बाबू भाई (@pritesh4532) header
बाबू भाई (@pritesh4532) profile picture

महाराष्ट्रद्रोही घोषित, तर्री-पोहा इज लोब ❤, गावभटक्या इंजिनिअर, अध्यक्ष - धर बॅग, निघ साईटवर संघटना RT is not an endorsement

Nagpur
Joined September 2014
Photo by बाबू भाई (@pritesh4532)Photo by बाबू भाई (@pritesh4532)Photo by बाबू भाई (@pritesh4532)Photo by बाबू भाई (@pritesh4532)Photo by बाबू भाई (@pritesh4532)Photo by बाबू भाई (@pritesh4532)Photo by बाबू भाई (@pritesh4532)Photo by बाबू भाई (@pritesh4532)
जस्ट अ मराठी मिडिया थिंग्ज... 😒😒 (असे बातमी देणारे बाकीचे reply मध्ये टॅग करू शकता)
14
198
7
689
34,243
रेवस ते करंजा सागरी सेतू या महायुती सरकारच्या महत्वकांक्षी प्रकल्पामुळे मुंबई ते अलिबाग अंतर अवघ्या तासभर पेक्षा कमी वेळेत पूर्ण होणार... हा प्रकल्प देशातील सर्वात लांब आणि उंच सेतू असणार @mieknathshinde
1
4
2
24
राज्यात स्पर्धा परीक्षांचे काटेकोर नियोजन करण्यासाठी,पेपरफुटी सारख्या घटनांना आळा घालण्यासाठी @Dev_Fadnavis ह्यांनी विशेष टास्क फोर्स ची स्थापना केलीआणि नव्या परीक्षा विधेयक याच अधिवेशनात पारित करून कठोर कायदा अमलात आणणार
2
32
मुंबई बुक फेस्टिवलच्या पहिल्या दिवशी शालेय विद्यार्थी, Gen Z आणि सर्वांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला! पुस्तकांची भेटी, नवीन कल्पना आणि सांस्कृतिक अनुभव घेण्यासाठी तुम्हीही आजच या! 📍 University of Mumbai, Kalina Campus ⏰ ११ AM – १० PM #MumbaiBookFestival2026 #LoveForBooks
6
6
55
बाबू भाई retweeted
मुंबईच्या रस्त्यांवरील तासन्तासची वाहतूक कोंडी, कोकणच्या विकासाची दीर्घकाळची प्रतीक्षा… या सगळ्यांना आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात नव्या कनेक्टिव्हिटीचे पर्व सुरू होत आहे! रेवस-करंजा सागरी सेतूचे काम वेगाने पूर्णत्वाकडे जात आहे. भारतातील सर्वात लांब आणि उंच केबल-स्टेड पूल म्हणून ओळखला जाणारा हा सेतू केवळ एक पूल नाही, तर मुंबई आणि कोकणला जोडणारा विकासाचा महामार्ग आहे. या सेतूमुळे: • मुंबई ते अलिबागचा प्रवास अवघ्या ४५ मिनिटांत शक्य होईल • कोकणमधील पर्यटन, व्यापार आणि आर्थिक विकासाला मोठी चालना मिळेल • हजारो लोकांचे तासन्तासचे वेळ वाचेल, नवीन रोजगार आणि संधी निर्माण होतील @Dev_Fadnavis
2
13
13
307
बाबू भाई retweeted
Mumbai Book Festival 2026 was inaugurated by Hon’ble Chief Minister of Maharashtra Shri Devendra Fadnavis, in the esteemed presence of Mumbai Hon’ble Mayor of Mumbai Smt. Ritu Tawde, Maharashtra BJP President Shri Ravindra Chavan, Hon’ble Cabinet Minister of Maharashtra Adv. Ashish Shelar, Mumbai BJP President and Chief Organiser of Mumbai Book Festival Shri Ameet Satam, Chairman of National Book Trust, India and Chief Patron Prof. Milind S. Marathe, Chief Convenor Acharya Pawan Tripathi, Director of National Book Trust, India Shri Yuvraj Malik, Hon’ble Cabinet Minister of Maharashtra Shri Mangal Prabhat Lodha and BMC Municipal Commissioner Smt. Ashwini Bhide. The grand inauguration marked the beginning of a six-day literary extravaganza, bringing together renowned authors, publishers, readers and literary enthusiasts to celebrate the richness of literature, languages, knowledge and culture. Mumbai, the first chapter has officially begun, and there’s an entire world of stories waiting to be explored! 📅 24–29 November 2026 ⏰ 10 AM – 8 PM 📍 University of Mumbai, Kalina Campus, Santacruz 🎟️ FREE ENTRY | OPEN TO ALL #MumbaiBookFestival2026 #InaugurationCeremony #DevendraFadnavis #LiteraryFestival #CelebrationOfBooks
14
218
157
1,004
बाबू भाई retweeted
परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता, सुरक्षितता आणि समान संधी सुनिश्चित करण्यासाठी मुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांचा कृती दल स्थापन करण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे. गैरप्रकारांना आळा, गुणवत्तेला न्याय आणि प्रत्येक विद्यार्थ्याला समान संधी, हीच खऱ्या अर्थाने न्याय्य परीक्षा व्यवस्था!
