CE Bhandup (@cebhandup) header
CE Bhandup (@cebhandup) profile picture
Mumbai, India
Joined March 2017
Photo by CE Bhandup (@cebhandup)Photo by CE Bhandup (@cebhandup)Photo by CE Bhandup (@cebhandup)Photo by CE Bhandup (@cebhandup)Photo by CE Bhandup (@cebhandup)Photo by CE Bhandup (@cebhandup)Photo by CE Bhandup (@cebhandup)Photo by CE Bhandup (@cebhandup)Photo by CE Bhandup (@cebhandup)Photo by CE Bhandup (@cebhandup)
Let's save energy- one 'switch' at a time! Make sure you switch off the lights after using trial rooms, public restrooms and other public facilities. #SaveEnergy
126
11
2
24
केंद्र सरकारच्या सुधारित वितरण क्षेत्र योजनेंतर्गत महावितरणतर्फे सिस्टिम मीटरिंग अंतर्गत सर्व फीडरवर वितरण रोहित्रांवर व सर्व शासकीय कार्यालयांमध्ये स्मार्ट मीटर बसविण्यात येत आहेत. १/२
12
3
6
2,227
प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेचा लाभ घ्या. वीज बिल माफ, उत्पन्नाचीही संधी.! #MSEDCL #प्रधानमंत्री_सूर्यघर_योजना
6
10
29
2,372
महावितरणच्या राज्यस्तरीय आंतर प्रादेशिक विभाग नाट्य स्पर्धेत कोकण प्रादेशिक विभागाने सादर केलेल्या 'डबल गेम' नाटकाने सांघिक नाट्यनिर्मिती प्रथम क्रमांकासह वैयक्तिक गटात पाच पारितोषिके पटकावली. १/२
8
4
16
1,848
पावसाळ्यात येणाऱ्या वादळ, पूर अशा अनेक अडचणींमुळे वीजपुरवठ्यावर परिणाम होऊ शकतो व वीजपुरवठा बाधीत होऊ शकतो. यामुळे नागरिकांनी दैनंदिन वापरात असलेल्या वीज उपकरणे व त्याविषयी असणारी खबरदारी घेतली पाहिजे असे आवाहन महावितरणने केले आहे. #MSEDCL #सुरक्षेचे_आवाहन
10
5
22
2,368
पावसाळ्यात येणाऱ्या वादळ, पूर अशा अनेक अडचणींमुळे वीजपुरवठ्यावर परिणाम होऊ शकतो व वीजपुरवठा बाधीत होऊ शकतो. यामुळे नागरिकांनी दैनंदिन वापरात असलेल्या वीज उपकरणे व त्याविषयी असणारी खबरदारी घेतली पाहिजे असे आवाहन महावितरणने केले आहे. #MSEDCL #सुरक्षेचे_आवाहन
41
8
1
22
4,733
पावसाळ्यात येणाऱ्या वादळ, पूर अशा अनेक अडचणींमुळे वीजपुरवठ्यावर परिणाम होऊ शकतो व वीजपुरवठा बाधीत होऊ शकतो. यामुळे नागरिकांनी दैनंदिन वापरात असलेल्या वीज उपकरणे व त्याविषयी असणारी खबरदारी घेतली पाहिजे असे आवाहन महावितरणने केले आहे. #MSEDCL #सुरक्षेचे_आवाहन
18
7
24
3,681
No prepaid smart meters are being installed to common consumers.
94
471
4
556
18,576
सामान्य ग्राहकांना प्रीपेड स्मार्ट मीटर नाहीत
85
486
5
525
13,441
स्मार्ट मीटरमुळे वीज ग्राहकांना त्यांचा वीजवापर दर मिनिटाला त्यांच्या मोबाइल फोनवर जाणून घेण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. १/२
29
10
5
46
6,194
४५ व्या अखिल भारतीय विद्युत क्रीडा नियंत्रण मंडळाच्या कबड्डी, कुस्ती व टेबल टेनिस स्पर्धा अनुक्रमे महापारेषण, महानिर्मिती व महावितरण कंपनीच्या यजमानपदाखाली नुकतीच शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी, पुणे येथे आयोजित करण्यात आल्या होत्या. १/२
14
5
14
2,945
ग्राहकांनो, या उन्हाळ्यात वीज बचतीसाठी पाळूया काही नियम! #MSEDCL #उन्हाळी_उपदेश
17
4
1
20
3,306
ग्राहकांनो, या उन्हाळ्यात वीज बचतीसाठी पाळूया काही नियम! #MSEDCL #उन्हाळी_उपदेश
14
6
20
2,696
पावसाळ्यात येणाऱ्या वादळ, पूर अशा अनेक अडचणींमुळे वीजपुरवठ्यावर परिणाम होऊ शकतो व वीजपुरवठा बाधित होऊ शकतो. तसेच नागरिकांनी अर्थिंग तपासणे, वीज उपकरणांना पायात स्लिपर घालून चालू बंद करणे, १/२
41
15
55
9,947
वीज ग्राहकांना बिलाबाबत पारदर्शी व अत्यंत अचूक सेवा मिळण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या स्मार्ट मीटर बसविण्यास महावितरणने स्वतःपासून सुरुवात केली असून महावितरणची १८ कार्यालये व कर्मचारी निवासमधील ३२३ सदनिका अशा ३४१ वीज ग्राहकांसाठी स्मार्ट बसविण्यात आले आहेत. १/३
28
4
30
5,062
महावितरणकडून शेतीकरिता सौर ऊर्जेचा सर्वाधिक वापर करण्यात येणार आहे. स्वस्त सौर ऊर्जेमुळे वीज खरेदीच्या खर्चात मोठ्या प्रमाणात बचत होऊन सर्व वीज ग्राहकांसाठी वीज दर मर्यादित राखण्यात मदत होईल. १/२
26
7
22
4,878
राज्यात ठिकठिकाणी अनेक वीज कनेक्शन व त्यांच्या बिल भरण्याच्या वेगवेगळ्या तारखा, अशी समस्या असलेल्या विविध सरकारी खात्यांसाठी व खासगी कंपन्यांसाठी 'महावितरण'ने सर्व कनेक्शनची बिले एकाच ठिकाणाहून ऑनलाईन भरण्याची सुविधा उपलब्ध केली आहे.
37
6
1
19
6,273
लोकमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांना जयंतीनिमित्त कोटी कोटी प्रणाम! #MSEDCL #AhilyabaiJayanti
21
9
33
5,543
वीजग्राहकांच्या संवादपर मदतीसाठी ‘ऊर्जा चॅट बॉट’ २४x७ महावितरणच्या संकेतस्थळ व मोबाईल अॅपवर उपलब्ध करून देण्यात आले आहे. इंग्रजी व मराठी भाषेतील या चॅट बॉटद्वारे महावितरणच्या विविध सेवांबाबत ग्राहकांना प्रश्न विचारता येत आहेत. #MSEDCL #ऊर्जा_चॅट_बॉट_अॅप
22
6
15
3,324
स्वातंत्र्यलढ्यातील महान क्रांतिकारक, तेजस्वी लेखक, प्रभावी वक्ता व कवी स्वातंत्र्यवीर सावरकर यांना विनम्र अभिवादन! #MSEDCL #SawarkarJayanti
9
6
33
3,891