Dimagi Axle (@WriterDeepak) header
Dimagi Axle (@WriterDeepak) profile picture

No bio. Because there’s no logic. Hence not biological. RTs/likes not necessarily endorsements.

Mumbai, India
Joined February 2013
Photo by Dimagi Axle (@WriterDeepak)Photo by Dimagi Axle (@WriterDeepak)Photo by Dimagi Axle (@WriterDeepak)Photo by Dimagi Axle (@WriterDeepak)Photo by Dimagi Axle (@WriterDeepak)Photo by Dimagi Axle (@WriterDeepak)Photo by Dimagi Axle (@WriterDeepak)Photo by Dimagi Axle (@WriterDeepak)Photo by Dimagi Axle (@WriterDeepak)Photo by Dimagi Axle (@WriterDeepak)
गेले काही आठवडे @Aakar__Patel यांच्या #priceofthemodiyears या पुस्तकातून थ्रेड केले. ते सर्व आज एकत्र करून थ्रेड करतोय. ज्यांनी आधी वाचले नसतील त्यांनी वाचा. ज्यांनी वाचले असतील त्यांनी पुन्हा पुन्हा वाचा.
14
76
10
380
आसबेमास्तर गेले. दिलखुलास हसणारे, हक्काने दरडावणारे, वरून काटेरी पण आतून फणसासारखे गोड. जवळजवळ तीस वर्षांचा ऋणानुबंध होता. आदरांजली🙏🏽
4
8
1
104
1,559
Dimagi Axle retweeted
Issue is not evm vs ballot, it is SIR, voted deletion, illegal and biased conduct of EC.
10
69
6
348
3,696
ते निशिकांत दुबे भीमाशंकरला हेलिकॅाप्टर घेऊन का आले होते?
7
34
2
367
8,361
तुम्हाला माहितेय का प्रस्तावित वाढवण बंदराकडे जाणार्या रस्त्यासाठी किती झाडे तोडली आहेत? तुम्हाला माहितेय का प्रस्तावित वाढवण बंदराच्या समुद्रात दहा किमीची ब्रेक वॅाटर वॅाल बांधण्यात येणारय, त्यासाठी दगड गारगाव खानिवडे इथल्या रिझर्व्ह फॅारेस्ट मधून खणणारयत,(१)
2
27
1
62
969
आयुष्यात खूप वाईट दिवस काढले.... पण हिमेश रेशमियाच्या गाण्यांना कधी प्लेलिस्ट मध्ये नाही ठेवलं!
13
4
5
137
6,980
Dimagi Axle retweeted
Guess which nashunalist PM STOPPED the joint development program.
Russian President Putin says we offered our friend India to build Su-57 together, but our friend chose not to join, so we made it alone. Putin added that Russia has no problem with India and is ready to work together, which also applies to the S-500 air defense system.
12
166
3
1,093
63,559
Dimagi Axle retweeted
Block all RW. Don't defend. Stick to message discipline. Don't waste time 'countering'.
11
96
4
466
5,279
सबका हिसाब होगा
📺 “We reported events one-sidedly for years”: Serbian TV apologizes to viewers after Vučić's party loses the election Radio Television of Vojvodina (RTV) opened its news broadcast with footage of celebrations following the Student List's election victory — scenes it had failed to show the previous evening. “For years, we failed to fulfill our duty. We kept silent, turned a blind eye, reported events one-sidedly, and failed to ask the necessary questions. For that, we owe our viewers an apology,” news anchor Goran Eror said. Following the controversy, RTV's acting editor-in-chief Nenad Čačić resigned. A similar incident occurred in Hungary, where state television also apologized to viewers after Viktor Orbán's election defeat.
3
6
2
74
1,373
Dimagi Axle retweeted
आम्ही महाराष्ट्राद्रोही! #भीमाशंकरवाचवा
3
74
2
317
6,225
निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात शपथपत्र दाखल केलं की आम्ही निर्णय एकमताने घेतले. या शपथपत्राची उकल करून सांगणारा थ्रेड.
