निखिल (@s_nikkhil) profile picture

जात मराठी धर्म महाराष्ट्र ।। मराठा तितुका मेळवावा। महाराष्ट्र धर्म वाढवावा ।। #मराठी भारतीय 🇮🇳

महाराष्ट्र
Joined December 2011
Photo by निखिल (@s_nikkhil)Photo by निखिल (@s_nikkhil)Photo by निखिल (@s_nikkhil)Photo by निखिल (@s_nikkhil)Photo by निखिल (@s_nikkhil)Photo by निखिल (@s_nikkhil)Photo by निखिल (@s_nikkhil)Photo by निखिल (@s_nikkhil)Photo by निखिल (@s_nikkhil)Photo by निखिल (@s_nikkhil)
अनेकदा तक्रार करून देखील बदल झाला नाही अपेक्षा करतो आता तरी राज्यभाषा कायद्याचा मान राखून मराठीत पाटी लावण्यात येईल @MetroRailNagpur @ngpnmc #म #मराठी @marathiekikaran
6
Replying to @Central_Railway
@Central_Railway वाशी स्थानकावर ठाणे ऐवजी थाने अस चुकीचे नाव दाखवत आहे कृपया यात आपण लवकरात लवकर यात बदल कराल अशी अपेक्षा करतो
8
Replying to @MAHAVITARAN
@MAHAVITARAN गेल्या तीन तासांपासून ऐरोली सेक्टर ३ मध्ये वीज पुरवठा खंडित झाला आहे. कृपया लवकरात लवकर वीज पुरवठा सुरळीत करावे
1
23
RBI- #FiveDaysWeek DFS- #FiveDaysWeek LIC- #FiveDaysWeek CVC- #FiveDaysWeek SEBI- #FiveDaysWeek NPCI- #FiveDaysWeek IRDAI- #FiveDaysWeek Ministry- #FiveDaysWeek State Govt- #FiveDaysWeek NABARD- #FiveDaysWeek Already it's too late. It's Time to implement for Banks too
84
"Stand Strong for #5DaysBanking: No 12th BPS Without It!" #5DaysBanking
1
26
ऐरोली IT पार्क जवळ काही अतिक्रमण करणाऱ्यांनी झाडांच्या बाजूने कुठे जागा सोडली नाही कृपया इकडे लक्ष द्यावे ही विनंती @NMMConline
1
17
प्रिय भारतीय रेल्वे कृपया भारतीय भाषा वापरत चला #मुंबई_नागपुर दूरंतो ट्रेन #म #मराठी @RailMinIndia @Central_Railway
20
प्रिय भारतीय रेल्वे कृपया भारतीय भाषा वापरत चला #मुंबई_नागपुर दूरंतो ट्रेन #म #मराठी @RailMinIndia @Central_Railway
1
18
येणाऱ्या स्थानकाची माहिती फक्त इंग्रजी आणि हिंदी मध्ये दर्शवली जात आहे कृपया राज्यभाषा मराठीत पण ही माहिती देण्यात यावी @MetroRailNagpur #म #मराठी
1
24
Dear @LGIndia when i call the customer care and choose the #Marathi then y it is always transferre to Hindi executive??
1
मित्र नागपूरला restaurant सुर करतो आहे तिथे तो झुणका भाकर आणि इतर मराठी खाद्य पदार्थ विकणार आहे ते ही मातीच्या वाटी ताटात त्या साठी त्याला अस्सल मराठी नाव हवं आहे तर काही नाव मला सुचवलं का? #म #माराठी
25
14
97
१ मे हा खरा महाराष्ट्र दिवस नसून अखंड महाराष्ट्राच स्वप्न अजून हि अपूर्ण आहे याची आठवण करून देणारा हा दिवस आहे #अखंडमहाराष्ट्र #महाराष्ट्रदिन #बेळगाव_महाराष्ट्राचे #MaharashtraDay
1
पुढल्या काही वर्षासाठी आता मी पण मुंबईकर #म
3
4
मधुमेहावर महत्वपूर्ण माहिती देणारा हा व्हिडिओ सर्वांनी नक्की बघा तसेच @VishayKhol यांचं कातुक ज्यांनी हा विषय हाती घेतला. #म youtu.be/vLKhf7hhGmA
2
3
Replying to @IndiGo6E
@IndiGo6E Is it allowed to carry a power bank on flights??
1
माझी आई म्हणते.....😍 बघा नक्की आवडेल #म youtu.be/9kRUPllj8jM
माणसांच वाढत अतिक्रमण आणि दिवसेन दिवस कमी होणारी वन्यजीव संख्या एक दिवस माणसाच्या विनाशाच कारण ठरणार आहे #म
2
2
तो कसला मराठा ज्याला धड मराठी देखील बोलता येत नाही. मराठा होण्यासाठी जात लागत नाही तर मराठी अस्मिता अंगी बाळगावी लागते महाराष्ट्र धर्म पाळावा आणि वाढवावा लागतो. "मराठा तितुका मेळवावा महाराष्ट्र धर्म वाढवावा" जय महाराष्ट्र #म
2
4
नागपूरची परिस्थिति दिवसण दिवस अधिक गंभीर होत चालली आहे 😥 शासनाने लवकरात लवकर सकारात्मक पाऊल नाहीतर परिस्थिति हाताबाहेर जाईल #म
2
2