Refuse this anarchist! Indian Youth stands in support of democracy!
Shocking!
"अब देश में democracy का भविष्य संसद से तय नहीं होगा, सड़क से होगा"
"इलेक्शन से तय नहीं होगा, resistance से होगा"
योगेंद्र यादव अब खुलेआम अराजकता की वकालत कर रहा है।
अब इन्हें बाबासाहेब के संविधान की चिंता नहीं? अब चुनाव से सरकार नहीं बनाना इन्हें?
ऐसे लोग लोकतंत्र के लिए सबसे बड़ा खतरा हैं।
41
The incident at Savitribai Phule girls hostel near Churchgate is a stark reminder of the
urgent need for better security measures and support systems. We owe it to the victim and
all women to ensure their safety and well-being. #SafeHostels #WillYouListen @CMOMaharashtra
1
4
97
Thank you so much @DrBhagwatKarad ji for gracing the occasion!
Centre for Public Law, Maharashtra National Law University Aurangabad would always remain grateful to you !
आज महाराष्ट्र विधि विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर आयोजित भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी "राष्ट्रीय युवा संसद 2023" वक्तृत्व स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमास उपस्थित राहिलो. यावेळी विजेत्यांना बक्षिसे वितरित केली.
#DrKaradUpdates
Thank you so much @raosahebdanve ji for gracing the occasion!
Centre for Public Law, Maharashtra National Law University Aurangabad is grateful to you for inaugurating Prime Minister's Exibition!
छत्रपती संभाजीनगर येथे MNLUA आयोजित 'भारतरत्न कै. श्री अटलबिहारी वाजपेयी पहिल्या राष्ट्रीय
युवा संसद स्पर्धा' कार्यक्रमास उपस्थित युवा मित्रांशी संवाद साधला.आयुष्यात सफल होण्यासाठी कष्ट व अभ्यास याचे महत्व समजून सांगितले, यावेळी विद्यार्थी, शिक्षक व संस्थेचे प्रमुख उपस्थित होते.
2
104
Replying to @scconline_
@scconline_ 1st MNLUA National Youth Parliament, 2023 | SCC Blog scconline.com/post/2023/03/2…
16
We have argued for Uniform Civil Code to protect Rights of Women and upliftment of women.
I have co authored the Article with Prof. Dr. Shashikant Hajare,Former Principal, Army Law College,Pune on Uniform Civil Code.
Article published in today's Sakal Editorial Page.
Pune ATS (Special Court) has convicted Arun Bhelke and sentenced him to 8 years. Charges pertaining to UAPA are proved at trial stage. Of course he has the recourse to approach Higher Judiciary. But the larger question is - Who is Arun Bhelake? 1/8
1
2
89
Very apt and to the point reply! @DevendraPai You have explained the situation in very lucid way !
#UddhavLosesSena
Everyone including the media, Shiv Sena, BJP perhaps did underestimate the power of Eknath Shinde ... He was the man who rose up the ranks from the grassroots: @DevendraPai
Shiv Sena's Chandrasekhar Jha responds.
@thenewshour AGENDA | @PadmajaJoshi
1
मा. मुख्यमंत्री थोड्याच वेळात संवाद साधणार...भावनिक भाषण करून राजिनामा घोषित करणार !! @malhar_pandey @AjaatShatrruu
2
21
Replying to @ashish_jadhao
@ashish_jadhao नीट वाचा एकदा !
#Thread : शिवराय, अफझल खान आणि कबरीची सत्यता
इतिहासाचे विकृतीकरण करून समाजात फूट पाडायचे काम गेली अनेक वर्षे ब्रिगेड सारख्या संस्था करत आहेत आणि या संस्थांचे अघोषित प्रवक्ते म्हणून @ashish_jadhao यांच्यासारखे पत्रकार काम करत आहेत हे आजपर्यंत अनेक वेळेला सिद्ध झालं आहे. 1/35
एखाद्याने किती निर्लज्ज असावे ह्याचे उत्तम उदाहरण ! @OfficeofUT navbharattimes.indiatimes.co…
वाचा एकदा !
लोकांनी दिवसरात्र मेहनत करून केलेले काम आपल्या नावावर खपवताना वेगळ्या लेव्हलचा निर्लज्जपणा अंगी असावा लागतो आणि शिवसेना म्हणजे निर्लज्जपणाचा कळस आहे.
1
Replying to @MSEDCL
@MSEDCL @NitinRaut_INC sad state of affairs ! आज सकाळपासून संभाजी नगर मध्ये ३-३ तासासाठी लाईट गेले होते. दिवसातून ३ वेळा हे घडले. व्यवस्थापन झेपत नसेल तर खाजगीकरण करा. पण हा अत्याचार थांबवा. शहरी भागात ही परिस्थिती तर शेतकऱ्यांचे तर किती हाल करत असाल ? 1/2
1
संभाजीनगरमध्ये आज सकाळपासून ३-४ वेळा कोणत्याही नोटीस शिवाय लाईट गेले. तेही ३-४ तासासाठी. आत्तादेखील लाईट गेलेलेच आहेत ११.०० वाजेपासून. वा रे महाव्यवस्थापन ! Deficiency in service म्हणून तुमच्या विरुद्ध consumer complaint का फाईल करू नये ?
महावितरणचे महाव्यवस्थापन. आज राज्यात कुठेही भारनियमन नाही आणि उद्याही होऊ देणार नाही यासाठी प्रयत्नशील.



























