INSIGHT MIRROR retweeted
#mpsc @mpsc_office चा दुर्दैवी निर्णय.. राज्य सरकारचा आयोगावर दबाव,
INSIGHT MIRROR retweeted
Replying to @CMOMaharashtra
@CMOMaharashtra
@Dev_Fadnavis
@AjitPawarSpeaks
@AROM_GOM
महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क परीक्षा 2024
जाहिरात फेब्रुवारी महिन्यात प्रसिध्द होणार आहे.... त्यामधे पदांची संख्या 2023 पेक्षा दुप्पट असावी अशी अपेक्षा आहे.... शासनाने आताच लक्ष द्यावे याकडे....
#COMBINE_2024_15000
INSIGHT MIRROR retweeted
महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021 द्वारे भरावयाच्या एकूण 666 पदांसाठी आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर परीक्षा दिनांक 26 फेब्रुवारी, 2022 रोजी आयोजित करण्यात येईल.mpsc.gov.in/downloadFile/eng…
INSIGHT MIRROR retweeted
महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2020 आयोजनाचे दिनांक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहेत.
INSIGHT MIRROR retweeted
कर सहायक परीक्षा 2015 मधील गैरप्रकार प्रकरणी आयोगाकडून दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने मूळ उमेदवार व तोतया उमेदवार यांना अटक करण्यात आली आहे. सदर दोन्ही उमेदवारांना आयोगाकडून कायमस्वरूपी प्रतिबंधित करण्यासह त्यांच्या संबंधित विभागाकडून त्यांची शासकीय सेवा समाप्त करण्यात आली आहे.
INSIGHT MIRROR retweeted
आगामी काळात आयोजित करण्यात येणाऱ्या लिपिक टंकलेखक व कर सहायक या पदांच्या भरतीकरिता मुख्य परीक्षेनंतर संगणक प्रणालीवर आधारित टंकलेखन कौशल्य चाचणी घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सदर चाचणी पात्रता (Qualifying) स्वरूपाची असेल. सविस्तर कार्यपद्धत स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल.
INSIGHT MIRROR retweeted
नोंदणी व मुद्रांक विभागातील दुय्यम निबंधक व मुद्रांक निरीक्षक अराजपत्रीत गट ब संवर्गाची पदे आयोगामार्फत भरण्यासंदर्भातील तांत्रिक कार्यवाही शासनस्तरावर सुरू आहे.
INSIGHT MIRROR retweeted
स्पर्धा परीक्षेद्वारे पदभरतीकरीता दिनांक 8 ऑक्टोबर 2021 अखेर प्राप्त झालेल्या 1917 पदांच्या मागणीपत्रांचा तपशील आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
INSIGHT MIRROR retweeted
प्रस्तुत प्रसिद्धीपत्रकात नमूद सहायक कक्ष अधिकारी व राज्यकर निरीक्षक ही दोन्ही पदे अराजपत्रित गट-ब संवर्गाची असून राजपत्रित गट-ब पदांपासून वेगळेपण दाखविण्याकरीता व सांख्यिकीय सुलभतेसाठी हेतुपुरस्सर अशा प्रकारे दर्शवण्यात आली आहेत.
INSIGHT MIRROR retweeted
जाहीर पदसंख्या ही केवळ स्पर्धा परीक्षांकरीता प्राप्त मागणीपत्रांमधील असून अनुभव/विशेष अर्हतेवर आधारित सरळसेवा भरतीसाठी 2021 या वर्षाकरीता साधारणपणे 3800 पदांची मागणीपत्रे दिनांक 8 ऑक्टोबर,2021 पर्यंत प्राप्त झाली आहेत. मागणीपत्रांचा पदनिहाय तपशील स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येईल
INSIGHT MIRROR retweeted
सहायक मोटार वाहन निरीक्षक मुख्य परीक्षा २०२० च्या आयोजनसंदर्भात पुढील आठवड्यात कार्यवाही करण्यात येईल
INSIGHT MIRROR retweeted
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिपत्याखालील उपसंचालक, आरोग्य सेवा, महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा, गट-अ संवर्गातील 9 पदांवरील भरतीकरिता आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात (जाहिरात क्रमांक 107/2021) प्रसिद्ध करण्यात आली आहे. mpsc.gov.in/downloadFile/eng…
INSIGHT MIRROR retweeted
वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागांतर्गत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सातारा करीता प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक संवर्गातील विविध विषयांच्या अनुक्रमे 5, 13, 17 पदांच्या भरतीकरीता आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात (108/2021 ते 142/2021) प्रसिद्ध करण्यात आली आहे.
INSIGHT MIRROR retweeted
वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागांतर्गत सातारा, अलिबाग, नंदुरबार व सिंधुदुर्ग येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या आस्थापनेवरील प्रशासकीय अधिकारी, गट-ब संवर्गातील 4 पदांच्या भरतीकरीता आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात (143/2021 ते 146/2021) प्रसिद्ध करण्यात आली आहे.
INSIGHT MIRROR retweeted
जाहिरात क्रमांक 13/2019 पशुधन विकास अधिकारी, गट-अ पदाचा अंतिम निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. mpsc.gov.in/downloadFile/eng…










