मिती फिल्म सोसायटीने दिनांक: ११-१२ जुन २०२२ रोजी राजदत्त चित्रपट महोत्सवाचे आयोजन केले आहे. मिती फिल्म सोसायटी आपल्याला सस्नेह आमंत्रित करीत आहे. 💐 📽️ 🎞️
तुम्हासर्वांच्या अद्भुत प्रतिसादानंतर,
तुमचा उत्साह द्विगुणित करण्यासाठी सादर करीत आहोत,
“एबी आणि सीडी” चा पहिला टीझर.
youtu.be/tVPGwuFrkzE
GOLDEN RATIO FILMS Presents
A PVR RELEASE
AN AKSHAY BARDAPURKAR & PLANET MARATHI PRODUCTION
Directed By : MILIND LELE