देवाला रिटायर्ड करा सांगणारा रंगभूमी,सिनेक्षेत्र जगलेला जबरदस्त मराठी माणूस ...
जुग जुग जिओ श्रीराम लागूजी ..
1
48
छ्टपुजेची गाणी महाराष्ट्रातील रेल्वे स्टेशनेच नव्हे,देशात कुठल्याच रेल्वे स्थानकांवर वाजवू नयेत !
रेल्वेचे वाढते अपघात, रेल्वेवरील दरोडे, प्रवासांची 'सेफ्टी ' ला प्राथमिकता देणे,गाड्या वाढवणे, ग्रामीण क्षेत्रात रेल्वे नेणे, रेल्वेला सार्वजनिक परिवहनाचा प्रमुख पाया बनवणे हे रेल्वे प्रशासनाचे काम.ते सोडून छटपुजेची व धार्मिक गाणी स्थानकांवर लावणाऱ्या भाजप सरकारचा निषेध !
बदलाव जरूरी है !
बिल्डरांच्या,खाजगी गाड्या कंपन्याच्या सहाय्याने मुंबईचे गॅस चेंबर करणाऱ्या सरकारचे व दिवाळीत फटाक्यांचा ऊन्माद डोक्यात ठेवून जागोजागी आगी लावणाऱ्या अंधभक्तांचे अभिनंदन !
मूबईचे जगात नाव केलत!
लगे रहो!
1
51
युगांतर दिवाळी अंक प्रकाशित झाला!
वाचा व वर्गणिदार व्हा!
यंदाच्या दिवाळी अंकाचा मुख्य विषय 'AI'
1
62
आंदोलन कुठल्या वेळी करायचे, कुठे करायचे, किती जणांनी करायचे, काय घोषणा द्यायच्या ईत्यादी ईत्यादी शहाणपण शिकवणारे,लाठ्या चालवणारे दिल्ली पोलिस हे काय करत आहेत
101












