Amit Thackeray (@amitrthackeray) profile picture

अध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना

Joined February 2024
Photo by Amit Thackeray (@amitrthackeray)Photo by Amit Thackeray (@amitrthackeray)Photo by Amit Thackeray (@amitrthackeray)Photo by Amit Thackeray (@amitrthackeray)Photo by Amit Thackeray (@amitrthackeray)Photo by Amit Thackeray (@amitrthackeray)Photo by Amit Thackeray (@amitrthackeray)Photo by Amit Thackeray (@amitrthackeray)Photo by Amit Thackeray (@amitrthackeray)
64
79
3
1,522
23,232
भाऊबीज २०२६
17
80
2
1,957
99,798
लक्ष्मीपूजननिमित्त आपणा सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा!
5
30
210
2,246
धनत्रयोदशीनिमित्त आपणा सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा!
3
24
183
2,671
आपणा सर्वांना दीपावलीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
7
23
121
1,616
विजयादशमीनिमित्त आपणा सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा!
4
20
191
4,803
Legends say there used to be a sea here… Standing right by the coast and losing the horizon to toxic smog is a terrifying reality. Right now, Mumbai is the most polluted city in India and among the top five globally, yet there is total silence from those in power. When will authorities treat breathing clean air as a basic right instead of an option? Every part of Mumbai is choking under heavy smog, while the administration remains unbothered to even address it as a serious matter of concern. Every single citizen, child, and senior is paying for government inaction with their health. Instead, green buffers are continuously cleared, coastal ecosystems are disrupted, and convention centres replace open earth,all under the guise of ‘Vikas’. Who exactly is this development benefiting? Terrible‼️
51
77
2
501
10,211
एक सही…लोकशाहीच्या रक्षणासाठी!
57
65
6
931
11,923
…आता शांत बसणार नाही‼️
515
742
53
6,277
132,410
आपणा सर्वांना घटस्थापना व शारदीय नवरात्रोत्सवाच्या मनःपूर्वक शुभेच्छा !
4
16
250
5,620
‘गर्जना’… लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी! 📍मुंबई
322
97
32
1,321
131,382
गर्जना..! लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी रविवार ४ ऑक्टोबर, सकाळी १० वाजता. मेट्रो सिनेमा, मरीन लाईन्स ते मुंबई महानगरपालिका मुख्यालय.
4
43
164
2,934
मंगलमूर्ती मोरया! 🙏 गणेशोत्सव २०२६ 📍पुणे
7
13
134
3,091
गणेशोत्सव सुरू आहे, सगळीकडे आनंदाचं वातावरण आहे. पण या सगळ्यात रस्त्यावर एक गोष्ट पाहायला मिळते आहे.. लहान लहान मुलांच्या अंगाला सिल्वर केमिकलचे रंग लावून त्यांना देव किंवा महापुरुषांच्या रुपात उभं केलं जात आहे आणि त्यांच्याकडून भीक मागून घेतली जात आहे. हे अतिशय भीषण आहे! माझं सर्व महाराष्ट्र सैनिकांना आणि नागरिकांना आवाहन आहे, ती लहान मुलं आहेत, निष्पाप आहेत... त्यामुळे आसपास असं काहीही दिसलं, तर ते तिथल्या तिथे थांबवा! त्या कुटुंबाला जी काही मदत हवी असेल ती आपण आपल्या परीने करू, मी स्वतःसुद्धा त्यांच्या पाठीशी उभा राहीन. पण लहान मुलांचं असं शोषण अजिबात होऊ देऊ नका. हे चित्र आपल्याला बदलायचंच आहे... जिथे असं दिसेल, तिथे ही गोष्ट त्वरित थांबवा!
11
59
4
221
7,012