sethane (@e_tuc) header
sethane (@e_tuc) profile picture
Joined April 2017
Photo by sethane (@e_tuc)Photo by sethane (@e_tuc)Photo by sethane (@e_tuc)Photo by sethane (@e_tuc)Photo by sethane (@e_tuc)Photo by sethane (@e_tuc)Photo by sethane (@e_tuc)Photo by sethane (@e_tuc)Photo by sethane (@e_tuc)
पाण्याविना नाही प्राण.. मानवा तू पाण्याचे महत्त्व जाण💦 जलसंधारण दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा !🌊 #जल_संधारण_दिन
6
5
30
3,356
तेजस्वी आणि दैदिप्यमान व्यक्तिमत्त्व वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन! #MaharanaPratapJayanti
1
6
1
40
3,068
कोरोना काळातील योग्य निर्णयांमुळे महावितरण वाचले आणि राज्यही वाचले: डॉ. दिनेश थिटे, जनसंपर्क सल्लागार (महावितरण) #MSEDCL #electricity #Power
2
9
20
1,778
'वीज बिल अपडेटच्या' संदेशाद्वारे महावितरणच्या ग्राहकांची फसवणूक #MSEDCL #electricity #Power
4
6
16
1,434
भारताच्या राष्ट्रगीताचे निर्माते आणि आशियातील पहिले नोबेल पारितोषिक विजेते रवींद्रनाथ टागोर यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन! #ravindranathtagore #India #NationalAnthem
7
1
20
1,715
हसत राहा.. आनंदी राहा.. हसण्याचा शरीरावर सकारात्मक परिणाम होतो. त्यामुळे लोकांनी हसत राहावे. जागतिक हास्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा..! #WorldLaughterDay2023
5
19
1,317
यंदाच्या उन्हाळ्यात काही cool टिप्स.. #MSEDCL #electricity #Power #SummerTips
3
6
2
32
2,803
नागपूरमध्ये महावितरणच्या विरोधात दाद मागणाऱ्या ग्राहकाची तक्रार फेटाळत महावितरणलाच पैसे देण्याचे ग्राहक मंचाचे आदेश! #MSEDCL #electricity #Power
6
4
25
2,525
सौरऊर्जा प्रकल्पांसाठी राज्य सरकारला 'एशियन इन्फ्रास्ट्रक्चर'कडून मदतीची अपेक्षा #MSEDCL #electricity #Power #infrastructure
1
5
17
1,478
विजेची बचत, हीच पैशांची बचत.. #MSEDCL #electricity #Power #SaveElectricity
14
8
1
34
6,206
महावितरणच्या संचालक(मानव संसाधन) पदी श्री अरविंद भादीकर #MSEDCL #electricity #Power
8
7
34
2,458
महावितरणच्या संचालक (वाणिज्य) पदी श्री योगेश गडकरी #MSEDCL #electricity #Power
8
8
1
45
4,923
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेमुळे देशात अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रात राज्य अव्वल येण्यास मदत होणार! #MSEDCL #electricity #Power
2
5
32
2,951
महावितरणच्या राज्यभरातील विविध परिमंडल कार्यालयामध्ये आज महाराष्ट्र दिन व कामगार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. #महाराष्ट्र_दिन #MaharashtraDay #LabourDay2023 #MSEDCL #Power #Electricity
5
27
1,960
देशाच्या प्रगतीसाठी अपार कष्ट करणाऱ्या सर्व श्रमिक बंधू- भगिनींना कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! #कामगारदिन #MSEDCL #Power #electricity #LabourDay2023
7
12
99
6,527
||गावा गावाशी जागवा, भेदभाव समूळ मिटवा, उजळा ग्रामोन्नतीचा दिवा, तुकड्या म्हणे|| ग्रामगीतेच्या माध्यमातून समाज प्रबोधन करणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन..! #राष्ट्रसंत_तुकडोजी_महाराज
4
29
1,669
मुख्यमंत्री सौरकृषी वहिनी योजना शेतकऱ्यांसाठी नवसंजीवनी ठरेल, महावितरणचे स्वतंत्र संचालक श्री विश्वास पाठक यांचे प्रतिपादन.. #MSEDCL #electricity #Power #agriculture
4
15
1,499
कामगारांचे एटीएम कार्ड स्वतःजवळ ठेवून घेणाऱ्या ठेकेदार कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल होऊ शकतो. - महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दिनेश वाघमारे #MSEDCL #electricity #Power
4
8
33
2,136
सौरऊर्जेवर ३० टक्के फिडर.. शेतकऱ्यांना दिवसाही वीजपुरवठा #MSEDCL #electricity #Power #solarenergy #agriculture
1
4
20
1,416