Umesh D Shinde retweeted
देशासाठी प्राणाची आहुती देणारे भारतमातेचे वीर सुपुत्र, थोर क्रांतिकारक शहिद भगत सिंग यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.
Umesh D Shinde retweeted
📍 सिंधुदुर्ग | पावसाच्या प्रदीर्घ खंडामुळे बाधित झालेल्या शेतीची माझ्या मतदारसंघात विविध भागांत पाहणी केली. शेतकऱ्यांच्या पिकांची पाहणी करत झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला आणि शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.
याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख श्री. दत्ता सामंत, जिल्हा परिषद उपाध्यक्ष श्री. दादा साईल, श्री. संजय पडते, श्री. काका कुडाळकर, प्रांताधिकारी सौ. ऐश्वर्या काळुसे, कुडाळ सभापती श्री. मिलिंद नाईक, जिल्हा परिषद सदस्य सौ. दीपलक्ष्मी पडते, श्री. दीपक नारकर, श्री. रुपेश कानडे, श्री. विनायक राणे तसेच संबंधित अधिकारी वर्ग व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Umesh D Shinde retweeted
शेतकऱ्यांच्या पाठीशी तत्पर...
ज्या ज्या वेळेस शेतकऱ्यावर संकट आले. त्या त्या वेळेस त्याच्या पाठीशी शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. एकनाथजी शिंदे साहेब ताकदीने उभे राहिले आहेत. सद्यस्थितीला राज्यातील शेतकरी दुष्काळाच्या संकटात आहेत. त्याचे दुःख, वेदना जाणून घेण्यासाठी शिंदे साहेबांनी अकोला आणि बुलढाणा जिल्ह्यातील विविध गावांना भेट दिली आणि दुष्काळसदृश परिस्थितीची पाहणी केली. शेतकरी हा आपला अन्नदाता आहे, आपल्या सर्वांचा पोशिंदा आहे. त्यामुळे त्याच्या पाठीशी तत्पर असल्याचे सांगत शिंदे साहेबांनी शेतकऱ्याला आधार दिला. गेल्या वर्षी दिवाळीच्या तोंडावर शेतकरी महापुराच्या तडाख्यात कोलमडला होता. तेव्हा शिंदे साहेबांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे शेतकऱ्याची दिवाळी काळी होऊ दिली नव्हती. या वेळेस देखील शिंदे साहेब शेतकऱ्याची दसरा - दिवाळी काळी होऊ देणार नाहीत. कारण शिंदे साहेबांनी शेतकऱ्याला शब्द दिला आहे, तो ते कृतीतून पूर्णही करणार आणि शेतकऱ्याच्या दसरा - दिवाळी सणाला आनंदाचे, सुखाचे तोरणही लावणार.
Umesh D Shinde retweeted
मराठवाडा मुक्तीसाठी बलिदान देणाऱ्या तमाम हुतात्म्यांना विनम्र अभिवादन.
सर्वांना मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
जो भैंस हर दिन अपना पति बदलती है, वो जौहर को कैसे समझ सकती है? जौहर कायरता नहीं, पवित्रता है। इसे समझने के लिए इंसान को खुद पवित्र होना चाहिए। हमारे इतिहास से खेलने की कोशिश मत करो, वरना जलकर राख हो जाओगे,
भैंस... स्वरा भास्कर
@ReallySwara
24
Umesh D Shinde retweeted
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
*श्री विठ्ठल व रुक्मिणीमाता दर्शन पंढरपूर*
*सोमवार दि- ३१ ऑगस्ट २०२६*
*🌸नित्य पुजा🌸*
*🙏🏻राम कृष्ण हरी.🙏🏻*
*🐁 संकष्टी चतुर्थी 🐁*
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Umesh D Shinde retweeted
शिवसेना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महिला पदाधिकाऱ्यांनी ठाणे येथे रक्षाबंधनानिमित्त प्रेम, आपुलकी आणि विश्वासाचे प्रतीक असलेली राखी बांधून रक्षाबंधनाचा सण उत्साहात साजरा केला.
Umesh D Shinde retweeted
वंदनीय गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब यांना स्मृतिदिनी त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन.
Umesh D Shinde retweeted
सागराचे पूजन करून निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करत साजरा होतो तो सण म्हणजे नारळी पौर्णिमा,
नारळी पौर्णिमेच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. 🙏
Umesh D Shinde retweeted
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
*श्री विठ्ठल व रुक्मिणीमाता दर्शन पंढरपूर*
*गुरुवार दि- २७ ऑगस्ट २०२६*
*🌹काकडा आरती🌹*
*🌸नित्य पुजा🌸*
*🙏🏻राम कृष्ण हरी.🙏🏻*
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Umesh D Shinde retweeted
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
*श्री विठ्ठल व रुक्मिणीमाता दर्शन पंढरपूर*
*गुरुवार दि- २३ जुलै २०२६*
*🌸नित्य पुजा🌸*
*🙏🏻राम कृष्ण हरी.🙏🏻*
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
मा. मुख्यमंत्री महोदय
वारी काळात पंढरपूर येथील मंदिरात VIP प्रवेश तात्काळ बंद करण्यात यावा.
@Dev_Fadnavis
1
16



































