Prachee PS (@prachee_ps) header
Prachee PS (@prachee_ps) profile picture

Currently working with @bbcnewsmarathi / former Maharashtra Bureau Chief -Saam tv / former Manager online content Lokmat /Pune mirror / Ibn lokmat

Pune
Joined July 2009
Photo by Prachee PS (@prachee_ps)Photo by Prachee PS (@prachee_ps)Photo by Prachee PS (@prachee_ps)Photo by Prachee PS (@prachee_ps)Photo by Prachee PS (@prachee_ps)Photo by Prachee PS (@prachee_ps)Photo by Prachee PS (@prachee_ps)Photo by Prachee PS (@prachee_ps)Photo by Prachee PS (@prachee_ps)
एक मानवी सांगाडा काय शिकवतो? #ArvindGupta #ScienceEducation #HumanSkeleton
8
46
3,076
'गोकुळ'च्या निवडणुकीत जोर लावूनही पराभव पत्कारावा लागलेल्या महायुतीनं आता अध्यक्षपद सतेज पाटील यांच्या आघाडीला मिळू न देण्यासाठी इतकी प्रतिष्ठा पणाला का लावली आहे, याविषयी चर्चा राजकीय वर्तुळात होताना दिसते आहे. #Gokul #SatejPatil #Kolhapur bbc.com/marathi/articles/cmq…
3
14
1
118
1,700
Prachee PS retweeted
#पुणे पदवीधर निवडणुकीत हर्षदा देशमुख 1 लाख 12 हजार 377 मतं मिळाली. निवडून येण्यासाठी 1 लाख 13 हजार 112 मतांचा कोटा पूर्ण करण्यासाठी 735 मतांची गरज. NCPSP च्या उमेदवार हर्षदा देशमुख यांच्या विजयाची औपचारिकता शिल्लक आहे. शरद पवार यांचा आणखी एक आमदार वाढला. #Pune #Punenews
3
11
394
14,537
कृष्णा नदीचं पात्र कोरडं, पाणीटंचाईचं संकट गडद
5
58
6
239
9,388
हक्काची नोकरी आणि चांगला पगार याचं गणित ठरलेल्या आयटी क्षेत्राला खरंच उतरती कळा लागली आहे का? आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि एआयचा वाढता वापर याचा आयटी क्षेत्राला नेमका कसा फटका बसतोय? सविस्तर वाचा : bbc.com/marathi/watch/cq80z3… @prachee_ps
2
4
880
एक पुणेकर २०२६ मध्ये कोमात गेला. त्याला एकदम २०४६ मध्ये शुद्ध आली. शुद्ध आल्या आल्या त्याने समोर असलेला पेपर उघडून वाचला. पहिल्याच पानावर बातमी होती, ... ... ... ... "येत्या १५ दिवसांत हिंजवडी मेट्रो सुरू होणार"!!! मग त्याने सुखाने डोळे मिटले!!! Fwd
6
5
111
4,658
पाऊस नाही, पीक नाही! माणदेशात शेतकरी आणि जनावरांची होरपळ #Drought #Maharashtra @CMOMaharashtra @shambhurajdesa @mieknathshinde @prachee_ps
5
22
2,986
Prachee PS retweeted
#पुणे पुना हाॅस्पीटलच्या दारात गणेश मंडळाचा डीजे व रथ अडकला, त्यामुळे ॲब्यूलन्सला जाण्यासाठी रस्ता मिळाला नाही. शेवटी चौकात ॲब्यूलन्स थांबवून स्ट्रेचरवर रस्त्याने ओढत पेशंटला हाॅस्पीटलमध्ये नेण्याची नामुष्की आली. नशीब हा पेशंट O2, व्हेंटिल्टरवर नव्हता.भीषण आहे #Pune #Punenews
106
458
77
1,263
86,433
फ्लॅश ड्राऊट म्हणजे काय? अचानक येणाऱ्या दुष्काळाचा धोका महाराष्ट्रात वाढतो आहे #FlashDrought #Marathwada #MaharashtraRain
3
22
2
159
8,619
रोहित पवार नेमकं काय राजकारण करू पाहतायत? #rohitpawar
19
1
184
7,496
गोव्यात कारापूर, सर्वण गावातले लोक गेली 4 महिने ‘One Goa’ प्रकल्पाला का विरोध करत आहेत? #Goa #GoaDevelopment #GoaEnvironment #GroundReport @goacm @prachee_ps
1
7
1
27
3,089
केतन अग्रवाल प्रकरणात तिसऱ्या आरोपीला अटक #ketanagarwalcase #punenews
2
9
3,222
हिंजवडीत स्थानिकांसह IT कर्मचारी रस्त्यावर का उतरले? #Hinjewadi #HinjewadiProtest #Pune
20
1
60
3,099
हिंदू धार्मिक गटासाठी महिला कर्मचाऱ्यांना हटवलं, आयफेल टॉवरच्या कर्मचाऱ्यांचं आंदोलन #EiffelTower
8
64
6
213
11,032
अर्जेंटिनाचा महान फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी यानं आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली आहे. यावेळी त्याने काय म्हटलं? त्याचा इथपर्यंतचा प्रवास कसा होता? जाणून घ्या bbc.com/marathi/articles/c5y…
2
6
3,322