Replying to @RitikaChopra__
First, the frame. The petition rests on an investigation by @IndianExpress revealing 14 objections by Election Commissioners Vivek Joshi and Sukhbir Singh Sandhu, recorded over 10 months, objecting to decisions taken in the Commission’s name without their knowledge. The affidavit doesn’t dispute a single note. It only says that the Commission “has neither released nor authorised the release” of them. (2/10)
4
26
893
First, the frame. The petition rests on an investigation by @IndianExpress revealing 14 objections by Election Commissioners Vivek Joshi and Sukhbir Singh Sandhu, recorded over 10 months, objecting to decisions taken in the Commission’s name without their knowledge. The affidavit doesn’t dispute a single note. It only says that the Commission “has neither released nor authorised the release” of them. (2/10)
68
786
19
2,648
152,388
फडणवीसांनी अशीच झाडे कापली होती आरेच्या जंगलात २०१९ च्या विधानसभा निवडणूकीआधी. काय झालं.. १०५ आमदार निवडून दिले की महाराष्ट्राने त्यांना. आताही ते झाडं तोडतच राहतील. तरी महाराष्ट्र सुधरणारा नाही. भैय्यांचा गुलाम झालेला आपला महाराष्ट्र पुन्हा थोडं काही हिंदूत्वाचं लॉलीपॉप मिळालं की त्यांच्याच मागे जाणार आहे. भीमाशंकर तर सुरूवात आहे. अख्खा पश्चिम घाट बाकी आहे. एक गौतम होता सिद्धार्थ.. ज्यानं अख्खं जग सुखी केलं... ज्ञानाचा प्रकाश दिला. आणि हा एक गौतम आहे ज्यानं अख्खा देश दुःखी केलाय... त्याच्या अत्याचाराचा प्रकाश सर्वदूर पसरलाय. काल मी राज ठाकरेंनी डिलीट केलेली डॉक्युमेंटरी जी साबीर भाटीयांनी बनवलेली होती ती अपलोड केली. ती डॉक्युमेंटरी पाहताना पाठीच्या मणक्यातून एक थंडगार सणक उठून थेट मेंदूपर्यंत जाते. किती पोखरून काढलंय या माणसानं आपल्या देशाला याचा विचार ही करवत नाही. डॉक्युमेंटरी पाहील्यानंतर पहिला विचार हाच मनात आला की.. जर का आता शरद पवार, सुप्रिया सुळे किंवा रोहीत पवार यांपैकी कुणी पुन्हा अदानींचा सत्कार केला, त्यांचं समर्थन केलं किंवा त्यांचं गुणगाण गायलं तर महाराष्ट्र त्यांना कोणत्या नजरेने पाहील.. हा प्रश्न मनात उभा राहीला. अतिशय तुच्छ नजरेनेच पाहील यात शंका नाही. असो... फडणवीस अदानी, मोदी अदानी, मोदी पवार आणि अदानीचे सर्व समर्थक असे सगळे काँम्बीनेशन विंचवाच्या नांगीपेक्षा भयानक विषारी आहेत.
1
25
140
2,926
गोदी मीडिया, प्लीज नोट…
#Serbia | #BREAKING: Protesters have stormed the offices of Informer, a media outlet widely known for its pro-SNS stance. #Serbia #Elections #Belgrade #Srbija #StudentList #serbiaelections #serbiaelects #Vučić #SNS #serbianelections #Beograd #Informer
2
1
35
853
एकही फिल्मस्टार फटाक्यांच्या विरोधात बोलायला स्वतःहून पुढे आला नाही म्हणून मुंबई हायकोर्ट नाराज आहे. मिलॅार्डस्, दिल्ली पोलिसांनी एवढं चांगलं ॲनिमेशन करून आवाहन केलं होतं फटाके वाजवू नका म्हणून. डिलीट करावं लागलं. कुठला कलाकार येईल स्वेच्छेने पुढे?
