Dipak P. retweeted
आज शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आपल्यात नाहीत:
शरद पवार हे प्रकृती अस्वस्थ असल्याने संघर्ष आणि निर्णय घेण्याच्या स्थितीत नाहीत,
नाहीतर राष्ट्रद्रोही डिलिमिटेशन बिल
अशा भ्रष्ट पद्धतीने संसदेत आणण्याचे धाडस झाले नसते:
डिलिमिटेशन हा देशाच्या जनतेकडून सत्ता हिरावून घेण्यासाठी रचलेला भाजपचा कट आहे.
जो कोणी याला पाठिंबा देईल, तो देशाच्या जनतेशी विश्वासघात करत आहे… ते २१व्या शतकातील सगळ्यात मोठे गद्दार म्हणून ओळखले जातील!
म्हणून प्रत्येक देश प्रेमी लोकशाही वादी पक्षाने सभागृहात डिलिमिटेशनला ठोकरून काढले पाहिजे.
“इतिहास गद्दारांची नावे सदैव लक्षात ठेवतो;
गद्दारी बाबत केलेले खुलासे हवेत विरून जातात "
@PawarSpeaks
@narendramodi
@BJP4Maharashtra
Dipak P. retweeted
🚨IMPORTANT🚨
Certain BJP-aligned social media handles have now leaked my passport. This is a matter of serious concern. Will the Ministry of External Affairs clarify whether such leaks of citizens’ passports are a routine affair? Has doxxing been legalised in #NewIndia?
First, a BJP-aligned lowlife leaked my Delhi residential address. Then sent propagandist YouTubers who barged into my house while I was out of town. This was followed by fabricated stories about my family life and even a morphed picture of me. Now, my passport is being circulated to peddle yet another stupid, ridiculous narrative.
It is precisely because of this pattern of targeted harassment that I specifically asked the SEM Court to ensure that my rent agreement is not leaked.
I shall be filing a criminal complaint with the relevant authorities against EVERY social media handle involved in circulating my passport.
And to those who mistake the prevailing climate of impunity for permanent immunity: I am documenting every instance and every handle involved. Governments come and go. When the time comes, they will face the full wrath of law. Fleeing the country will be the only option left for them. 🙂
Dipak P. retweeted
महाराष्ट्राची वाट लावली आहे मेवाभाऊ सरकारने!
सोशल मीडियावर सरकारविरोधात लिहिणाऱ्यांवर नक्षलवाद, देशद्रोहाचे गंभीर गुन्हे दाखल करून त्यांना तुरुंगात टाकण्याचे कायदे आणले जात आहेत. आमचे महादेव बालगुडे यांना केवळ एका पोस्टसाठी जवळपास दीड महिना तुरुंगात ठेवले. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ते पुन्हा लिहायला लागले, कारण ते सत्याच्या बाजूने उभे आहेत.
सरकारविरोधात बोलणारा, सत्तेला प्रश्न विचारणारा प्रत्येकजण या सरकारच्या नजरेत देशद्रोही किंवा नक्षलवादी ठरतो. पण बलात्कार, खून आणि गंभीर गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांसाठी कठोर कायदे आणण्याची इच्छाशक्ती कुठे आहे?
गुन्हेगार मोकाट फिरत आहेत. पैशांच्या जोरावर माणसांचे जीव घेतले जात आहेत. महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था नेमकी कुठे उरली आहे, याचे भयावह चित्र आज न्यायालयाच्या आवारात घडलेल्या घटनेने समोर आणले.
घटना घडल्यानंतर काही तासांनी पोलीस घटनास्थळी पोहोचतात. किती आरोपी होते, काय घडले, याचीच पोलिसांना स्पष्ट माहिती नसते. न्यायालयाच्या आवारातच अशी घटना घडत असेल, तर सामान्य माणसाच्या सुरक्षेची हमी कोण देणार?
सरकारविरोधात लिहिणाऱ्यांना तुरुंगात टाकण्याची तत्परता आणि गुन्हेगारांना रोखण्याची असमर्थता
हीच आजच्या महाराष्ट्राच्या कायदा-सुव्यवस्थेची शोकांतिका आहे!
आणि हे खरे असेल तर सर्वात संतापजनक बाब म्हणजे, या घटनेनंतरही तिथले वकील आणि न्यायाधीश आपले नियमित कामकाज करत राहिले. किमान या घटनेच्या निषेधार्थ त्यांनी न्यायालयाचे कामकाज दिवसभरासाठी थांबवून, न्यायव्यवस्थेच्या आवारातच घडलेल्या या गंभीर प्रकाराविरोधात आवाज उठवायला हवा होता.
न्यायालयाच्या आवारातच कायदा-सुव्यवस्थेची धज्जी उडत असेल, तर न्यायव्यवस्थेने तरी त्याविरोधात ठाम भूमिका घ्यायला नको का?
Dipak P. retweeted
पुण्यात कोर्टासमोर एकाचे कोयत्याने हात तोडले. पत्रकारांची माहिती अशीय की संबंधित व्यक्ती त्यात जागीच दगावली आहे. राज्याचा गृहमंत्री म्हणवला जाणारा पोंगा पंडीत दावा करत होता की अशी कुठलीही कोयता गँग नाही. पूर्वी जे मुंबईत राजरोस गुन्हे घडायचे ते आता राज्यभर कुठेही होत आहेत.
