Gogesh (@gogesh) header
Gogesh (@gogesh) profile picture

मुंबईकर ● Photography is #Passion love 2 freez moment wid moi Camera! ● || आंसू आये तो खुद पोछियेगा.. लोग अगर पोछने आयेंगे ..तो सौदा कर लेंगे❗ ||

आमची Mumbai
Joined December 2009
Photo by Gogesh (@gogesh)Photo by Gogesh (@gogesh)Photo by Gogesh (@gogesh)Photo by Gogesh (@gogesh)Photo by Gogesh (@gogesh)Photo by Gogesh (@gogesh)Photo by Gogesh (@gogesh)Photo by Gogesh (@gogesh)Photo by Gogesh (@gogesh)Photo by Gogesh (@gogesh)
In Nigeria, the Marathi community expressed joy at Marathi being conferred the status of a Classical Language. It is truly commendable how they remain connected to their culture and roots.
758
5,850
235
47,466
3,133,485
एक है तो सेफ हे हिंदू झंझावात बघा आता🚩🚩🚩
19
242
1
1,009
25,331
this man should get arrested first!
#WATCH | A video went viral showing a man hitting & pushing a woman in Kamathipura, Mumbai on Aug 28, allegedly over installing a bamboo stick (for an ad) in front of woman's shop without consent. A non-cognizable offence lodged at Nagpada PS:Mumbai Police (Note:Strong language)
79
112
8
580
I earnestly thank each & everyone who extended their wishes & blessings on my birthday. I am forever indebted for all your love and affection. आपल्या शुभेच्छांनी मी भारावून गेलो! आपले प्रेम असेच राहू दे! 🙏
182
304
9
2,422
आता कळलं? उध्दव ठाकरे जींनी मातोश्रीवर यांना हनुमान चालीसा का म्हणू दिली नाही ते! हनुमंताचा कोप झाला असता.....
रवी राणांसोबत फेसबुक लाईव्हमध्येच हनुमान चालीसा म्हणताना काय घडलं तुम्हीच पाहा @navneetravirana @RaviRana @Dev_Fadnavis #RaviRana #NavNeetRana #HanumanChalisa
63
137
8
1,112
Wishing my colleague and a dedicated yuva sena member, @AmeyGhole a very happy birthday!
42
205
2
1,111
शिवसेनेचे खासदार @SanjayJadhavMP जी, राज्यमंत्री @bharanemamaNCP जी, आमदार @misadasarvankar जी, कृपाल तुमाने जी, सदाशिव लोखंडे जी आणि @BharatGogawale जी यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
35
201
4
915
माझ्या प्रभागातील विध्यार्थ्यांसाठी टॅब व लॅपटॉप व गरजू महिलांसाठी शिलाईमशीन वाटप पर्यावरण मंत्री, युवासेना प्रमुख मा. श्री. आदित्य ठाकरे जी व कार्यसम्राट खासदार मा. श्री. राहुल शेवाळे जी यांच्या हस्ते संपन्न !!! @AUThackeray @shewale_rahul
2
13
1
66
वाणी हा शब्द 'वैश्य वाणी'चे संक्षिप्त रुप असुन जात नमुद करताना 'वैश्य वाणी', 'वैश्यवाणी', 'वै. वाणी', 'v. wani' शब्दांचा वापर केला जातो. केंद्र सरकारच्या इतर मागासवर्गीय प्रवर्ग सूचीमध्ये 'वाणी' शब्दप्रयोग आहे, (1/3) @ShivsenaComms @OfficeofUT @AUThackeray
3
98
1
203
Met with @nickclegg, President Global Affairs, @Meta at the Meta Reception. Discussed how @WhatsApp Chatbot is being used by @mybmc for grievance redressals. Also discussed the potential future collaborations between the Government of Maharashtra & Meta.
20
307
8
894
आधी किंमती भरमसाठ वाढवायच्या आणि नंतर नाममात्र कमी करून दर कमी केल्याचा आव आणायचा हे बरोबर नाही. आकडेवारीच्या जंजाळात नागरिकांना न अडकवता ६-७ वर्षांपूर्वीच्या अबकारी कराइतकी कपात केल्यास देशातील नागरिकांना दिलासा मिळेल, असे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितले आहे.
1,916
1,137
229
8,395
केंद्रीय हवाई वाहतुक मंत्री @JM_Scindia यांची आज दिल्लीत भेट घेतली. यावेळी संभाजीनगर विमानतळाचे नामकरण छत्रपती संभाजी महाराज विमानतळ करणे, त्याठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा उभारणे, तसेच विमानतळाचा धावपट्टी विस्तार आदी विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. (१/२)
4
37
177
Aurangzeb's tomb is under jurisdiction of the Archaeological Survey of India. Modi government can control, restrict or even ban entry. Why Modi govt does not register complaint against Owaisi? Watch Khalid Qureshi, VP of BJP's Minority Affairs, doing what fadnavis ji described.
8
54
5
417
५ वर्ष आपण काय केलं @Dev_Fadnavis जी १) औरंगजेब ची कबर आपण का नाही उखडून टाकली ? २) औरंगाबाद चे संभाजीनगर आपण का नाही केलं ? ३) काश्मिरात एक हिंदू मेला तर आम्ही तीन दहशतवादी ठार करू, पण एकही हिंदू का मरावा ?
21
72
1
706
😂😂😂
1,172
7,518
783
30,195
तुरुंगातून बाहेर आल्यानंतर गाडीत बसल्याबरोबर यांनी हनुमान चालीसा वाचायला सुरुवात केली. १२ दिवसात हनुमान चालीसा पाठ झाली नाही. – at Mumbai, India
181
176
17
2,324
आज लाज वाटते जेव्हा महाराष्ट्राचा ‘माजी मुख्यमंत्री’ भर सभेत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांबद्दल इतक्या खालच्या पातळीवर जाऊन बोलतो. ‘भोंगे काढायला सांगितलं तर हातभर फाटली, आणि म्हणे आम्ही बाबरी पाडली…’ सर तुम्हीही याच महाराष्ट्राचे प्रमुख होता. व्यक्ती सोडा पण पदाचं तर पाहा…
558
400
78
3,475
ज्याच्या समोर मान झुकते... हात जोडले जातात... महाराष्ट्र देशा .. #महाराष्ट्रदिन
16
87
4
1,988
I’ve humbly proposed that this deck be named Shri Pramod Navalkar viewing deck, the man who transformed Girgaon Chowpatty into a clean, beautiful beach with a Nana Nani Park.
18
213
1
643
Following the overwhelming response to Dadar’s Tyagmurti Mata Ramai Ambedkar Smruti Viewing Deck, today CM Uddhav Thackeray ji and DCM @AjitPawarSpeaks ji unveiled the Girgaon Chowpatty viewing deck
62
396
11
1,656