9
11
207
बाबू भाई retweeted
Dr.Shrikant Shinde Live | 📍 ठाणे पत्रकारांशी संवाद teapawt.net/i/broadcasts/2ybYyMqAr…
15
183
180
1,209
बाबू भाई retweeted
भारत हा देश लोकशाहीवर चालणारा देश आहे ❤️ कोणी एकाच्या हाताने सत्ता बदल होत नसतो. @mieknathshinde
1
7
8
132
बाबू भाई retweeted
रुद्रांशच्या आवडत्या खेळाला प्रोत्साहन देत त्याच्या स्वप्नांना बळ देणे, हीच खरी जबाबदारी! प्रत्येक मुलाच्या आवडीला आणि जिद्दीला योग्य व्यासपीठ मिळावे, यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा पुढाकार! @DrSEShinde
1
10
9
34
बच्चों और युवाओं को रील की आभासी दुनिया से निकालकर खेल के मैदान से जोड़ने का खासदार क्रीड़ा संग्राम एक सराहनीय प्रयास है। @DrSEShinde जी की यह पहल खेल प्रतिभाओं को मंच देने के साथ युवाओं में खेल भावना को भी प्रोत्साहित करती है। 🏆
9
9
72
बाबू भाई retweeted
• याचे व्हिडिओ म्हणजे साक्षात आंतरराष्ट्रीय न्यायालयात सादर केलेले पुरावे असतात जणू, ज्याने खळबळ माजेल. • याचं अकाऊंट म्हणजे अमेरिकेतील सर्वात मोठ्या कंपनीचे सर्व्हर आहे जे बंद पाडण्यासाठी लोक प्रयत्न करतील. • हा गुलाम म्हणजे साक्षात राखी सावंतच, जिचं दुसरं अकाउंट बनवायला लोकांना मजा वाटेल. • हा घुखावड्या आता त्याच्याच जाळ्यात अडकला आहे, म्हणून त्याची तडफड होत आहे. किती हा तुच्छपणा? गाजा, तुझ्यात दम असेल तर इकडे येऊन सरळ लढ! पोस्ट आणि रीळा टाकून आरोप करणारे बायले चाळे करू नकोस. गजाभाऊ आता थांबणार नाही, भिर्रर्रर्र पळून जाणार आहे. कारण त्याचं बॅडलक आता त्याची चांगली घेणार आहे. #च्यु
३३.११ नंतर माझे वीडियो आणि पोस्ट नंतर खळबळ माजली माझं अकाउंट बंद पाडण्यासाठी नवी स्ट्रॅटेजी आखली आहे. माझ्याच नावाने दुसरं अकाउंट तयार करायचं, तेच खरं गजाभाऊचं अकाउंट असल्याचा दावा करायचा आणि माझ्या अकाउंटवरचे व्हिडिओ मी तिथून कॉपी करतोय, असा आरोप करून कॉपीराइटच्या कायदेशीर नोटिसा पाठवायच्या! स्वतःच जाळं तयार करायचं आणि त्यात दुसऱ्याला अडकवायचं… हा किती नीचपणा! कंबोज्या, @mohitkamboj_ तुझ्यात दम असेल तर सरळ लढायला तयार हो! असले छिछोरे धंदे करून आवाज बंद पाडण्याचे प्रयत्न करू नकोस. गजाभाऊ थांबणार नाही! एक उदाहरणाचे अकाउंट देत आहे facebook.com/share/v/1dRhK8M… #Gajabhau #CopyrightAbuse
21
36
800
गोष्टी हेपळण्यात अभिजित बिचुकलेची दुसऱ्या क्रमांकावर घसरण.. बोस्टनच्या गजा चिनाल ची पहिल्या क्रमांकावर झेप 😅
1
17
24
399
काँग्रेस पक्षाला सत्तेत आणणे म्हणजे "कावळ्याच्या हाती दिला कारभार.. त्याने हागून भरवला दरबार" अशी गत आहे.. केरळ, कर्नाटक प्रमाणे हिमाचल राज्याला देखील कंगाल बनवून सोडले ह्यांनी. @priyankagandhi ने दिलेल्या आश्वासनावर आता uturn घेतला 🤣
3
22
34
497
बाबू भाई retweeted
Make your calendar to the biggest books festivel our Mumbai will evet witnessed! 📅 24-29 November 2026 📍 University of Mumbai, Kalina, Santacruz. 🎟️ Free entry! #MumbaiBookFestival #BookLovers #BookFestival #MumbaiEvents
17
17
68
The wait is almost over. Mumbai Book Festival starts tomorrow! 6 days | 600+ book stalls | 200+ authors & speakers 24–29 November 2026 University of Mumbai, Kalina Campus If you love discovering something new, you can’t miss this. #MumbaiBookFestival2026 #MumbaiEvents
5
6
44
बाबू भाई retweeted
