alkakerkar (@alkaskerkar) profile picture
Joined September 2016
Photo by alkakerkar (@alkaskerkar)Photo by alkakerkar (@alkaskerkar)Photo by alkakerkar (@alkaskerkar)Photo by alkakerkar (@alkaskerkar)Photo by alkakerkar (@alkaskerkar)Photo by alkakerkar (@alkaskerkar)Photo by alkakerkar (@alkaskerkar)Photo by alkakerkar (@alkaskerkar)Photo by alkakerkar (@alkaskerkar)Photo by alkakerkar (@alkaskerkar)
Cong Lies abt its Income tax case Exposed Cong illegally obtained multiple PAN cards ! Cong avoided paying Income Tax dues since 1993 ! Income Tax notice issued to Cong in 1995 Cong DID Not file IT return with full information despite repeated reminders ! Cong lost its case Chief Comm Income Tax, then ITAT & Delhi High Court ! 71 page Delhi High Court judgment exposes Cong lies Incomplete address of donors Half info provided Untrue income statements Judgement here dhccaseinfo.nic.in/jsearch/q…
37
114
1
191
75,428
वांद्रे पश्चिम विधानसभेतील काँग्रेस पक्ष आणि साईबाबा समिती पदयात्रा मंडळाचे पदाधिकारी समीर मौर्या आणि त्यांच्या सहकाऱ्यांना भाजपामध्ये प्रवेश दिला आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी वांद्रे विधानसभेचे अध्यक्ष किशोर पुनवत, पदाधिकारी उमेश कुळे उपस्थित होते.
5
69
1
142
64,789
Honoured to be the Chief Guest at the Annual Day & Prize Distribution ceremony of H.S.N.C Board’s GJ Advani Law College in Bandra West along with Prof. CA Kishore Pesori, Principal, MMK College, Bandra. Congratulations to all the bright minds receiving recognition today! Keep shining and making a positive impact in our society.
18
79
1
184
65,847
विश्व हिंदू परिषद, बजरंग दल - दांडेश्वर जिल्हा सदस्य, भाजपा विद्यार्थी आघाडीचे सदस्य, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले गट) सरचिटणीस विवेक पवार तसेच शहीद भगत सिंह विचार मंचाचे अध्यक्ष सरबजीत सिंग संधू यांनी आज वांद्रे पश्चिम येथील जनसंपर्क कार्यालयात माझी सदिच्छा भेट घेतली. @BJP4Mumbai #सदिच्छाभेट
12
76
274
59,286
वांद्र पश्चिम विधानसभेतील नारळी आग्रीपाडा, खार (पश्चिम) येथील श्री पतित पावन जय हनुमान मंदिर प्रतिष्ठापना व जिर्णोद्धार सोहळ्यासाठी उपस्थित राहून दर्शन घेतले आणि सर्व भाविकांना शुभेच्छा दिल्या. @alkaskerkar
25
34
202
66,047
Felicitated the winning team for bagging the 1st time title – ‘All Maharashtra Inter Club Tennis Tournament’ organized at Khar Gymkhana. Congratulations to the winners and to all the players for putting up exciting matches and great sportsmanship on display. 'ऑल महाराष्ट्र इंटर क्लब टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत' विजयी ठरलेल्या संघाचा खार जिमखाना सत्कार केला. विजेत्यांचे व उत्कृष्ट सांघिक खेळाद्वारे ही स्पर्धा यशस्वी करणार्‍या सर्व खेळाडूंचे अभिनंदन! @alkaskerkar #TennisballCricket
13
55
149
57,852
साईनाथ क्रीडा मंडळाच्या होळी उत्सवाला उपस्थित राहिलो. होलिका मातेचे दर्शन घेत सर्वांना होळी आणि धूलिवंदनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी भाजपा मुंबईचे सचिव जितेंद्र राऊत, प्रशांत राऊत आणि कार्यकर्ते उपस्थित होते. @Jitendra_raut71
9
60
207
52,345
Immersed in the vibrant melodies at the Pre Holi Musical Night organized by Khar Gymkhana Social Committee in our Bandra West Assembly constituency. Just like the spirit of Holi, music too knows no boundaries.
