Pooja Peshwa (@peshwapooja) header
Pooja Peshwa (@peshwapooja) profile picture

Eleventh generation Peshwa | Proper Punekar | Sports Enthusiast | AND | The Federer Fan

Pune, India
Joined June 2013
माननीय महापौर सौ. मंजुषा नागपुरे जी यांचे ‘पुनवडी ते पुणे’ या सुंदर Light and Sound Show साठी मनःपूर्वक अभिनंदन👏 पुण्याच्या शनिवारवाड्यावर आपल्या पुण्याची कथा पाहणे माझ्यासाठी खास होते. पेशवा घराण्याशी नाते आणि पक्की पुणेकर असल्याने हा अनुभव अधिकच आपला वाटला🙏 @MDNagpure #Pune – at Pune, India
4
26
3
258
9,057
आजचे गणपती दर्शन 🙏🏻🌺 १. आमचे वाराणसीतील श्री अमृत विनायक गणेश मंदिर २. घरचे गणपती ३. शनिवारवाड्यातील स्वयंभू गणेश मूर्ती ४. शनिवारवाड्याजवळील श्रीमंत पेशवे गणेश मंदिर गणपती बाप्पा मोरया! 🙏🏻✨ #GaneshChaturthi #Pune
21
37
1
348
3,800
Remembering ‘Ajjinkya Yoddha’, Shrimant Bajirao Peshwa, on his 326th Birth Anniversary. Few glimpses from Shaniwarwada, today: – at Pune, India
2
135
7
986
8,603
आज अधिकमासानिमित्त पर्वतीवर घेतलेली छायाचित्रे. #Pune #Parvati
3
18
259
5,042
महाराष्ट्र माझा🚩
1
45
847
श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या २८६ व्या पुण्यतिथीनिमित्त आज सकाळी शनिवारवाड्यावर आम्ही पुष्पांजली अर्पण केली. #BajiraoPeshwa #Pune
4
183
13
1,085
11,533
According to my Phone Gallery, this picture is from 15th February, 2015 - also on the day of #INDvsPAK 😁 Been 11 years!! @rogerfederer @BCCI
1
6
749
RF: The Legend of Legends😄
1
73
ऐतिहासिक शनिवारवाड्याचा २९४वा वर्धापनदिन. Photo from 22nd January, 2025. #Pune #Shaniwarwada
3
37
2
390
6,681
Punyachi thandi? Hot seat reserved for Bokesh Bhau!! 😺🕶️ #Pune #PuneWinters
20
1,093