3
7
1
62
1,092
हे १२००० मेगावॅट आता कुठून आलेत म्हणजे ३००० माहिती होते. टेहरी हा भारतातला सर्वात मोठा हायड्रो इलेक्ट्रिक प्लँट तो पण ३००० नाही. १२००० म्हटल तर जगातला चौथा मोठा प्रोजेक्ट ठरेल. त्यासाठी केवढा मोठा जलाशय लागेल माहितेय का
महाराष्ट्राचा विकास रोखणे आणि इथल्या तरुणांचा रोजगार मारणे, हीच आदित्य ठाकरे, राज ठाकरे आणि रोहित पवार यांची एककलमी योजना बनली आहे! कर्जत पंप स्टोरेज प्रकल्पावरून उभी केलेली आवई म्हणजे निव्वळ झूठ आणि धूळफेक आहे. ३०,००० कोटींची गुंतवणूक आणि १२,००० MW वीज महाराष्ट्रालाच मिळणार आहे! गलिच्छ राजकारण आता बंद करा! ✊ @Dev_Fadnavis @CMOMaharashtra @RaviDadaChavan @ajayjamwalbjp @PandaJay @shivprakashbjp #KarjatProject #MaharashtraDevelopment #ShameOnOpposition #MaharashtraPolitics #ChitraWagh
9
8
80
2,376
आफ्रिकेत ११ देशांनी एकत्र येऊन सहारा वाळवंट रोखण्यासाठी ८,००० किमीची 'Great Green Wall' उभारली! 🌳 ​यामुळे सेनेगल, नायजरमध्ये लाखो हेक्टर जमीन पुन्हा हरित झाली. ​दुर्दैवाने, भारतात मात्र जंगलतोड आणि निसर्गाचा हा प्रवास उलट्या दिशेने सुरू आहे unccd.int/our-work/ggwi?hl=e…
4
66
317
4,140
टोरंट पॉवर सायडोंगर-१ प्रकल्प: पर्यावरणीय खर्च–लाभ विश्लेषण (Ecological Cost Benefit Ratio) जाहीर करा, दूध का दूध, पानी का पानी होऊन जावूद्या.
12
78
1
551
18,762
ज्यांना सत्यजीत तांबे चार छत्र्या म्हणून हिणवतात ते अगदी अलीकडेपर्यंत जगातले सर्वात मोठे रेडिओ टेलिस्कोप होते. चीन आणि साऊथ अमेरिकेत आता GMRT पेक्षा मोठ्या रेडिओ दुर्बिणी आल्या आहेत. पण म्हणून आपल्याकडच्या दुर्बिणीचं महत्त्व कमी होत नाही. २८ फेब्रुवारीला सायन्स डे असतो आणि
5
13
195
8,254
कुणालाही तिथे मुक्त प्रवेश असतो. सबंध भारतातून शाळा आपली मुलं तिथे पाठवतात. सायन्सची जत्राच भरलेली असते जणू. भारलेलं वातावरण असतं. इतर दिवशी सबंध जगातून शास्त्रज्ञ त्यांच्या प्रकल्पावर काम करण्यासाठी इथे येतात. पण तांबे चार छत्र्या म्हणून संभावना करतात.
2
3
53
1,208
एका वर्षी योगायोगाने कोजागिरीच्या दिवशी पॅरिसमध्ये होतो. आयफेल टॉवरसमोर खूप मोकळी जागा आहे आणि एक रॅम्प आहे जिथून आयफेल छान पाहता येतो. चंद्र ढगांच्या मागेपुढे लपत होता आणि लक्षात आलं अरे आज कोजागिरी. मग तिथून पळालो, एका ग्रोसरी मार्टमधून दुधाचा कॅन घेतला आणि साजरी केली पॅरिसमधे.
6
2
104
1,633