Pinned Tweet
मुक्काम तिथेच होता.. दुपारी दर्शनाच्या रांगेत जाऊन थांबलो... काही वेळ गेला.. मला बोर झाला.. म्हणाल, "चल नाही घ्यायचं आत्ता दर्शन.."
का ? मग काय उद्या ?
सांगतो.. आत्ता इच्छा नाही..
बाहेर आलो..
पुन्हा संध्याकाळी फिरता फिरता.. 8 वाजले..
अचानक दर्शनाची तीव्र भावना झाली..
जय महाराष्ट्र 🔥🚩 retweeted
Replying to @_Whosays____
भातशौकिन, टमाटे टाकलेले फोडणी वरण आणि मिक्स मिक्स इंद्रायणी भात थोड्या जुन्या तांदळाचा, साइडला जवसाची चटणी वर कडून तेल, एक कांदा फोडून, मडक्यातल दही आणि अर्धी पापड भाकर
जय महाराष्ट्र 🔥🚩 retweeted
Rahul Gandhi is setting trends beyond politics! ❤️🔥
From Riteish Deshmukh & Genelia’s beautiful moments to sharing the love on Instagram — RG knows how to win hearts. The trendsetter era is real! 👑
इंद्रायणी भातला नावे ठेवणाऱ्यांना नरकात गरम पाण्यात चायनीज राईस सारखं उकळल पाहिजे..
बिर्याणी, पुलावा.. यासाठी बासमतीच पाहिजे. मान्य
मात्र कटाची आमटी, फोडणीचे वरण, डाळ खिचडी यासाठी इंद्रायणीच बेस्ट..
इंद्रायणी एक वेगळी ओळख आहे... 🔥✨✨
🔥🔥 I liked this scene more than the diamond theft...
#20yearsofDhoom2
This media is unavailable
9
353
जय महाराष्ट्र 🔥🚩 retweeted
two decades on, and nobody does it like them ♡💗♡
#20YearsOfDhoom2
#HrithikRoshan #AishwaryaRaiBachchan
This media is unavailable
जय महाराष्ट्र 🔥🚩 retweeted
Nobody will ever come close to them for me i fear. What a "masterstroke" casting decision 🛐
#20YearsOfDhoom2
आज सकाळ सकाळ दोन हॅण्डलला unfollow केलं आणि त्यांचे फॉलो बॅक काढून घेतले...
चल निघ... 😌 Don't show me your attitude, I already have too much of it..
12
213
जय महाराष्ट्र 🔥🚩 retweeted
परत एकदा सांगतोय घरातल्या आजारी माणसांची आणि म्हाताऱ्या माणसांची थंडीमध्ये विशेष काळजी घ्या!
घराबाहेर झोपू देऊ नका, स्वेटर आणि उब मिळेल एवढं पांघरुण वापरा.
आकस्मिक मृत्यू आणि अटॅकचं प्रमाण वाढत आहे. 🙏🏻
#थंडी






















