Ankush Mahalankar retweeted
सर्वांना विश्वासात घेऊनच ‘बालगंधर्व’चा पुनर्विकास!
काळाजी गरज ओळखून आपली शान असणारे बालगंधर्व रंगमंदिर नव्याने साकारण्यात येत असून जागतिक दर्जाचे रंगमंदीर लवकरच साकार होणार आहे. शहराची अस्मिता असणाऱ्या ‘बालगंधर्व’च्या पुनर्विकासात सर्व घटकांना विश्वासात घेऊनच निर्णय घेतला गेलास.
Ankush Mahalankar retweeted
व्वा राजसाहेब व्वा .आम्ही भारतीय आज सुखावलो.बऱ्याच काळाने एक जबरदस्त विचार,विशेषतः मतपेटीचा विचार न करता निर्भयपणे आमच्या मनातले विचार मांडलेत धन्यवाद.🙏@RajThackeray @MNSAmeyaKhopkar @mnsadhikrut
Ankush Mahalankar retweeted
बंगालमध्ये भाजपाच्या कार्यकर्त्यांसोबत असे कृत्य करून तिथल्या सरकारने क्रूरपणाचा कळस गाठला आहे. ज्याप्रकारे बंगालमध्ये लोकशाही पायदळी तुडवली जाते, तशीच परिस्थिती सध्या महाराष्ट्रात उद्भवली आहे. या हुकूमशाहीला आळा बसलाच पाहिजे !
Ankush Mahalankar retweeted
Mangeshkar family ne aaj dikha diya ..
Izzat mangne se nahi milti..
kamaní padti hai !
😊😊
Ankush Mahalankar retweeted
राणा दाम्पत्याची मागणी शिवसेनेला मान्य नाही. त्यांना हनुमान चालिसा वाचायची आहे, राक्षसस्तोत्र नाही. ठीक आहे, त्यांना हनुमान चालिसाही वाचू द्यायची नाही, तर पोलिसांद्वारे रोखा. शिवसैनिकांनी रस्त्यावर का यावं? कारवाईत पोलिस कमी पडताहेत का? की सरकारला राज्य चालवता येत नाहीये?
Ankush Mahalankar retweeted
BREAKING | Amravati MP #NavneetRana & MLA Ravi Rana have given a written complaint to Mumbai Police & said that all 700 people including CM #UddhavThackeray #ShivSena leaders Anil Parab & Sanjay Raut should also be booked
Track updates - https://teapawt.net/t.co/ochKBB0red
Ankush Mahalankar retweeted
BREAKING | #Amravati MP #NavneetRana and her husband MLA Ravi Rana arrested under section 153A by Khar Police: Mumbai Police
Track updates - https://teapawt.net/t.co/ochKBB0red
(ANI image)
Ankush Mahalankar retweeted
ST employees arrested for attacking sharad Pawar’s house
#NavneetRana and her husband is arrested for being attacked on their own house
#UddhavThackeray 🙏🏻
Ankush Mahalankar retweeted
उद्धव ठाकरे यांच्या लंकेला महाबली हनुमंताच्या शेपटीने आग लागली. – at New Delhi, India
Ankush Mahalankar retweeted
महाराष्ट्रातील घटना व्यथित करणार्या आहेत.
➡️ भाजपाच्या पोलखोल रथावर हल्ले : आरोपी अटकेत नाही
➡️ मोहित भारतीय यांच्यावर हल्ला : साधा गुन्हा दाखल नाही
➡️ महिला लोकप्रतिनिधीला 20 फूट गाडण्याची भाषा : साधी दखल सुद्धा नाही
➡️ हनुमान चालिसा पठनाला राणा दाम्पत्य येतात तर : थेट अटक
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मा. राणे साहेब💐 @MeNarayanRane – at Maharashtra, India
Ankush Mahalankar retweeted
India is at war.
But nobody is telling you.
Not anymore.
Pl watch the trailer of the most Brutally Honest story of Kashmir Genocide.
Pl share ONLY if you like it.
#TheKashmirFiles
#RightToJustice
youtu.be/A179apttY58




















