
Tracking what the Government of India actually does schemes, budgets, infra & defence. Documents, data & context. Followed by PM @narendramodi
Pune & Ahmedabad
Joined January 2014
- Tweets30.8K
- Following3.2K
- Followers14.1K
- Likes8.4K
Agar Sanjay Gandhi ko nahi marwaya
hota, toh aaj
Varun Gandhi, Rahul Gandhi
ki jagah hota aur
Menka, Sonia ki.
Bahut lambi planning ki thi buri kaki ne.
#Sonia #SoniaGandhi #soniagandhibook
112
Look at the bloody sequence of events after Sonia Gandhi stepped foot into India:
* Sanjay Gandhi died in a mysterious aircraft crash.
* Indira Gandhi was brutally assassinated.
* Rajiv Gandhi was ruthlessly blown up.
* Over 70 top nuclear scientists were mysteriously killed during her shadow PM rule.
* She allegedly bypassed R&AW completely and used Italian officials for family security.
And these absolute fools expect me to swallow the lic that this wasn't a calculated espionage operation, when the whole damn family vanished except Soniya's son and daughter!
#SoniaGandhi #SoniaGandhiBook #Belonging
119
203 indian signed mercy petition for #AjmalKasab
Congress: 82
AAP/CJP: 68
Communists: 53
BJP: 0
kabhi-kbhar dushman ghar ke andar hi hota hai bas hume dikhta nahi hai wo.
#Mumbai2611 #Mumbai
93
In Tamil Nadu,
Likes
The court say Hindus can light Diya in #Thiruparankundram hill but the #TVK government says : No, we won't allow it.
The same bastards demolished a temple in #Ayyampakkam today, saying we can't do anything because it was a court order. I don't understand this shit.
Why Tamil hindus are entertaining this act.
#TamilNadu #TN
What slogan terrorist Lateef was raising?
-Allah Hu Akbar
Where was he hiding?
-In a Mosque
What's the religion of Lateef?
-Islam
Hence, terrorism has no religion, proved...
#IndianArmy #JammuAndKashmir
1
106
Bhavesh Mane retweeted
काही माणसं कितीही मोठी झाली, कितीही मोठ्या पदावर पोहोचली, तरी त्यांच्या स्वभावातला साधेपणा आणि मातीशी असलेली नाळ कधीच तुटत नाही…!
मा. एकनाथजी शिंदे हे त्याचं एक प्रत्ययकारी उदाहरण! पंढरपूरच्या पाहणी दौऱ्यात ताफ्याचा लोकांना त्रास होऊ नये यासाठी सगळे प्रोटोकॉल बाजूला ठेवत सामान्यांप्रमाणे दुचाकीवरून प्रवास करत, सर्वसामान्यांमध्ये अगदी सहज मिसळत, त्यांच्याशी संवाद साधत परिस्थितीची पाहणी करणारे एकनाथजी पाहिले की त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील साधेपणा आणि सच्चेपणा पुन्हा एकदा जाणवतो. आज मा. एकनाथजी शिंदे साहेबांनी राष्ट्रवादी-शरदचंद्र पवार पक्षातील आमदार अभिजित पाटील यांच्यासह दुचाकीवरून प्रवास करत पाहणी केली.
ना पदाचा अहंकार, ना सत्तेचा बडेजाव… आजही मनात तोच कार्यकर्ता, पाय जमिनीवर आणि नाळ सर्वसामान्य माणसांशी घट्ट जोडलेली! कितीही मोठं पद मिळालं, तरी आपली माणसं आणि आपली माती विसरायची नसते, हेच त्यांच्या वागण्यातून पुन्हा पुन्हा दिसून येतं. कारण, ते जनसामान्यांचे आपले नेते आहेत…
#Shivsena #EknathShinde #maharashtra #पंढरपूर
Ajit Pawar’s absence has created a significant vacuum in Maharashtra politics, particularly in Pune.
Sunita Vahini deserves respect, but filling Ajit Dada’s shoes is no easy task. His political presence, influence and connect had a distinct place in Maharashtra’s politics.
Even Devendra Fadnavis cannot simply step into that space.
A new chapter in Maharashtra politics has begun, and there is a lot of room for new leadership to emerge #Pune
140
काँकरोच लुप्त हो रहे हैं, 'कांग्रेस' और 'आम आदमी पार्टी' आपस में लड़ रहे हैं,
"मोटा भाई" कैसे कर लेते हो ये सब
@AmitShah @AmitShahOffice
#AmitShah #Motabhai #CJP #Cockroach #Congress #AAP #AamAadmiParty #IndianPolitics #PoliticalSatire
2
184
Several mysterious deaths of senior Congress leaders:
* Y. S. R. Reddy
* Rajesh Pilot
* Indira Gandhi
* Rajiv Gandhi
* Sanjay Gandhi
* Madhavrao Scindia
One person, the sole beneficiary of their deaths.
She is not simply here by accident... It's all a long game.
#Congress #SoniaGandhi #CongressPolitics #Belonging #IndianPoliticalHistory #RahulGandhi
97
Even that little boy had the confidence that our MP @OmRajenimbalkr would answer his call and speak to him. ❤️
Some MPs are accessible, some are approachable, and some are just one call away!