काळानुसार बदलत जाणारी पिढी, त्यांचे विचार आणि सोबतच लेखक आणि त्यांचं लिखाण हे सगळं अनुभवण्यासाठी मुंबई पुस्तक महोत्सवाला भेट द्या! 📅 २४–२९ नोव्हेंबर २०२६ 📍 मुंबई विद्यापीठ, कालिना कॅम्पस, सांताक्रूझ 🎟️ प्रवेश विनामूल्य! #MumbaiBookFestival #MeetTheAuthors #IndianLiterature
3
3
27
बाबू भाई retweeted
खासदार क्रीडा संग्राम | डोंबिवली | दिनांक - २३ नोव्हेंबर २०२६ teapawt.net/i/broadcasts/2vyYMRdkp…
14
180
180
1,346
बाबू भाई retweeted
पाहुण्यांचा त्यांच्याच मातृभाषेत सन्मान ❤️ Devabhau Winning heart's ✨ @Dev_Fadnavis
2
12
13
192
📍 #मुंबई | #शिवसेना नेत्या आणि विधानपरिषदेच्या माजी उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे लिखित 'विधानपरिषद कामकाज : माझा सहभाग' या पुस्तकाच्या चौथ्या खंडाचे प्रकाशन आज राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या शुभहस्ते मुंबईतील लोकभवन येथील जलभूषण सभागृहात संपन्न झाले. या सोहळ्याला उपस्थित राहून या पुस्तकाबद्दल माझे मनोगत व्यक्त केले. विधानपरिषदेतील कामकाज, लोकप्रतिनिधींची जबाबदारी आणि जनतेच्या प्रश्नांसाठी सभागृहात झालेला संघर्ष यांचा वस्तुनिष्ठ लेखाजोखा या पुस्तकातून मांडण्यात आला आहे. २०१४ ते २०२० या सहा वर्षांच्या कालखंडातील विधानपरिषदेच्या कामकाजाचा सविस्तर आढावा या पुस्तकातून सादर करण्यात आला आहे. यावेळी डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या प्रदीर्घ विधिमंडळ कारकिर्दीचा आढावा घेताना, डॉ.गोऱ्हे यांनी महिला, बालकं, शेतकरी, कामगार आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने आवाज उठवला असल्याचे याप्रसंगी नमूद केले. अन्यायग्रस्त महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी सभागृहाबाहेर प्रत्यक्ष हस्तक्षेप केला आणि सभागृहातही संबंधित प्रश्नांची आक्रमकपणे मांडणी केली. प्रश्नांची अचूक माहिती गोळा करणे, शासनाकडे पाठपुरावा करणे आणि त्यातून प्रत्यक्ष परिणाम साधणे ही त्यांच्या कामाची पद्धत असल्याचे मत यावेळी व्यक्त केली. या पुस्तकाच्या माध्यमातून एखादा प्रश्न सभागृहात कसा उपस्थित झाला, त्यावर काय चर्चा झाली, शासनाकडून कोणता प्रतिसाद मिळाला आणि त्यानंतर काय पाठपुरावा झाला, याची एकत्रित माहिती उपलब्ध होते. त्यामुळे हा खंड केवळ राजकीय किंवा विधिमंडळ नोंदीपुरता मर्यादित न राहता सामाजिक कार्यकर्ते, विद्यार्थी, संशोधक आणि नव्या लोकप्रतिनिधींसाठी मार्गदर्शक ठरणार असल्याचे मत याप्रसंगी व्यक्त केले. या सोहळ्याला विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर, मंत्री योगेश कदम, आमदार प्रवीण दरेकर आणि ज्येष्ठ साहित्यिक प्रवीण दवणे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. #Mumbai #EknathShinde #Maharashtra @Jishnu_Devvarma @neelamgorhe @rahulnarwekar @iYogeshRKadam @mipravindarekar
22
210
270
6,179
बाबू भाई retweeted
Celebrating the Eternal Message of Dhamma and the Enduring India-Japan Friendship! Attended the 27th anniversary of Dragon Palace Temple during the Dragon Palace Festival in Nagpur today and paid tributes to Tathagat Gautam Buddha and MahaManav, BharatRatna Dr Babasaheb Ambedkar. The occasion beautifully reflected the timeless teachings of Tathagat Gautam Buddha, rooted in Pragya (Wisdom), Karuna (Compassion) and Sheel (Morality), inspiring everyone towards a path of peace, harmony and righteousness. India and Japan share a 2500-year-old civilisational bond, rooted