Pinned Tweet
Look whom I met today.
Legend Music Director Shri. Pyarelalji Sharma (Of Laxmikant-Pyarelal Duo) at his Bandra Residence.
Memorable day in my life.
दादा कोंडके the great
🌳 वृक्षतोड थांबवा, झाडे वाचवा…! 🌱
झाडे वाचली, तरच निसर्ग वाचेल; निसर्ग वाचला, तरच आपले भविष्य वाचेल! 🌿
#वृक्षतोड_थांबवा #झाडे_वाचवा #पर्यावरण_वाचवा #SaveTrees
@Dev_Fadnavis
AI
Jio platform ipo allotment is out 🚨
GMP : 22%
Link : ipostatus.kfintech.com
#jioipo #jio #jioipoallotment
Nitin Vasant Godbole 🇮🇳 retweeted
महाराष्ट्रात सार्वजनिक उत्सवांची (विशेषतः सार्वजनिक गणेशोत्सव व शिवजयंती) सुरुवात लोकांमध्ये एकजूट निर्माण करणे, राष्ट्रवादाची भावना जागवणे व ब्रिटिश राजवटीविरुद्ध स्वातंत्र्यलढ्यासाठी जनतेला संघटित करणे मुख्य उद्देशाने झाली होती. आता त्याची गरज काय? आता धार्मिक तेढ निर्माण वाढली
A 19-year-old man in Maharashtra's Kolhapur district allegedly stole 15 tolas (around 174.96 grams) of gold jewellery from his uncle's house and sold it for Rs 10 lakh to buy a new Mahindra Thar. In a surprising turn of events, he also invited the uncle, whose jewellery he had allegedly stolen, to perform a puja for his new vehicle.
The incident took place in Satve village in the Panhala tehsil of Kolhapur district. The accused, identified as Samar Chavan, lives near his uncle Umesh Maruti Chavan's house. Kodoli police arrested Samar and jeweller Sangram More in connection with the case.
#Maharashtra
"हा गोरा गोरा मुखड़ा ओए लागे चाँद का टुकड़ा"
मराठी सिनेसृष्टीतील विनोदाचे बादशाह, अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांची आज जयंती.
अंभगांच्या माध्यमातून समाज प्रबोधन करणारे, महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचा वारसा पंजाब प्रांतापर्यंत पोहोचवणारे संत शिरोमणी नामदेव महाराज यांची आज जयंती.
"किसी डिस्को मे जाये ... किसी होटल मे खाये"
Happy Birthday to one of the beautiful and talented actress Raveena Tandon.
@TandonRaveena
आता फक्त दत्तजयंती आणि स्वामी समर्थ प्रकट दिवसाला DJ वाजवायचे बाकी आहे.
देव रस्त्यावर आला की बाजारीकरण झालेच.
#पुणे 7 loves चौकापासून पुणे स्टेशन पर्यंत प्रचंड प्रमाणात वाहतूक कोंडी. आता
कोजागरी पौर्णिमा निमित्ताने ही डीजे लावून मिरवणुका काढल्या जात आहेत.
आज परत
#नितानंदबापट चा आठवण आली.
#Pune #Punenews
"तितली उड़ी,उड़ जो चली, फूल ने कहा आजा मेरे पास तितली कहे मैं चली आकाश"
Today is the birth anniversary of Playback Singer Sharda.





















