Arvind Sawant (@AGSawant) header
Arvind Sawant (@AGSawant) profile picture

MP, South Mumbai Former Union Minister, Govt. of India #ShivsenaUBT Leader & Spokesperson President, Bhartiya Kamgar Sena

Mumbai
Joined February 2014
Photo by Arvind Sawant (@AGSawant)Photo by Arvind Sawant (@AGSawant)Photo by Arvind Sawant (@AGSawant)Photo by Arvind Sawant (@AGSawant)Photo by Arvind Sawant (@AGSawant)Photo by Arvind Sawant (@AGSawant)Photo by Arvind Sawant (@AGSawant)Photo by Arvind Sawant (@AGSawant)Photo by Arvind Sawant (@AGSawant)Photo by Arvind Sawant (@AGSawant)
धारावी बचाव आंदोलन चला, धारावी एक्सपिरियन्स सेंटरवर धडक मोर्चा! शनिवार, २८ नोव्हेंबर २०२६ | सकाळी ११.०० वाजता स्थळ: मुकुंद नगर, त्रिकोणी गार्डन, धारावी, मुंबई. #DharaviBachavAndolan #Mumbai #ShivsenaUBT
8
33
355
राज्यात वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांमुळे सामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. दिवसाढवळ्या हल्ले, गुंडगिरी आणि हिंसाचाराच्या घटना घडत असताना कायद्याचा धाक नेमका कुणाला उरला आहे? कायद्याचा धाक संपलाय म्हणूनच गुन्हेगारांचा माज वाढलाय! गृहमंत्री कायदा-सुव्यवस्था सांभाळताहेत की फक्त खुर्ची??
24
66
1,602
26/11 च्या आतंकवाद्यांच्या हल्ल्यात शहीद झालेले वीर तुकाराम ओंबळे, हेमंत करकरे, अशोक कामटे, विजय साळसकर आणि अन्य शहीद पोलिसांना आदरांजली वाहिली. यावेळी शिवसेनेचे विभाग क्र १२ चे विभागप्रमुख संतोष शिंदे , शाखाप्रमुख बाळा अहिरेकर आणि शिवसैनिक उपस्थित होते. - खासदार अरविंद सावंत नेते, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
2
14
76
536
पुण्यानंतर आता मुंबईतही गोळीबार! गृहखातं ढिम्म, गुन्हेगार बिंधास्त, जनता भीतीच्या छायेत!
5
74
1
202
2,870
Arvind Sawant retweeted
Two news articles of two policies in two days. One says, 2 public plots will be privatised by the bjp’s regime. The other one today says, all plots held by private parties, will be made public. What it essentially means is, the bjp regime cannot govern. It is clueless about governance. It works on the orders of its builder- contractor friends- who will make all plots held by associations, clubs etc public- and then later privatise them, gift it to builders and make it private. Bjp’s regime isn’t jan seva, it is builder seva, contractor seva.
4
95
1
270
9,623
भारतीय संविधानात स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय ही महत्वाची मूल्ये... संविधानाचे रक्षण करणे आपले परमकर्तव्य! सर्व भारतीयांना संविधान दिनाच्या शुभेच्छा! डिसेंबर २०२४ मध्ये 'संविधान सन्मान दिवस' निमित्त लोकसभेत सध्या कशा प्रकारे संविधानाचे उल्लंघन होत आहे, संविधानाच्या मुलभूत तत्वांची पायमल्ली होत आहे, ह्यासंदर्भातील भाषणाचा अंश सामायिक करित आहे. संपूर्ण भाषण : youtu.be/BGEw-WE1i8U?si=jgMc… - खासदार अरविंद सावंत नेते, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) #ArvindSawant #ShivsenaUBT #संविधानदिवस #ConstitutionDay
13
37
387
२६/११ च्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या शूर जवानांना आणि बळी पडलेल्या निष्पाप नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली..!
10
25
327
फरक स्पष्ट आहे!
7
40
2
283
2,427
कोर्टाच्या आवारात पोलिसांसमोर खून, क्रौर्यांचा कळस... राज्यात कायदा सुव्यवस्थेचे तीन-तेरा, गृहमंत्री अपयशी!
14
149
5
539
20,070
महायुतीच्या ह्या खासियत माहिती आहेत?
5
19
43
1,701
कंत्राट पे कंत्राट! महापौर मॅडम, मुंबईकरांचा खिसा रिकामा करण्याचा निश्चय केलाय का??
1
33
83
2,128
Arvind Sawant retweeted
Tagging @moefcc and @MahaForest to see if they’re serious about protecting such areas at all. Vetal Tekdi has to be protected at all costs from the greed of the builders and contractors of the regime.
