Prashant Keni (@prashantkeni) header
Prashant Keni (@prashantkeni) profile picture

Former Assistant Editor (Sports) at Loksatta

Mumbai
Joined December 2011
Photo by Prashant Keni (@prashantkeni)Photo by Prashant Keni (@prashantkeni)Photo by Prashant Keni (@prashantkeni)Photo by Prashant Keni (@prashantkeni)Photo by Prashant Keni (@prashantkeni)Photo by Prashant Keni (@prashantkeni)Photo by Prashant Keni (@prashantkeni)Photo by Prashant Keni (@prashantkeni)Photo by Prashant Keni (@prashantkeni)Photo by Prashant Keni (@prashantkeni)
ओम् फट् स्वाहा!! 'मार्मिक' दिवाळी अंक लवकरच प्रसिद्ध होणार
21
'मार्मिक' साप्ताहिकात प्रकाशित लेख एक हट्टी मुलगी! facebook.com/share/p/1KNQPZA…
12
'मार्मिक' साप्ताहिकात प्रकाशित लेख एक जखम सोनेरी! facebook.com/share/p/19mrav4…
10
सेंच्युरी मिल! - शुभमन गिलचे द्विशतक
10
इराणी भिंत भेदत भारताकडून सुवर्णपदक काबीज आशियाई क्रीडा स्पर्धा : अर्जुनच्या लक्ष्यवेधी चढाया, अस्लमची दिमाखदार कामगिरी भारतीय पुरुष संघाने फजल अत्राचाली व मोहम्मदरेजा शादलूचा समावेश असलेली इराणी भिंत ४०-३४ अशी भेदत आशियाई क्रीडा स्पर्धेच्या कबड्डीमध्ये ९वे सुवर्णपदक काबीज केले.
1
58
'मार्मिक' साप्ताहिकात प्रकाशित लेख लोच्या झाला रे! facebook.com/share/p/1C8bRqt…
1
21
'मार्मिक' साप्ताहिकात प्रकाशित लेख पराजित अजिंक्य आणि ‘निवृत्तीनाथां’ची फॅक्टरी! facebook.com/share/p/1PE3i5d…
2
36
नबीला न्याय! जम्मू-काश्मीरचा २९ वर्षीय वेगवान गोलंदाज आकिब नबीला बुमराच्या जागी भारतीय कसोटी संघात स्थान देण्यात आले आहे. भारतीय संघात त्याची प्रथमच निवड झाली असून, त्याच्या पदार्पणाच्या आशा बळावल्या आहेत. #indiancricket #cricketfans #cricketmarathi #cricketupdates #cricketnews
21
'मार्मिक' साप्ताहिकात प्रकाशित लेख किती काळ 'बुमरा'वलंबी राहणार? facebook.com/share/p/1KAWqp3…
10
⚽ फिफा विश्वचषक फुटबॉल २०२६ अंतिम सामना अर्जेंटिना वि. स्पेन रविवारी, १९ जुलै २०२६ | मध्यरात्री १२.३० वाजता न्यू जर्सी स्टेडियम, न्यू यॉर्क
9
'मार्मिक' साप्ताहिकात प्रकाशित लेख ‘ढूम... रो’ची धूम धमाल! facebook.com/share/p/1ErvFRp…
16
📷 फिफा विश्वचषक फुटबॉल २०२६ अंतिम सामना 📷 अर्जेंटिना वि. स्पेन रविवारी, १९ जुलै २०२६ | मध्यरात्री १२.३० वाजता तिसऱ्या क्रमांकाचा सामना 📷 इंग्लंड वि. फ्रान्स शनिवारी, १८ जुलै २०२६ | मध्यरात्री २.३० वाजता
10
अर्जेंटिनाचा पॅटर्नच वेगळा! * ते आधी झुंजवतात आणि मग हरवतात! - इंग्लंडचा नाट्यमय पराभव; विश्वविजेता अर्जेंटिना सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरीत
8
फ्रेंच कट! - उपविश्वविजेत्या फ्रान्सला हरवून स्पेन अंतिम फेरीत
8
'मार्मिक' साप्ताहिकात प्रकाशित लेख facebook.com/share/p/1Hrm5yi…
1
5
फ्रान्सची वृत्ती, २०२२ची पुनरावृत्ती! हा सामना २०२२च्या फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य फेरीची पुनरावृत्ती ठरला. त्यावेळीही फ्रान्सनं मोरोक्कोवर २-० अशी मात केली होती.
9
एक झुंज वादळाशी! फिफा विश्वचषकाच्या उपउपांत्यपूर्व सामन्यात अर्जेंटिनाने इजिप्तवर ३-२ अशी थरारक मात करत अविश्वसनीय पुनरागमन केले. ७९व्या मिनिटापर्यंत अर्जेंटिना ०-२ अशा पिछाडीवर होता आणि विद्यमान विश्वविजेत्यांचा प्रवास संपणार असेच चित्र दिसत होते.
7