आज दिनांक 07/11/2025 रोजी सकाळी 10.00 वाजता वि.प.मार्ग पोलीस ठाणे येथे ‘‘वंदे मातरम्’’ गीताच्या 150 व्या वर्धापन दिनानिमीत्त ‘‘ वंदे मातरम्’’ च्या सामुदायिक गायनाचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला.
Today, on the occasion of #Ekta Diwas and the birth anniversary of Sardar Vallabhbhai Patel, a “Run for Unity” was organised within the jurisdiction of V. P. Road Police Station, covering the route from C. P. Tank circle to Girgaon church.
#RunForUnity, celebrating his legacy.
आज एकता दिन व सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त वि प मार्ग पोलीस ठाणे हद्दीत सी.पी टॅंक सर्कल पासून गिरगांव चर्च पर्यंत #RunForUnity चे आयोजन करण्यात आले होते पोलीस ठाणे अधिकारी,अंमलदार व नागरिक, विद्यार्थी यांनी या उपक्रमात सहभाग घेत एकात्मता व राष्ट्रीय ऐक्याचा उत्सव.
1
104
Run for Unity, Run for the Nation!
Join us in honouring the vision of the Iron Man of India, Sardar Vallabhbhai Patel, whose leadership united our country.
Let’s stride together for strength, solidarity, and oneness on 31st October 2025.
#RunForUnity
#EktaDiwas
विविधतेतून एकतेचा गौरव करूया, भारताचे स्वप्न साकार करूया!
३१ ऑक्टोबर रोजी #RunForUnity मध्ये सहभागी व्हा आणि ऐक्याच्या भावनेचा उत्सव साजरा करा.
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकतेच्या विचारांना अभिवादन!
#एकता_दिवस
#RunForUnity
#EktaDiwas
नियमांचे तंतोतंत पालन करणे. याबाबत मार्गदर्शन व सूचना देण्यात आल्या त्यास उपस्थित गणेश मंडळांनी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
106
दिनांक २७/०७/२०२५ रोजी पोलीस ठाणेत तक्रार निवारण दिनाचे आयोजन करण्यात आले होते. सदर तक्रार निवारण दिना करिता दाखल गुन्हयातील फीर्यादी, अदखलपात्र गुन्हयातील व तक्रार अर्जातील अर्जदार असे एकूण ०९ तक्रारदार यांना पोलीस ठाण्यात बोलावून आतापर्यंत झालेल्या तपासाची माहिती दिली.
1
64
दिनांक १२/०७/२०२५ रोजी वि.प.मार्ग पोलीस ठाणेत तक्रार निवारण दिनाचे आयोजन करण्यात आले होते. सदर तक्रार निवारण दिना करिता दाखल गुन्हयातील फीर्यादी,अदखलपात्र गुन्हयातील व तक्रार अर्जातील अर्जदार असे एकूण ७ तक्रारदार यांना पोलीस ठाण्यात बोलावून आतापर्यंत झालेल्या तपासाची माहिती दिली
आज रोजी वि.प मार्ग पोलीस ठाणे तर्फे‘ नशा मुक्त भारत अभियान पंधरवडा ' अंतर्गत बी. जे. पी. सी. कॉलेज ऑफ कॉमर्स, एम. के.रोड, गिरगांव येथील १३०विद्यार्थी/विद्यार्थिनी, शिक्षक वर्ग यांना अंमली पदार्थ बाबत माहिती देऊन त्याचे दुष्परिणाम यांची जाणीव करून त्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
आज रोजी वि.प मार्ग पोलीस ठाणे तर्फे‘ नशा मुक्त भारत अभियान पंधरवडा ' अंतर्गत अंमली पदार्थ विरोधी जनजागृतीच्या अनुषंगाने चिकित्सक हायस्कूल, गिरगांव येथील ८० विद्यार्थी/विद्यार्थिनी, १० शिक्षक वर्ग यांच्यासह ३ पोलीस अधिकारी व १५ पोलीस अंमलदार यांची रॅली आयोजित करण्यात आली होती.
वि.प.मार्ग पोलीस ठाणे येथे रिलान्सय हॉस्पिटल, गिरगांव येथील वैदयकीय अधिकारी व पथक यांचे मार्फतीने आपत्कालीन परिस्थीत रूग्णांना CPR व इतर प्राथमिक उपचार याबाबत प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. सदरवेळी वि.प.मार्ग पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार आणि MSF जवान यांनी लाभ घेतला.