2
52
143
57,863
Ganpati trolley lying on Main Avenue outside Rajesh Khanna garden for last several months. Anti -social elements use it for their activities. Many such trolleys blocking roads in Ward 98. Kindly have them removed.@mybmcWardHW @ShelarAshish
1
8
215
Ganpati trolley lying on Main Avenue outside Rajesh Khanna garden for last several months. Anti -social elements use it for their activities. Many such trolleys blocking roads in Ward 98. Kindly have them removed.@mybmcWardHW @ShelarAshish
2
96
आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सोशल मीडियाच्या पदाधिकाऱ्यांना झूम मिटींगच्या माध्यमातून मार्गदर्शन केले. यावेळी सोशल मीडियाचे मुंबई सहसंयोजक, जिल्हा, मंडल, प्रभाग संयोजक व सहसंयोजक आणि विविध सेल, मोर्चा व आघाडीचे सोशल मीडिया प्रतिनिधी उपस्थित होते. @BJP4Mumbai #socialmediameeting
11
89
214
57,844
.NDA मजबुत होतेय, मोदीजींचा परिवार मोठा होतोय आणि मुंबईसह राज्यात INDI आघाडीला पराभूत करणारी महाशक्ती महायुतीत परावर्तित होतेय याचा आम्हाला आनंद आहे. @PMOIndia @narendramodi @JPNadda @BJP4India @BJP4Mumbai #NDA #ModiJiKaParivaar
40
96
3
275
57,416
महेश मांजरेकर दिग्दर्शित 'जुनं फर्निचर' या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित केला. आजी आजोबा उद्यान, छत्रपती शिवाजी महाराज पार्क, दादर येथे झालेल्या या सोहळ्याला ज्येष्ठ चित्रपट लेखक सलीम खान आणि आमदार सदा सरवणकर उपस्थित होते. यावेळी 'जुनं फर्निचर' चित्रपटाच्या टीमला शुभेच्छा दिला. @manjrekarmahesh
14
79
2
335
60,454
Launched recyclable plastic benches at Saint Stanislaus School, Hill Road, Bandra! Thanks to the Bhamala Foundation for organizing this event on #WorldRecycleDay. A small step for a greener planet! ग्लोबल रिसायकल दिनानिमित्त भामला फाऊंडेशनच्या वतीने आयोजित कार्यक्रमात वांद्रे पश्चिम मधील सेंट स्टॅनिलॉस शाळेत मुलांना बसण्यासाठी पुनर्वापर करता येईल अशा प्लास्टिक बाकड्यांचे वाटप केले. @bhamlafoundatio #RecycleDay #GreenPlanet
23
90
1
185
55,508
गजधरबांध येथील पाणी पुरवठा सुधारणार! वांद्रे पश्चिम मतदारसंघातील वॉर्ड क्रमांक 99 मधील गजधरबांध इथला पाणी पुरवठा सुधारण्यासाठी 18 इंचाच्या 850 मीटर नवीन पाईपलाईन टाकण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. आज या कामाचे भूमिपूजन केले. Water supply to improve in Gazdar Bandh area! To improve water supply in Gazdar Bandh area in Ward No. 99 of Bandra West Assembly constituency, I performed bhoomipujan to help carry out the work of laying new pipeline, 18 inches and 850 meters long. @BJP4Mumbai @poonam_mahajan #bhoomipujan
13
99
1
154
54,565
Extremely thrilled to be a part of the foundation stone laying ceremony for the rejuvenation and renovation of the heritage structure of Bandra Fort tomorrow, March 15 at 9.30am. It is a culmination of persistent efforts towards preserving our heritage and enhancing community spaces. I urge people from Bandra West Assembly constituency to be present in large numbers to witness this momentous event. #BandraFort
6
87
1
131
56,768
Amidst the roar of the crowd and thundering applause witnessed the @ispl_t10 at Dadoji Konddev Ground in Thane and cheered the players. Felicitated the man of the match and the players after the match. #Street2stadium #NewT10Era #EvoluT10n #isplt10 #ZindagiBadalLo #DikhaApnaGame #MajhiMumbai
5
67
167
59,303
पवित्र रमजान महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा! रमजान निमित्त आज आमच्या वांद्रे पश्चिम मतदारसंघातील वॉर्ड क्रमांक 102 मधील गरजूंना धान्य वाटप केले. यावेळी प्रशांत राऊत व इतर पक्ष पदाधिकारी उपस्थित होते. @BJP4Mumbai @PRASHAN16785122 #धान्यवाटप #Ramadan #ramadanmubarak
5
94
1
153
64,617
राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या नागपूर रेशीम बागेतील संघ मुख्यालयाला आज सदिच्छा भेट दिली. संघाचे प्रथम सरसंघचालक पं. पु. केशव बळीराम हेडगेवार आणि द्वितीय सरसंघचालक पं. पु. माधवराव सदाशिवराव गोळवलकर गुरुजींच्या स्मृतीस्थळाला भेट देऊन दर्शन घेतले. @RSSorg
29
136
565
67,526
भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय मंत्री, माजी राज्यपाल मा. श्री. राम नाईक यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल आज बोरीवली येथे त्यांचा जाहीर सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी सन्माननीय राम नाईक यांचा सन्मान म्हणजे एका अस्सल मुंबईकर आणि कडवट मराठी माणसाचा हा सन्मान असल्याचे नमूद करुन रामभाऊंचे अभिनंदन केले. #RamNaik #PadmaBhushan @BJP4Mumbai @BJP4Maharashtra
16
111
326
67,156