बेस्ट कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी आज धारावी-काळाकिल्ला आगारात द्वारसभेत कर्मचाऱ्यांना संबोधित केले. १५ नोव्हेंबरपूर्वी मागण्यांची अंमलबजावणी व्हावी, ही ठाम भूमिका!
@Dev_Fadnavis @mieknathshinde @SunetraA_Pawar
#Trending #bestbus #shashankrao #DevendraFadnavis #cm
आज घाटकोपर आगारातील द्वारसभेत बेस्ट कर्मचाऱ्यांना संबोधित केले. ‘समान काम, समान दाम’सह सर्व मागण्यांच्या अंमलबजावणीसाठी पाठपुरावा सुरू आहे.
@Dev_Fadnavis @mieknathshinde @SunetraA_Pawar
#bestbus #bestbusunion #shashankrao #Trending
मुंबई महानगरपालिका कर्मचाऱ्यांना २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी ₹३३,००० बोनस जाहीर झाल्यानंतर, बेस्ट कर्मचाऱ्यांनाही तेवढाच बोनस मिळावा, यासाठी बेस्ट वर्कर्स युनियनच्या वतीने महापौर रितु तावडे जी व सभागृह नेते यांना पुन्हा निवेदन देण्यात आले.
#bestbus #BMC #shashankrao #Trending
महापौर मा. रितु तावडे जी यांनी मुंबई महानगरपालिकेच्या कामगार, कर्मचारी व अधिकाऱ्यांना २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी ₹३३,००० बोनस जाहीर केला. याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार!
@Dev_Fadnavis @mieknathshinde @SunetraA_Pawar @TawdeRitu
#bestbus #bestbusunion #BMC #Trending
जुनी पेन्शन योजना लागू करावी व पेन्शनची रक्कम NPS खात्यात जमा करू नये, या मागण्यांसाठी आज आझाद मैदान येथे मोर्चा काढला. यावेळी महापौर श्रीमती रितू तावडे यांना निवेदन देऊन सविस्तर चर्चा केली.
@Dev_Fadnavis @mieknathshinde @TawdeRitu
#जुनीपेन्शनयोजना #कामगारएकता #आझादमैदान
जुनी पेन्शन योजना लागू करावी व पेन्शनची रक्कम NPS खात्यात जमा करू नये, या मागण्यांसाठी आज आझाद मैदान येथे मोर्चा काढण्यात आला. यावेळी सभागृह नेते श्री. गणेश खणकर यांना निवेदन देण्यात आले.
@Dev_Fadnavis @CMOMaharashtra @mieknathshinde @GaneshKhankar
#जुनीपेन्शनयोजना #OPS #NPS
मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी आणि पेन्शनची रक्कम एनपीएस खात्यात जमा करू नये, या मागण्यांसाठी आज महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांची समन्वय समितीच्या सहकाऱ्यांसह भेट घेऊन चर्चा केली.
@Dev_Fadnavis @TawdeRitu @AshwiniBhide
#bestbus #BMC #Trending
आज बेस्टच्या महाव्यवस्थापक मा. सोनिया सेठी यांची भेट घेऊन कायमस्वरूपी व वेटलिज कर्मचाऱ्यांचे प्रश्न, दिवाळी बोनस व विद्युत विभागातील समस्यांवर चर्चा केली. युनियनशी चर्चा करून प्रश्न तातडीने सोडविण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
#bestbus #union #bmc #TrendingNow
मातेश्वरी अर्बन ट्रान्सपोर्ट सोल्युशन्स प्रा. लि. मार्फत बेस्टच्या कंत्राटी (वेटलिज) कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या कथित बेकायदेशीर कृत्यांविरोधात आज वडाळा येथे बेस्ट वर्कर्स युनियनच्या निदर्शनात सहभागी होऊन कामगारांना संबोधित केले.