Dipak P. retweeted
पुण्यात कोर्टाबाहेर गोळीबार, एकाचा मृत्यू
महाराष्ट्राची दशा
महाराष्ट्राचा कायदा सुव्यस्था,
वा वा कुठं नेहून ठेवलाय महाराष्ट्र
महाराष्ट्र 🚫 बिहार ✅
अभिनंदन ! @Dev_Fadnavis @PuneCityPolice
महाराष्ट्राचा गायपट्टा केल्या बद्दल अभिनंदन फडनीस @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mumbaitak @ABPNews @TulsidasBhoite @ss_suryawanshi @aniljithatte
महाराष्ट्रात कोर्टाच्या बाहेर गोळीबार करून हात तोडून खून व्हायला लागले.
खरंच तथाकथित पुण्याचे शिल्पकार इन्फ्रामॅन म्हणून मिरवणाऱ्या देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्राचा गायपट्टा करून दाखवला!
19
Dipak P. retweeted
अंबानीशेठ बाटलीबंद पाण्याच्या धंद्यात उतरला आणि लग्गेच बिस्लेरीविरूद्ध दावा दाखल झाला.
यालाच मुक्त स्पर्धात्मक वातावरण म्हणतात.
तरी अजून अदानीशेठने मनावर घेतलं नाहीये.
उद्या तो बाटलीबंद हवा विकायला घेईल तेव्हा मजा येईल.
Dipak P. retweeted
२०२४ च्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि दुसऱ्याच दिवसापासून मी ट्विटरवर सक्रिय आहे, सातत्याने लिहित आहे.
निकालाच्या वेळीच मी स्पष्टपणे बोललो होतो की, हा निकाल फेरफार करून लावलेला आहे. एवढं प्रचंड बहुमत या सरकारला मिळणं शक्यच नाही.
आज मागे वळून पाहताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. जर या सरकारला खरोखरच एवढं मोठं जनमत मिळालं असतं, तर मी आज ज्या पद्धतीने सोशल मीडियावर लिहितोय, त्या पद्धतीने लिहिण्याची हिंमतही झाली नसती. माझ्या विचारांना इतका प्रतिसाद आणि पाठिंबा मिळाला नसता.
देवेंद्र फडणवीस हा जनतेतून मुख्यमंत्री म्हणून निवडून आलेले नाहीत.
EVM मुख्यमंत्री!!
Dipak P. retweeted
चला, घरा बाहेर पडून संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन करूया.
येताय ना ?
#महाराष्ट्रधर्म #मराठी #हुतात्मास्मारक #संयुक्तमहाराष्ट्र #जयमराठी #जयमहाराष्ट्र #Marathi #SanyuktMaharashtra #MaharashtraDharma #MarathiAbhyasKendra #मराठीअभ्यासकेंद्र #हुतात्मादिन #JayMarathi #JaiMarathi #२१नोव्हेंबर #२१November
Dipak P. retweeted
पत्रकार परिषदेत उपस्थित असलेल्या चेहऱ्यांकडे पाहिलं, तर त्यांच्याकडे ना वैचारिक बांधिलकी दिसते, ना पक्षनिष्ठा आणि ना जनतेप्रती कोणतीही आत्मीयता!
अशा लोकांकडून सोनिया गांधीजींचं पुस्तक समजून घेण्याची किंवा त्यातील विचारांची खोली जाणून घेण्याची अपेक्षा करणंच मुळात चुकीचं आहे. कारण त्या पुस्तकाचा आशय आणि त्यामागील विचार त्यांच्या आकलनाच्या पलीकडचे आहेत.
आदरणीय सोनिया गांधीजींच्या ‘Belonging: A Journey of Love’ या पुस्तकाने प्रकाशनानंतर अवघ्या एका आठवड्यात विक्रीचा जागतिक विक्रम प्रस्थापित केला. हा विक्रम म्हणजे त्यांच्या लेखनाला आणि विचारांना वाचकांनी दिलेली जागतिक पोचपावती आहे.
त्याग, संयम, सहनशीलता, धैर्य, देशाप्रती निष्ठा आणि आपल्या विचारांशी अखेरपर्यंत एकनिष्ठ राहण्याची वृत्ती असलेल्या आदरणीय सोनियाजींचं व्यक्तिमत्त्व समजून घेण्यासाठी व्यापक वैचारिक दृष्टिकोन आणि बौद्धिक परिपक्वता असणं आवश्यक आहे.
याच पत्रकार परिषदेत शायना एन.सी. यांनी आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो फाडला. हा केवळ एका छायाचित्राचा अपमान नाही, तर महाराष्ट्राच्या अस्मितेचा आणि बाळासाहेबांवर अपार प्रेम करणाऱ्या लाखो शिवसैनिकांच्या भावनांचा अपमान आहे.
