समता पार्टी- महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष (@samataparty_SS) header
समता पार्टी- महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष (@samataparty_SS) profile picture

समता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष यांचे अधिकृत खाते 9324899996

महाराष्ट्र राजधानी
Joined January 2022
समृद्धी महामार्गचा शेवटचा ७६ किलोमिटरचा रस्ता लवकरच वाहतुकीसाठी खुला होणार असून त्यानंतर ठाणे ते इगतपुरी हे अंतर केवळ ४० मिनिटांवर येणार आहे. तर कसारा घाटातील वेडीवाकडी वळणे न घेता सरळ सरळ मार्गाने १२० किमी प्रतितासाने हा प्रवास होणार आहे. समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा ऑगस्ट अखेरीपासून प्रवाशांसाठी खुला होणार आहे. या प्रकल्पामध्ये सध्याच्या मुंबई - नाशिक महामार्गाच्या दोन्ही बाजूंना ३० मीटरचा राईट ऑफ वे वापरून चार पदरी सिमेंट काँक्रीट रस्ता तयार करण्यात येत आहे. ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यापासून, मुंबई आणि नाशिक दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आणि त्यापलीकडे, समृद्धी महामार्गचा उर्वरित ७६ किमीचा इगतपुरी ते ठाण्यातील आमनेपर्यंतचा नवीन, जलद पर्यायी मार्ग सुरू होईल. हे अंतर सुमारे ४० मिनिटांत कापून प्रवाशांची सुमारे एक तासाची बचत होईल. या नवीन महामार्गामुळे प्रवाशांना जुना कसारा घाट बायपास करता येईल. #MH05 #samruddhimahamarg #thane #igatpuri #highway #road #mahamarg #concrete #news #NewsUpdate #LatestNews #LatestUpdate #bhfyp
20
23
2,095
सुप्रिम कोर्टात संजय राऊत यांच्या अवमान प्रकरणावर सुनावणी! ​🔹 अनुभवी राजकारण्यांनी संयम बाळगला पाहिजे - सर्वोच्च न्यायालयाचे खडेबोल. 🔹 माफी "मनापासून असायला हवी, बुद्धीने नाही." 🔹 अतिरिक्त प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश. 🔹 पुढील सुनावणी ८ डिसेंबर रोजी. ​#SanjayRaut
1
7
9
95
🚨 राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना समता पार्टीचा थेट सवाल! हिंदू संस्कृती, श्रद्धा आणि आराध्य दैवतांच्या प्रतिमांशी संबंधित 'रामायण 2026' चित्रपटातील कथित आक्षेपार्ह बाबींवर तुमची भूमिका काय आहे? हिंदू धर्म आणि संस्कृतीच्या रक्षणाची भाषा करणारे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या
1
16
18
125
असतील तर जनतेसमोर पारदर्शकता ठेवा! छठ पूजा हीदेखील लाखो लोकांच्या श्रद्धेचा विषय आहे. एका समाजाच्या श्रद्धेवर प्रश्न उपस्थित करताना दुसऱ्या समाजाच्या धार्मिक भावनांबाबतही समान संवेदनशीलता दाखवली पाहिजे. धर्माच्या नावाने राजकारण नको, तर सर्व धर्मांच्या श्रद्धेचा समान सन्मान हवा!
1
15
17
73
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी या प्रश्नांची स्पष्ट उत्तरे द्यावीत. समता पार्टी प्रदेशाध्यक्ष #Ramayana2026 #RajThackeray #UddhavThackeray #HinduCulture #ChhathPuja #SamataParty @NirmalJ8881922 @uday88mandal @samataparty_ @RajThackeray @OfficeofUT @uddhavthackeray @AUThackeray
14
16
74
1. सुरक्षेचा बोजवारा का उडाला? ​एकाच दिवशी (११ नोव्हेंबर २०२६) कोलकाता-सायरंग एक्सप्रेस आणि चौरी चौरा एक्सप्रेसचे डबे रुळावरून घसरण्याच्या घटना घडतात, यावरून प्रवाशांच्या जीवाशी खेळण्याचे हे सत्र कधी थांबणार? रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाचा नेमका कोणता सुरक्षा आराखडा?
1
17
19
117
रोजच्या या अपघातांमुळे आणि दिरंगाईमुळे सामान्य प्रवाशांमध्ये तीव्र संताप उसळला आहे. समता पार्टीच्या वतीने आमचा थेट सवाल आहे की, रेल्वे मंत्री आणि रेल्वे बोर्ड या वाढत्या अपघातांची नैतिक जबाबदारी स्वीकारून कायमस्वरूपी उपाययोजना कधी करणार, की आणखी मोठ्या दुर्घटनांची वाट पाहिली जात?
1
17
18
73
🚨 मोठा सवाल: हिंदुत्वाचा मुखवटा घातलेल्या संघटना आणि पक्ष गप्प का? 🚨 ​हिंदुत्वाचा बुरखा पांघरून स्वतःला संस्कृतीचे ठेकेदार म्हणवणारे RSS, बजरंग दल, बीजेपी आणि शिवसेना आज या प्रकारावर मूग गिळून का बसले आहेत? ​'रामायण' चित्रपटाच्या नावाखाली आपल्या आराध्य दैवत आणि धार्मिक @RSSorg
🤖 Made with AI
1
8
9
85
कोट्यवधी हिंदूंच्या भावना तुडवल्या जात असताना, हिंदू धर्माच्या आस्थेवर घाव घातला जात असताना या सगळ्यांची ही संदिग्ध चुप्पी अत्यंत संशयास्पद आणि शरमेची आहे! ​जय श्रीराम! 🚩 श्री. तृणेश अरुण देवळेकर प्रदेश अध्यक्ष, समता पार्टी (महाराष्ट्र) @malhotra_namit @niteshtiwari22
1
7
9
34
🚨 सेन्सर बोर्ड झोपले आहे का? 'रामायण' चित्रपटाच्या विकृतीकरणाविरोधात देशभरात तीव्र आंदोलनाचा इशारा! 🚨 ​सेन्सर बोर्ड काय झोपले आहे का? जर एखाद्या चित्रपटात पैगंबर किंवा येशू ख्रिस्त यांच्याबद्दल असे काही गलिच्छ आणि विकृत कृत्य दाखवले, तर ते चालवून घेतले जाईल का? @RSSorg
1
8
9
88
दिग्दर्शक ,अभिनेते आणि अभिनेत्रीवर योग्य गुन्हे दाखल करावेत अशी मागणी आहे.समता पार्टीच्या वतीने आमची स्पष्ट मागणी आहे की, अशा भावना दुखावणारे दृश्य आणि चित्रपटावर सेन्सर बोर्डाने तात्काळ बंदी घालावी! अन्यथा समता पार्टीच्या वतीने महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात तीव्र आंदोलने
1
7
9
35
छेडण्यात येतील, ज्याची सर्वस्वी जबाबदारी चित्रपट निर्माते आणि प्रशासनाची असेल. ​जय श्रीराम! 🚩 ​ श्री. तृणेश अरुण देवळेकर प्रदेश अध्यक्ष, समता पार्टी (महाराष्ट्र) @BJP4India @Shivsenaofc @BajrangDalOrg @malhotra_namit @niteshtiwari22 @WorldOfRamayana @TheNameIsYash
7
9
39