#bestbuses #bmc #mumbai
मुंबई महानगरपालिकेचा कामगार कर्मचारी अधिकाऱ्यांना जूनी पेन्सन योजना लागू झाली पाहिजे व नवीन राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना (NPS) रद्द झाली पाहिजे याकरिता आज दि. १ ऑक्टोबर, २०२६ रोजी छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिर, दादर येथे आयोजित मेळाव्यात मार्गदर्शन केले.
आज दिनांक ४.९.२०२६ रोजी दुपारी १.०० वा. वांद्रे (पू), मुंबई येथे मा. ना. श्री. प्रतापजी सरनाईक, परिवहन मंत्री, यांची ऑटोरिक्षा चालक - मालक संघटना संयुक्त कृती समिती महाराष्ट्राचे विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, खान्देश, मराठवाडा, कोकण आणि मुंबई च्या पदाधिकाऱ्यांसह भेट घेतली. या बैठकीत धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र ऑटोरिक्षा आणि मिटर्ड टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळामार्फत महाराष्ट्रातील ऑटोरिक्षा चालक मालकांकरिता विविध कल्याणकारी योजना राबविण्यात याव्यात, याचे निवेदन मा. परिवहन मंत्री यांना दिले, तसेच ऑटोरिक्षा चालक मालकांच्या प्रलंबित मागण्यांचे ही निवेदन दिले.
वरील मागण्यांसदर्भात मा. परिवहन मंत्र्यांसोबत सविस्तर चर्चा झाली. धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र ऑटोरिक्षा आणि मिटर्ड टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळामार्फत ज्या योजना कृतिसमितीने सुचविलेले आहेत, त्या योजना राबविण्याबाबत सकारात्मक भूमिका घेण्याचे मा. परिवहन मंत्री यांनी आश्वासित केले. महाराष्ट्रातील ऑटोरिक्षा चालक मालकांच्या प्रलंबित मागण्या संदर्भात चांगली चर्चा झाली.
•अवैध वाहतूकी विरोधात कारवाई करण्याकरिता महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात कायम स्वरूपी भरारी पथक नेमण्याचा निर्णय घेण्यात आला.
•ई-रिक्शांवर नियंत्रण आणण्याचे आश्वासित केले.
•इतर मागण्यांसंदर्भात सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासित केले.
@PratapSarnaik @Dev_Fadnavis @mieknathshinde @SunetraA_Pawar
बेस्ट कर्मचाऱ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी सुरू असलेल्या बेमुदत उपोषणादरम्यान माझ्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी बेस्ट समितीच्या अध्यक्षा तृषा विश्वासराव यांनी भेट दिली.
@Dev_Fadnavis @mieknathshinde @SunetraA_Pawar
#bus #bestbus #bmc #mumbai #kamgarhakka
बेस्ट कामगारांचा प्रलंबित वेतनकरार, वेटलीज कर्मचाऱ्यांना समान कामाला-समान दाम, विद्युत पुरवठ्यातील २०१० व २०२४ मध्ये, व नंतर कायम करण्यात आलेल्या हंगामी (सी. एल) कामगारांची सुधारित वेतन निश्चिती व इतर मागण्या पूर्ण न झाल्यास दिनांक १७ ऑगस्ट, २०२६ रोजी सायंकाळी ५ वा. शिरोडकर हॉल येथे आयोजित सभेत निर्णायक आंदोलनाची घोषणा करण्यात येणार. या अनुषंगाने आज दिनांक ०७-०८-२०२६ रोजी मुलुंड आगार येथे द्वार सभेत कर्मचाऱ्यांना संबोधित केले.
#BEST #BESTWorkers #वेतनकरार #समानकामसमानदाम #कामगारहक्क #BESTEmployees #Mumbai #JusticeForWorkers #EmployeeRights #BESTUnion
बेस्ट कामगारांचा प्रलंबित वेतनकरार, वेटलीज कर्मचाऱ्यांना समान कामाला-समान दाम व इतर मागण्यां संदर्भात १५ ऑगस्ट, २०२६ रोजी पर्यंत बेस्ट प्रशासनाने कामगार हिताचा निर्णय घ्यावा. बेस्ट वर्कर्स युनियनच्या या मागणीच्या अनुषंगाने बेस्ट आगारांवर द्वार सभा सुरू आहेत. आज दि. ३१.०७.२०२६ रोजी कुर्ला आगार येथे द्वारसभेत कर्मचाऱ्यांना संबोधित केले.