पुस्तकं फाडून विचार संपवता येत नाहीत आणि छायाचित्रं फाडून इतिहास पुसता येत नाही. महाराष्ट्र हे कदापि विसरणार नाही आणि माफही करणार नाही!
Dipak P. retweeted
ज्याच्या मालकीच्या विमानातून प्रवास करताना अजितदादांचा घातपात सदृश्य मृत्यू झाला त्या रोहितसिंगच्या लग्नाला निवडणूक निकालाच्या लगबगीत हसत खिदळत लावलेली उपस्थिती, अजितदादा गेल्यानंतर स्वतःकडे घेतलेले अर्थखाते, सिंग बापलेकावर कारवाई न करणे.. यावरून सर्वकाही स्पष्ट होते.
Dipak P. retweeted
आज ज्यांनी अजितदादांच्या पुतळ्याचे अनावरण केले त्यांनी दादांना हयातीत किती त्रास दिला बघा. या धाडी सलग 48 ते 72 तास चालायच्या. दादांच्या बहिणी व घरातील लहान मुलं यांना घरातून बाहेरही पडता येत नव्हतं. यामुळे पवारसाहेबही कमालीचे व्यथित झाले होते. लिहून ठेवा. हे पाप फेडावे लागणार.
Dipak P. retweeted
माझा पक्ष डिलिमिटेशन बिलाला पाठिंबा देण्याचा विचार करत असल्याच्या बातम्यांमध्ये तथ्य असेल, तर मी या निर्णयाचा तीव्र निषेध करते.
मतदारांची वाढती संख्या लक्षात घेता डिलिमिटेशन आवश्यक असले, तरी प्रस्तावित डिलिमिटेशन बिल हे विरोधकांना मिळू शकणाऱ्या जागांची संख्या मर्यादित करण्याचा आणि त्याच वेळी भाजपला अनुचित राजकीय फायदा मिळवून देण्याचा घटनाबाह्य प्रयत्न आहे.
भाजपची लोकप्रियता सातत्याने घसरत असताना, सत्तेला चिकटून राहण्यासाठीचा हा त्यांचा शेवटचा केविलवाणा प्रयत्न आहे. या देशाची लोकशाही व्यवस्था टिकवून ठेवण्याची इच्छा असलेल्या प्रत्येकाने या बिलाला प्रखर विरोध केला पाहिजे!
या बिलाला पाठिंबा देणं म्हणजे देशाशी आणि देशाच्या संविधानाशी प्रतारणा करण्यासारखंच आहे.
पक्षाने आपल्या भूमिकेचा फेरविचार करावा, अशी मला आशा आहे.
नैतिकतेचा विजय असो!
Dipak P. retweeted
मुंबईत मराठ्यांच अन्न पाणी बंद करणारे भडवे परप्रांतीय लोकांसाठी व्यवस्था त्यांची सोय करत आहे
#भडवे
🎯
Dipak P. retweeted
खरे असंवैधानिक आणि अराजकवादी कोण, @Dev_Fadnavis?
एका दूध संघाच्या निवडणुकीतही जनतेचा कौल चोरण्याचा प्रयत्न होत असेल, तर विचार करा, राज्यस्तरीय निवडणुकांमध्ये ज्ञानेश कुमार यांच्या मदतीने काय काय सुरू असेल?
Dipak P. retweeted
स्वतंत्र भारताच्या इतिहासातील सर्वात मोठा घोटाळा म्हणजे ३३.११!
SRA ३३.११
लवकर समजून घेऊया!
Dipak P. retweeted
बिल्ला हा देशाचा सहकार मंत्री आहे.
रेशीमबागेच्या विनाशपुरूषाला गोकुळ आपल्या गुजराती मालकांच्या हातात द्यायची आहे.
कागलचा पैलवान बुद्धीने फोफसा झाला आहे.
बाकीचे महायुतीचे टगे खाल्ल्या ताटात घाण करणारे आहेत.
आणि आमची माध्यमं?
काही सन्माननीय अपवाद वगळले तर ज्यांना विधानसभा निवडणूक चोरल्याचं कळलं नाही किंवा कळलं तरी काही वाटलं नाही,ते गोकुळच्या निवडणुकीत सत्याच्या बाजूने उभे राहतील?
हर्षवर्धन सपकाळ,बंटी पाटील लढतील आणि सत्ता आली की आपण मलिदा खायला मोकळे असं म्हणत ढुंगणाला गंज चढेपर्यंत तटस्थ राहणाऱ्या कॉंग्रेस सरंजामदारांनो, तुमचा पक्ष हा श्रीमंत लोकांचा गरीब पक्ष आहे.
लढणारे लढतील ,आपण पक्षाच्या मढ्यावरचं लोणीही बिनदिक्कत खाऊ असं म्हणत तुम्ही १२ वर्षं काढलीत.
माध्यमं बंटी पाटलांचं ऐकणार नाहीतच,कारण भाजपने संपादक नाही मालकच खिशात घातलेत.
पण आपल्या पक्षातल्या लढणाऱ्या माणसाला मदत करायला बूड हलवण्यासाठी कितीचा दर फुटला पाहिजे असं तुम्हाला वाटतं?





