in their common Buddhist heritage and shared values. Dragon Palace Temple in Nagpur stands as a symbol of this enduring friendship. To further develop this sacred destination as an international centre of Buddhist thought, assured State Government support for the ‘Seven Wonders of Buddhist World Under One Umbrella’ project, bringing together the architectural and cultural heritage of seven Buddhist nations. The Metro link connecting Deekshabhoomi and Dragon Palace will make it easier for devotees and visitors to experience both these significant destinations To further deepen ties between India and Japan, we must strengthen academic and cultural partnerships through the translation of Buddhist literature and greater exchanges, taking the teachings of Tathagat Gautam Buddha and Dr Babasaheb Ambedkar to younger generations. MLC Dr Rajeev Potdar ji, Head of Dragon Palace Temple Adv. Sulekhatai Kumbhare, President of International Nichiren-Shu Fellowship Association, Japan, Rev. Kansen Mochida, Minobusan Kuonji Temple Tokyo, Japan, Venerable Taiken Aoyama, Chief Patron of International Tripitika Chanting Ceremony MahaBodhi Vihar, BuddhaGaya, Madam Wangmo Dixey and other dignitaries were present. @rajeev_potdar #Maharashtra #Nagpur
🔸CM Devendra Fadnavis at the 'Dragon Palace Festival' organised on the occasion of the 27th Anniversary of Dragon Palace. MLC Dr Rajeev Potdar, Head of Dragon Palace Temple Adv. Sulekhatai Kumbhare, President of International Nichiren-Shu Fellowship Association, Japan, Rev. Kansen Mochida, Minobusan Kuonji Temple Tokyo, Japan, Venerable Taiken Aoyama, Chief Patron of International Tripitika Chanting Ceremony MahaBodhi Vihar, BuddhaGaya, Madam Wangmo Dixey and other dignitaries were present. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ड्रॅगन पॅलेसच्या 27व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित 'ड्रॅगन पॅलेस फेस्टिव्हल' येथे प्रमुख उपस्थिती. यावेळी आमदार डॉ. राजीव पोतदार, ड्रॅगन पॅलेस टेंपलच्या प्रमुख ॲड. सुलेखाताई कुंभारे, इंटरनॅशनल निचिरेन-शू फेलोशिप असोसिएशन, जपानचे अध्यक्ष भंते कान्सेन मोचिदा, टोकियो, जपान येथील मिनोबुसान कुओनजी टेम्पलचे प्रमुख भंते ताईकेन ओयामा, इंटरनॅशनल त्रिपिटिका चॅन्टिंग सेरेमनी, महाबोधी विहार, बुद्धगयाच्या चीफ पॅट्रन मॅडम वांग्मो डिक्सी व इतर मान्यवर उपस्थित होते. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी ड्रैगन पैलेस के 27वें वर्षगांठ के अवसर पर आयोजित ‘ड्रैगन पैलेस फेस्टिवल’ में प्रमुख उपस्थिति। इस अवसर पर विधायक डॉ. राजीव पोतदार, ड्रैगन पैलेस टेंपल की प्रमुख एड. सुलेखाताई कुंभारे, इंटरनेशनल निचिरेन-शू फेलोशिप एसोसिएशन, जापान के अध्यक्ष भिक्षु कान्सेन मोचिदा, टोक्यो, जापान में मिनोबुसान कुओन्जी मंदिर के प्रमुख भिक्षु ताइकेन ओयामा, इंटरनेशनल त्रिपिटिका चैंटिंग सेरेमनी, महाबोधि विहार, बुद्धगया की चीफ पैट्रन मैडम वांग्मो डिक्सी एवं अन्य मान्यवर उपस्थित थे। 🕛12noon | 24-11-2026📍Kamthi, Nagpur | दु. १२ वा. | २४-११-२०२६📍कामठी, नागपूर. @Dev_Fadnavis @rajeev_potdar #Maharashtra #DevendraFadnavis #Nagpur
179
571
13
984
18,479