Scores of precious sagwan (teak) and karanj (Indian Beech) saplings lying dead on the so called Miyawaki plantation site on #Vetaltekdi What was the point of dumping them here if you did not plan to plant them @PuneForest ? TBC - hundreds of people visit the tekdi every day and can report this nonsense. But what about the other 67 hectares on 10 other tekdis in more remote areas where there is low footfall? Goodness knows what is happening in those forests 🙁
8
127
430
11,444
चिमुकल्यांचा आनंद ‘जाणीव’ न्यासाने केला द्विगुणित! वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या संस्कारातून आणि सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून महानगर टेलिफोन निगम कामगार संघ आणि स्थानीय लोकाधिकार समितीने 'जाणीव' न्यासाची स्थापना केली. ‘जाणीव’ न्यास म्हटले की संवेदनशील कार्यकर्त्यांचा समूह - सतत गोरगरीबांना मदत करत राहणे, समाजाभिमुख व समस्यानुरूप उपक्रम राबवणे, आपत्तीसमयी आणि संकटात धावून जाणे... हा ‘जाणीव’ न्यासाचा मूलभूत संस्कार! याच जाणिवेतून गेली ३० वर्षांहून अधिक काळ आम्ही आदिवासी विद्यार्थ्यांसोबत दिवाळी साजरी करत आहोत. याअंतर्गत विविध आश्रमशाळा, अनाथाश्रम, वृद्धाश्रम, रुग्णालये तसेच गरजू समूहांना फराळ आणि भेटवस्तूंचे वाटप करण्यात येते. यंदाचे वर्ष तर वंदनीय शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचे जन्मशताब्दी वर्ष! यानिमित्त ‘जाणीव’ न्यासाकडून ‘जन्मशताब्दी जाणीवोत्सव’ अंतर्गत विविध उपक्रमांची रेलचेल सुरू आहे. याच उपक्रमांतर्गत आज डहाणू तालुक्यातील कासा येथील कांदरवाडी गावातील आश्रमशाळेला भेट दिली. तेथील विद्यार्थ्यांना गोडधोड खाऊचे वाटप करून त्यांच्यासोबत दिवाळीचा आनंद साजरा केला. त्यांचा निरागस आनंद बघून आम्ही सगळेच रममाण झालो होतो! यावेळी माझ्यासोबत महानगर टेलिफोन निगम कामगार संघ आणि 'जाणीव'चे खजिनदार श्री. प्रकाश शिरवाडकर तसेच श्री. निलेश समेळ यांच्यासह संस्थेच्या मुख्याध्यापिका श्रीमती चित्रा चौधरी, अधीक्षक श्री. विकास लोढे, अधीक्षिका श्रीमती रंजना पांढरे, शिक्षकवर्ग तसेच कामगार संघ व 'जाणीव' न्यासाचे इतर पदाधिकारी उपस्थित होते. - खासदार अरविंद सावंत नेते, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) अध्यक्ष, जाणीव न्यास #ArvindSawant #ShivsenaUBT #आपलामाणूस #JaneevNyas
13
1
33
455
महाराष्ट्रातील ४.२९ लाख झाडांचा बळी...
18
207
6
615
7,751
मुंबई पालिका निवडणूकीत शिंदे गटाकडून पैशाचे खेळ… महायुतीने राजकारणाचे बाजारीकरण केले !
2
57
166
2,296
BMC च्या एफडीमध्ये हजारो कोटींची घट! महायुतीचा मुंबईकरांच्या पुंजीवर डल्ला...
5
103
3
322
5,504
निर्वैर, निर्भय!!!
6
73
672
8,911
अभ्युदयनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाद्वारे आयोजित 'गड-किल्ले बांधणी', 'चित्रकला' आणि 'सुंदर हस्ताक्षर' या विविध स्पर्धांचा पारितोषिक वितरण सोहळा तसेच तुळशी विवाहानिमित्त आयोजित कार्यक्रमास उपस्थित राहून गुणवंत विजेत्या स्पर्धकांचा गौरव केला व स्थानिक नागरिकांशी संवाद साधला. तसेच, यावेळी मनसेच्या स्थानिक नगरसेविका श्रीमती सुप्रिया दळवी यांच्या माध्यमातून सुशोभित करण्यात आलेल्या चौकाचे लोकार्पणही संपन्न झाले. याप्रसंगी माझ्यासोबत आमदार श्री. अजय चौधरी, मनसे नेते श्री. बाळा नांदगावकर तसेच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे स्थानिक आजी-माजी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते. - खासदार अरविंद सावंत नेते, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) #ArvindSawant #ShivsenaUBT #आपलामाणूस #दक्षिणमुंबई
12
43
547
इक ओंकार सतनाम, करता पुरखु निरभउ । सत्य, सेवा आणि समानतेचा मार्ग दाखवणारे शीख धर्माचे संस्थापक व प्रथम गुरू श्री गुरू नानक देव जी यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन! 🙏 #GuruNanakDevJi #GuruNanakJayanti2026 #GuruPurab
1
8
24
428
दक्षिण मुंबईतील शिवडी, प्रभाग क्र. २०२ येथील 'निसर्ग गृहनिर्माण संस्था, इमारत क्र. २' च्या प्रवेशद्वाराजवळ नागरिकांच्या सुविधेसाठी माझ्या स्थानिक निधीतून सुसज्ज पत्रा शेड उभारण्यात आले आहे. या कामासाठी माजी महापौर व स्थानिक नगरसेविका श्रीमती श्रद्धा जाधव यांनी विशेष पाठपुरावा केला. या नवनिर्मित शेडचा लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रभागातील आजी-माजी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, शिवसैनिक आणि स्थानिक रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते. - खासदार अरविंद सावंत नेते, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) #ArvindSawant #ShivsenaUBT #आपलामाणूस #दक्षिणमुंबई #शिवडी
12
53
657