महाराष्ट्र आणि गोव्यातील नं. १ वृत्तपत्र On a mission to enrich lives by informing & educating by publishing on broadcast & digital. https://xitter.cf/t.co/fo3PNUDKYk

Mumbai, Maharashtra, India
Joined February 2010
Pinned Tweet
बाप्पाचा आशीर्वाद आणि महाराष्ट्राचा अतूट विश्वास! 🙏✨ आकड्यांनीच सिद्ध केलंय, महाराष्ट्राची पहिली पसंती फक्त 'लोकमत'! 🥇 या यशात साथ देणाऱ्या प्रत्येक वाचकाचे मनःपूर्वक आभार! 🌺 #LokmatNews #Maharashtra #MarathiNews
2
3
5,888
अर्नब चक्रीवादळाचा धोका, महाराष्ट्रावर काय होणार परिणाम? #LokmatNews #MaharashtraNews #CycloneArnab #CycloneAlert #MarathiNews
301
५०० कोटींच्या ऑडिओ क्लीपप्रकरणी जरांगेंकडून एसआयटीचं स्वागत पण.. #LokmatNews #ManojJarangePatil #DevendraFadnavis #MarathiNews
409
१२०० शिवाजी पार्कएवढं मोठं बंदर...जर्मनीतील रॉटरडॅम बंदरानं कोणता चमत्कार घडवला? #LokmatNews #MaharashtraNews #RotterdamPort #Germany #ShivajiPark
1
486
राज ठाकरेंचं मोठं विधान..सत्ता हातात आल्यानंतर काय करणार? #LokmatNews #MaharashtraNews #RajThackeray #MNS #MarathiNews
1
423
राज्यात निर्माण झालेली भीषण दुष्काळी परिस्थिती, शेतकरी व सामान्यांचे हाल आणि सरकारकडून उधळपट्टी सुरू असून, कुंभमेळा रद्द करून 35 हजार कोटी रुपये शेतकऱ्यांना द्या, पिकांसाठी 'सिबिल'ची अट रद्द करा आणि तातडीने 1 लाख रुपयांची सरसकट कर्जमुक्ती करा," अशी मागणी शेतकरी संघटनेचे नेते रवीकांत तुपकर यांनी केली. lokmat.com/pune/cancel-kumbh… Farmer leader Ravikant Tupkar warned the government to cancel Kumbh Mela and allocate ₹35,000 crores to farmers amid severe drought. He demanded immediate debt waiver of ₹1 lakh, removal of 'CIBIL' for crop loans, and financial aid for landless farmers, threatening statewide protests from November if demands are unmet. #LokmatNews #RavikantTupkar #MaharashtraDrought #FarmersProtest #LoanWaiver
333
पुण्यात एक दिवस लोक गाडीत बसतील आणि तिथेच राहतील..राज ठाकरेंना अशी भीती का वाटते? #LokmatNews #MaharashtraNews #RajThackeray #MNS #Pune #MarathiNews
360
झाशीतून नवविवाहितेच्या संशयास्पद मृत्यूचा धक्कादायक CCTV व्हिडीओ समोर आला आहे. व्हिडिओमध्ये एक महिला हॉटेलच्या खोलीत जाताच अचानक जमिनीवर कोसळताना दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या महिलेचं अवघ्या तीन महिन्यांपूर्वीच लग्न झालं होतं आणि तिचा पती बँक मॅनेजर आहे. या घटनेनंतर महिलेच्या माहेरच्या लोकांनी पतीवर हत्येचा गंभीर आरोप केला आहे. पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा कसून तपास करत आहेत. #LokmatNews #MarathiNews #Jhansi #JhansiNews #ViralVideo
639
राज ठाकरे ताफ्यातील गाडी चालकांना दरवेळी काय सूचना देतात, कारण काय? #LokmatNews #RajThackeray #MNS #MarathiNews
420
जरांगेंच्या ऑडिओ क्लिपवरुन संजय राऊत आणि प्रसाद लाड भिडले #LokmatNews #MaharashtraNews #SanjayRaut #PrasadLad #MarathiNews
436
मुंबईतील मध्य रेल्वेची वाहतूक का विस्कळीत झाली? , रेल्वे प्रशासन काय म्हणालं? #LokmatNews #MumbaiLocal #CentralRailway #MarathiNews
1
2
636
मेरे खिलाफ साजिश रची, जरांगेंनी शिंदेवर काय आरोप केले? #LokmatNews #ManojJarangePatil #EknathShinde #MarathiNews
493
राजसत्तेपेक्षा धर्मसत्ता श्रेष्ठ आहे. संतांच्या पायाशी नतमस्तक होऊन राज्यकारभार चालवणे हाच आमचा संस्कार आहे. भगवान त्र्यंबकेश्वर आणि गोदामाईच्या चरणी वंदन करून देशभरातून आलेल्या संत-महंतांची सेवा करण्याची संधी आम्हाला मिळणे हे आमचे परमभाग्य असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. lokmat.com/nashik/religious-… Deputy CM Eknath Shinde emphasized that spiritual power is superior to state power during an interaction with saints at Trimbakeshwar. He affirmed the government's commitment to supporting those affected by Kumbh Mela preparations, ensuring rehabilitation and compensation. Shinde also announced Shiv Sena's aid for drought-affected farmers' daughters' weddings and arrangements for saints' meals during the Sinhastha Kumbh Mela. #LokmatNews #EknathShinde #Nashik #KumbhMela #Trimbakeshwar
381
माजी न्यायमुर्ती संजय कौल यांच्या पुस्तकात असं काय?, D.Y.Chadrachud यांच्यावर काय बोलले? #LokmatNews #MaharashtraNews #SanjayKaul #DYChandrachud #SupremeCourt
383
गरिबांची दिवाळी अंधारात? आनंदाचा शिधा नाहीच..सरकारी चणचणीचा फटका #LokmatNews #MaharashtraNews #Diwali #AnandachaShidha #MarathiNews
391