Om Raje Dada is winning hearts through his simplicity, humility and genuine connection with the people. This is what makes a true people's representative! 🙏❤️
#OmRajeDada #DownToEarthLeader #PeopleFirst #WinningHearts
82
दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या शेतकऱ्याच्या घरी जाऊन एकनाथ शिंदे साहेबांनी केवळ भाकरी-पिठलं खाल्लं नाही, तर शेतकऱ्यांच्या दुःखात सहभागी होत त्यांच्या वेदना जाणून घेतल्या. शेतकऱ्यांच्या सुख-दुःखात खंबीरपणे सोबत उभं राहणं, हीच खरी माणुसकी! 🚩
#एकनाथशिंदे #शेतकरी #महाराष्ट्र
119
Bhavesh Mane retweeted
Eknath Shinde Live I मौजपुरी, जालना शिवसेनेतर्फे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळी निमित्त फराळ व शिधा वाटप - लाईव्ह teapawt.net/i/broadcasts/2jPQoVAXB…
Bhavesh Mane retweeted
📍 मौजपुरी, जालना
दुष्काळाचं संकट केवळ शेतातील पिकं हिरावून घेत नाही, तर शेतकरी कुटुंबांच्या जगण्यावरही अनेक प्रश्न उभे करतं. अशा परिस्थितीत सणांचा आनंदही कुठेतरी हरवून जातो. जालना जिल्ह्यातील मौजपुरी येथील शेतकरी अंबादास तांगडे यांच्या कुटुंबाची परिस्थितीही अशीच. कुटुंबाचा आधार असलेल्या वडिलांचे छत्र हरवलेल्या या कुटुंबातील एका मुलीच्या डोळ्यांत मात्र आजही मोठं स्वप्न आहे. बारावीत शिकणाऱ्या या मुलीला पोलीस अधिकारी व्हायचं आहे. मात्र, परिस्थिती आणि आर्थिक अडचणींमुळे तिच्या या स्वप्नांना मर्यादा येऊ नयेत, यासाठी शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री मा. श्री. एकनाथजी शिंदे साहेबांनी तिच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला.
आज अंबादास तांगडे यांच्या घरी भेट देत साहेबांनी कुटुंबीयांसोबत दिवाळी साजरी केली. त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होत आपुलकीने संवाद साधला. यावेळी या मुलीच्या संपूर्ण शिक्षणाची तसेच भविष्यातील विवाहाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली. एका लेकीच्या स्वप्नांना आर्थिक अडचणींचा अडथळा येऊ नये, तिच्या आयुष्याला नवी दिशा मिळावी, यासाठी दिलेला हा आधार खऱ्या अर्थाने मोलाचा ठरला. यावेळी घरातील तान्ह्या बाळाला कडेवर घेऊन त्याच्याशी लाडाने संवाद साधतानाचा क्षणही या भेटीतील जिव्हाळा संवेदनशीलता दाखवणारा होता. पदाची प्रतिष्ठा बाजूला ठेवून एका कुटुंबातील सदस्याप्रमाणे त्यांच्यात रमलेले शिंदे साहेबांचे रूप माणुसकीच्या नात्याची जाणीव करून देणारे होते.
दिवाळी म्हणजे केवळ पणत्या लावणे, घर सजवणे आणि फराळाचा आनंद घेणे नव्हे; तर ज्यांच्या आयुष्यात संकटांचा अंधार आहे, त्यांच्या जीवनातही आनंदाचा प्रकाश निर्माण करणे होय. दुष्काळाने चिंताग्रस्त झालेल्या शेतकरी कुटुंबाच्या दारी पोहोचून त्यांच्यासोबत दिवाळी साजरी करणे आणि एका लेकीच्या भविष्याची जबाबदारी स्वीकारणे, यातून शिंदे साहेबांनी माणुसकीचा खरा दीप प्रज्वलित केला.
#Shivsena #EknathShinde #maharashtra #Diwali #jalna #droughtrelief #farmers
Bhavesh Mane retweeted
दिव्यांग बांधवांसोबत दिवाळी स्नेह मेळावा - उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे लाईव्ह teapawt.net/i/broadcasts/2onbpvEMo…
Bhavesh Mane retweeted
शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन, रत्नानिधी चॅरिटेबल ट्रस्ट आणि आरोग्यदूत फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आज उपमुख्यमंत्री मा.ना. श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत 'नंदनवन' निवासस्थानी दिव्यांग बांधवांसोबत दिवाळी स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. दिव्यांग बांधवांच्या चेहऱ्यावरील हास्य, त्यांच्या डोळ्यांतील आनंद आणि आपुलकीच्या या क्षणांनी संपूर्ण वातावरण भारावून गेले. साहेबांनी त्यांच्यासोबत फराळाचा आनंद घेतला, त्यांना भेटवस्तू देऊन दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. या स्नेहमेळाव्यामुळे 'नंदनवन' खऱ्या अर्थाने आनंदवन झाले.
दिव्यांग बांधवांना केवळ सहानुभूती नव्हे, तर सन्मानाने जगण्याची संधी, स्वावलंबन आणि आत्मविश्वास मिळवून देणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. त्यांच्या आयुष्यातील अडचणी दूर करण्यासाठी आणि त्यांना सक्षम करण्यासाठी सुरू असलेल्या प्रत्येक प्रयत्नाला बळ देणे, हाच या उपक्रमामागील उद्देश असल्याचे उपमुख्यमंत्री महोदयांनी सांगितले. दुसऱ्यांच्या आयुष्यात आनंदाचा एक क्षण फुलवता आला, त्यांच्या चेहऱ्यावर हसू आणता आले, तर त्याहून मोठा दिवाळीचा आनंद दुसरा कोणता असू शकतो. यावेळी सर्व दिव्यांग बांधवांना आनंद, उत्तम आरोग्य आणि उज्ज्वल भविष्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा ही दिल्या.
यावेळी आमदार डॉ. बालाजी किणीकर आणि शिवसेना प्रवक्ते आनंद परांजपे यांच्यासह शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी, शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे वैद्यकीय सहाय्यक उपस्थित होते.
#दिवाळीस्नेहमेळावा #Shivsena #EknathShinde #maharashtra #DrShrikantShindeFoundation



















