपतराय यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन!
#tukaramkate #LalaLajpatRai #PunjabKesari #FreedomFighter #IndianFreedomStruggle #RememberingLalaLajpatRai
1
27
मराठी माणसाच्या हक्कांसाठी लढणारे प्रखर हिंदुत्ववादी, माननीय शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन!
#tukaramkate #BalasahebThackeray #ShivSena #HinduHridaySamrat #MarathiAsmita #BalasahebThackeraySmritiDin
1
41
अंडर-19 आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानवर एका विकेटने थरारक विजय मिळवत भारतीय युवा संघाने पुन्हा एकदा देशाची मान अभिमानाने उंचावली आहे.
#tukaramkate #U19AsiaCup #TeamIndia #INDvsPAK #MohitUlawa #IndianCricket
29
दूरदर्शी नेते आणि भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूजी यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
बालदिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा! 🌼
#tukaramkate #JawaharlalNehru #Jayanti #HappyChildrensDay #BalDiwas
1
28
कुर्ला ते माहुल रेल्वेलाईनलगत राहणाऱ्या सुमारे साडेतीन हजार झोपडीधारकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आज मुंबई उपनगर जिल्हाधिकारी श्री. सौरभ कटियार आणि पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.
#tukaramkate #Kurla #RailwayLineRehabilitation
1
1
47
चेंबूर रेल्वे स्थानकाजवळ एम.एस. रिक्षा स्टँडच्या उद्घाटन सोहळ्याचे काही खास क्षण...
महाराष्ट्र राज्य कामगार सेना, जय महाराष्ट्र रिक्षा चालक सेना आणि एम. एस. रिक्षा स्टॅन्ड कमिटीच्या पुढाकाराने हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.
#tukaramkate #Chembur #MSRickshawStand
भारताचे पहिले शिक्षणमंत्री आणि थोर विचारवंत मौलाना अबुल कलाम आझाद यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
राष्ट्रीय शिक्षण दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा!
#tukaramkate #NationalEducationDay #MaulanaAbulKalamAzad #EducationDay #BharatRatna
1
36
बहिणीच्या प्रेमाचा गोडवा, भावाच्या आयुष्यात सुखाचा ठेवा!
भाऊबीजनिमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा!
#tukaramkate #BhauBeej #SiblingBond #BrotherSisterLove #DiwaliCelebrations
1
28
तो आला नव्हता, त्याला आणला होता;
तो मेला नव्हता, त्याला मारला होता!
छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा!
#tukaramkate #ShivPratapDin #ChhatrapatiShivajiMaharaj #Pratapgad #MarathaHistory
1
34
विज्ञानाची कास, विकासाचा ध्यास!
जागतिक विज्ञान दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
#WorldScienceDay #ScienceForPeace #ScienceForDevelopment #ScientificThinking #Innovation
1
48
सुख, समृद्धी आणि मांगल्याची नवी पहाट घेऊन येणारा दिवाळी पाडवा आपल्या सर्वांच्या जीवनात आनंद, समाधान आणि भरभराट घेऊन येवो!
बलिप्रतिपदा आणि दीपावली पाडव्यानिमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा!
#tukaramkate #DiwaliPadwa #Balipratipada #HappyDiwali #DiwaliWishes #FestivalOfLights
1
67


