#BESTWorkers #BESTUnion #EqualPayForEqualWork #वेतनकरार #बेस्टकामगार #समानकामसमानदाम #कामगारहित #KurlaDepot
दि. २८.०७.२०२६ रोजी श्री शिवाजी मंदिर नाट्यगृह येथे दि म्युनिसिपल युनियन द्वारे आयोजित करण्यात आलेल्या पॅन्शन परिषदेत संबोधित करताना.
#PensionParishad #MunicipalEmployees #PensionForAll #Mumbai #कामगार_हित
बेस्ट उपक्रमातील कायम व वेटलीज कामगारांच्या मागण्या पूर्ण व्हाव्यात या मागणीकरिता शुक्रवार, दि. १० जूलै, २०२६ पासून बेस्टच्या आगारांवर द्वारसभा सुरू झाल्या आहेत. आज दि. १५ जूलै, २०२६ रोजी आणिक आणि प्रतिक्षा आगार येथे द्वार सभा पार पडली.
#BEST #BESTWorkers #BESTEmployees #Mumbai #WorkersRights #LabourRights #TradeUnion #GateMeeting #WorkerUnity #कामगारहक्क #बेस्टकामगार #द्वारसभा
राज्यातील रिक्षा व टॅक्सी चालकांच्या विविध संघटनांसोबत मराठी भाषा शिक्षणाबाबत महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी परिवहन मंत्री मा. प्रताप सरनाईक यांच्यासोबत सविस्तर चर्चा झाली. ही बैठक सोमवार, दि. २७ एप्रिल २०२६ रोजी मंत्रालयातील मा. परिवहन मंत्र्यांच्या कार्यालयात पार पडली. यावेळी, मागण्यांचे निवेदन पत्र मंत्री प्रताप सरनाईक यांना दिले.
@PratapSarnaik
#SupportMarathi #DriversVoice #MumbaiNews #BreakingMumbai
#CityUpdates #TransportMinister
#MaharashtraGovernment #PublicMeeting #PolicyDiscussion
#DriversUnion
परमिट रद्द करण्याचा निर्णय तातडीने मागे घ्या.
#PermitRaddKaruNaka #RollbackNow #StandWithDrivers #परमिट_रद्द_करू_नका #निर्णय_मागे_घ्या #मुंबईकरांचा_आवाज #StandWithDrivers #RightToLivelihood
'भारत टॅक्सी' रजिस्ट्रेशन सेवेचा गुरुवारी दि. २३ एप्रिल रोजी कांदिवली पश्चिमेकडील कमला विहार कॉम्प्लेक्स येथे शुभारंभ झाला. यावेळी, केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते अँपचा शुभारंभ झाला. दरम्यान, ५०० हून अधिक मुंबई ऑटो रिक्षा टॅक्सीमॅन्स युनिअनचे चालक व प्रतिनिधी आणि सहकारी संस्थांचा सहभाग होता. याप्रसंगी, आमदार योगेश सागर, आमदार संजय उपाध्याय, भाजप उत्तर मुंबई सरचिटणीस सत्यप्रकाश (बाबा) सिंग आदींची उपस्थिती होती.
@PiyushGoyal
#BharatTaxi #MumbaiTaxi #AutoDrivers #TaxiDrivers #PiyushGoyal #DigitalIndia #StartupIndia #MakeInIndia #Mumbai #Breaking #भारतटॅक्सी #मुंबईटॅक्सी #रिक्षाचालक #टॅक्सीचालक #कांदिवली #परिवहन
































