हा ओढा किंवा ओहोळ नाही तर बापुरामनगर मधील मेन रोड आहे.हे सर्व सदोष गटारीचे नियोजनामुळे होत आहे.महानगरपालिका गटारीचे आणि रस्त्यांची सुनियोजन करेल का? @KolhapurMunici1 @mrhasanmushrif @satejp @INCIndia @BjpKolhapur @CMOMaharashtra @ruturajdyp
6
Rahul GS Kamble-Malekar retweeted
आज चौथे चरण का मतदान है!
पहले तीन चरणों में ही यह बात स्पष्ट हो चुकी है कि 4 जून को INDIA की सरकार बनने जा रही है।
याद रखिए, आपके एक वोट से सिर्फ आपके लोकतांत्रिक अधिकारों की रक्षा ही नहीं होगी, बल्कि पूरे परिवार की तकदीर बदल जाएगी।
1 वोट = युवाओं के लिए 1 लाख रू साल की पहली नौकरी पक्की।
1 वोट = गरीब महिलाओं के बैंक खाते में 1 लाख रू साल।
इसलिए बड़ी संख्या में बाहर निकल कर वोट डालिए और बता दीजिए कि देश अब अपने मुद्दों पर वोट करेगा - भटकेगा नहीं!
Rahul GS Kamble-Malekar retweeted
राज्याच्या गृहमंत्र्यांच्या शहरात महिलेला भरचौकात मारहाण करण्यापर्यंत मजल जाते. कायदा सुव्यवस्थेचा धाक या राज्यात आहे की नाही? या राज्यात महिला सुरक्षित आहे का ? या प्रकरणाचा कसून तपास होऊन या व्यक्तीला कठोर शासन झालेच पाहिजे.
नागपूर : केवळ महिलेने ओव्हरटेक केले म्हणून राग आलेल्या एका व्यक्तीने महिलेला मारहाण केल्याची लाजीरवाणी घटना भर चौकात घडली आहे.
maharashtratimes.com #nagpur #nagpurcrime
Rahul GS Kamble-Malekar retweeted
निवडणूक आयोगाने सत्य आणि न्यायचे धिंडवडे काढले.
चाळीस बाजार बुणगे बाळासाहेबांच्या शिवसेनेवर दावा सांगतात आणि निवडणूक आयोग त्यास मान्यता देते.ही पटकथा आधीच लिहून तयार होती.
देश हुकूशाहीकडे निघाला आहे. निकाल आमच्या बाजूनेच लागेल असे गद्दार सांगत होतेच.खोके चमत्कार झाला! लढत राहू.
Rahul GS Kamble-Malekar retweeted
Morocco won against Spain, Riots in Spain.
Morocco won against Portugal, Riots in Portugal.
Morocco lost to France, Now Riots in France.
So Sports has no religion!
And what we are witnessing, is not a clash of civilizations....what is ?
#BCCI #ICCWorldCup2022
Should Indian team try to opener to Hardik & Rohit ?
&
We need #UmranMalik onwards in every game.
Very very worst services I have never seen before like #flipkart, from any online e-commerce provider. I never get my order on proper time, always delivered after 8 days or need to visit ekart service center to collect it.#binnybansal,#kalyankrishnamurti
2
Flipkart order is showing out of delivery & sudden of mood change of delivery person that he told he hasn't vehicle #flipkartsale #Ekart #Amazon
Rahul GS Kamble-Malekar retweeted
आप ऊस व्यक्ती को नहीं हरा सकते..
जो कभी हार नहीं मानता!
झुकेंगे नही!
जय महाराष्ट्र
महाराष्ट्राच्या आणि हिंदुस्थान च्या जडणघडणीत जास्तीत जास्त प्रमाण मराठी माणसांचे आहे हा इतिहास पुसता येणार नाही ....श्री छत्रपती शिवाजी महाराज कि जय , जय जिजाऊ , जय भीम #Marathi #Shivsena #SanjayRaut #bjpmaharashtra #bhagatsinghkoshyari
Rahul GS Kamble-Malekar retweeted
सर्व गुजराती आणि मारवाडी लोकांनी आता मुंबई सोडावी. भिकेचे डोहाळे लागले तरी चालतील आम्हाला...आम्ही आमचं बघू...
#bhagatsinghkoshyari #Maharashtra #RajThackeray #Rajasthan #Gujarat @mnsadhikrut
भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत दादा पाटील यांच्या मातोश्री श्रीमती सरस्वतीबाई पाटील यांचे निधन झाल्याचे दुःखद वृत्त समजले. या कठीण प्रसंगातून सावरण्याचे बळ कुटुंबियांना मिळो ही प्रार्थना! दादांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. #chandrakantpatil












