sanjogdolas (@sanjogdolas1) profile picture

Social worker

Joined November 2019
स्थगिती देऊन न्याय मिळणार नाही... त्यातील त्रुटी दूर करून पुन्हा सुरू करणे म्हणजे भ्रष्टाचारी लोकांना संधी मिळेल म्हणून त्या पोर्टल ला पर्याय द्या... परीक्षा ऑफलाईन घ्या अन्यथा एमपीएससी कडे द्या... त्या पोर्टलचे विसर्जन करा एकदाच..
This Post is from an account that no longer exists. Learn more
7
9
sanjogdolas retweeted
ताई, तुम्ही दिलेला शब्द पाळला #महापरिक्षा_पोर्टल_बंद करा व आम्ही बरलेले सर्व परीक्षा फॉर्म #_ ऑफलाईन घ्या ही .. थँक्यु ताई
8
1
32
#ताईने, दिलेल्या शब्दाची जर वचन पूर्ती झाली, तर महाराष्ट्रातील सर्व तरुण, ताईच्या बाजूने होईल यात कोणाचे दुमत नसेल..... आणि त्याहीपेक्षा पवार घराणे कसे, शब्दाला जागतात तेही दिसेल. # महापोर्टल _बंद _करा.
ताई, तुम्ही दिलेला शब्द पाळला #महापरिक्षा_पोर्टल_बंद करा व आम्ही बरलेले सर्व परीक्षा फॉर्म #_ ऑफलाईन घ्या ही .. थँक्यु ताई
7
10
महापरीक्षा पोर्टल बंद करा..... आणि युवा नेतृत्व चे भविष्य अंधकारमय होण्यापासून वाचवा....
हि मागणी हे सरकार मान्य करणार #हे_आपले_सरकार
#महापोर्टल बंद करा,... स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मुलांचे भविष्य उज्वल करा...
1
2
5
ताई लवकरात लवकर महापोर्टल बंद करा महाभरती काढा व mpsc चे गोंधळ थांबवा @supriya_sule
1
5
16
#महापरीक्षा पोर्टल त्वरित बंद करा ... @ बेरोजगार तरुणाचे भविष्य अंधकारमय होण्यापासून वाचवा...
Replying to @supriya_sule
@supriya_sule #महापरीक्षा पोर्टल बंद... बंद... बंद करा. @ बेरोजगार तरूणांच्या भविष्याशी खेळू नका. @भरती प्रक्रिया offline घ्या...
6