Its.mk (@itsmk_) profile picture

@its.mk

Joined June 2020
Breaking News LIVE : रेड झोनमधील जिल्हे वगळता राज्यातील लॉकडाऊन 1 जूननंतर शिथिल होण्याची शक्यता, राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांचे संकेत मुंबईतील लोकल पुढील 15 दिवस तरी सर्व प्रवाशांसाठी खुली करता येणार नाही - वडेट्टीवार marathi.abplive.com/news/mah… @Marathi_Rash
33
54
329