Sanju D Pakhare (मोदी जी का परिवार) retweeted
Aashiqui 4 loading.
Jensen Huang x Sundar Pichai x Elon Musk (I think?)
🤖 Made with AI
Happy birthday 🎂 🥳 🎉 🎈
माझा लाडका नातू चिरंजीव अधिराज आष्टनकर याला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
अधिराज , तुझ्या निरागस हास्याने आमचे आयुष्य आनंदाने फुलून जाते. तुझ्या बाललीला आणि तुझा प्रत्येक छोटासा आनंद आमच्यासाठी अनमोल आहे. तू खूप मोठा हो, उत्तम संस्कार, उत्तम विचार आणि माणुसकीची शिदोरी सोबत घेऊन यशाची नवनवी शिखरे गाठ.
तुझ्या आयुष्यात आनंद, आरोग्य, प्रेम आणि समाधान सदैव नांदो. आई जगदंबेचा आशीर्वाद तुझ्यावर कायम राहो आणि तुझ्या प्रत्येक स्वप्नाला सुंदर पंख लाभोत.
खूप खूप आशीर्वाद, तुला उदंड आयुष्य लाभो, बाळा!
#Maharashtra #Nagpur #GuardianMinister #RevenueMinister #ChandrashekharBawankule
8
Sanju D Pakhare (मोदी जी का परिवार) retweeted
इस प्रकार की अटकलें आती रहती हैं।
#Bedhadak @m_shivanipandey @News18India
#NCP #SharadPawar #NCPMerger #Maharashtra
@Dev_Fadnavis @RaviDadaChavan @NavnathBanBJP @BJP4Maharashtra @BJP4India
Sanju D Pakhare (मोदी जी का परिवार) retweeted
पद्मानने पद्मिनी पद्मपत्रे पद्मप्रिये पद्मदलायताक्षि।
विश्वप्रिये विश्वमनोऽनुकूले त्वत्पादपद्मं मयि सन्निधत्स्व ॥
(📍मुंबई)
#Maharashtra #Diwali2026 #LaxmiPujan #HappyDiwali
Sanju D Pakhare (मोदी जी का परिवार) retweeted
नमस्तेऽस्तु महामाये श्रीपीठे सुरपूजिते।
शङ्खचक्रगदाहस्ते महालक्ष्मि नमोऽस्तु ते॥
मुंबई येथील वर्षा निवासस्थानी सहकुटुंब लक्ष्मीपूजन करताना काही क्षणचित्रे..
शुभ दीपावली 🪔
#Maharashtra #Diwali2026 #HappyDiwali
Sanju D Pakhare (मोदी जी का परिवार) retweeted
लाडका नातू अधिराज आष्टनकर याच्या वाढदिवसाचे औचित्य साधून नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यातील सासेगाव व खेतापूर येथे गोपाळ टोळीतील बांधवांसोबत दिवाळी साजरी केली.
यावेळी गोपाळ टोळीतील बांधवांना अधिराजच्या हस्ते दिवाळीचा फराळ वितरित करून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्याचा छोटासा प्रयत्न केला. अधिराजने सर्वांचे आशीर्वाद घेतले. १/३
Sanju D Pakhare (मोदी जी का परिवार) retweeted
गायत्री मंत्र केवल एक धार्मिक अनुष्ठान नहीं, बल्कि व्यक्ति से लेकर समाज तक, संपूर्ण परिवर्तन का मार्ग है।
@AmitShah #GayatriMantra #GayatriPariwar
Sanju D Pakhare (मोदी जी का परिवार) retweeted
राष्ट्रपति श्रीमती द्रौपदी मुर्मु नासिक, महाराष्ट्र में आयोजित होने वाले सिंहस्थ महाकुंभ के ध्वज स्तंभ पूजन, ध्वजा पूजन और ध्वजारोहण समारोह में शामिल हुईं।
Sanju D Pakhare (मोदी जी का परिवार) retweeted
गोदावरीच्या तीरावर भक्तीचा महासागर, एकजुटीतून विश्वविक्रमाला घातली गवसणी!
नाशिकच्या रामतीर्थावर ६,२३३ जनजातीय बंधू-भगिनींनी एकाच वेळी गोदामाईची महाआरती करून इतिहास घडवला. भारतीय संस्कृती, परंपरा आणि सामूहिक श्रद्धेचा हा अद्भुत संगम विश्वविक्रमाच्या रूपाने सुवर्णाक्षरांत नोंदवला गेला!
#Maharashtra #GodavariAarti #KumbhMela #SimhasthaKumbhMela #Nashik
Sanju D Pakhare (मोदी जी का परिवार) retweeted
रेशनकार्ड उपलब्ध ऑनलाइन सेवा
◾️नवीन कार्डसाठी अर्ज
◾️कार्डमधील दुरुस्ती
◾️पत्ता बदल
◾️युनिट (सदस्य) वाढवणे किंवा कमी करणे
◾️कार्ड डाउनलोड करणे
rcms.mahafood.gov.in
#आपले_सरकार
Sanju D Pakhare (मोदी जी का परिवार) retweeted
Accelerating Chhatrapati Sambhajinagar’s Urban Transformation!
Delighted to inaugurate projects at the Divisional Sports Complex and various development works in Chhatrapati Sambhajinagar, aimed at strengthening sports infrastructure, public transport, clean energy and education.
Inaugurated the new 400-metre synthetic athletics track, football ground and 10,000-seater stadium, now equipped with 88 floodlights, at the Divisional Sports Complex. Also inaugurated the ₹4 crore youth hostel, featuring 16 rooms and modern amenities.
Flagged off 34 air-conditioned electric buses equipped with GPS tracking, digital ticketing, advanced braking systems and fast-charging facilities. Also launched two EV charging stations at Connaught Garden and near Baba Petrol Pump, and dedicated a 100 kW solar power project at Siddharth Garden, promoting sustainable urban mobility.
Inaugurated the new school building at Devgiri Valley, Mitmita, developed through a CSR initiative.
Minister Atul Save, Minister Sanjay Shirsat, MP Sandipan Bhumare, MLC Suhas Shirsath, MLA Narayan Kuche, MLA Anuradhatai Chavan, Mayor of Chhatrapati Sambhajinagar Sameer Rajurkar and other dignitaries were present.
@save_atul @SanjayShirsat77 @SandipanBhumare @suhasshirsath_ @mla_ntkuche @AnuradhaChavan1 @rajurkar42
#Maharashtra #ChhatrapatiSambhajinagar
🔸Inauguration of projects at the Divisional Sports Complex and various development works of the Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation at the hands of CM Devendra Fadnavis.
Key Development Projects:
✅ The stadium equipped with floodlights, a 400-meter synthetic athletics track, a football field and a youth hostel.
✅ 100 KW Solar Project at Siddharth Garden
✅ EV Charging Station at Baba Petrol Pump, Connaught Place
✅ School building at Mitmita
✅ Inauguration of 34 electric buses
Minister Atul Save, Minister Sanjay Shirsat, MP Sandipan Bhumare, MLC Suhas Shirsath, MLA Narayan Kuche, MLA Anuradha Chavan, Mayor of Chhatrapati Sambhajinagar Sameer Rajurkar and other dignitaries were present.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय क्रीडा संकुलातील प्रकल्पांचे व महानगरपालिकेच्या विविध विकासकामांचे लोकार्पण.
विविध विकासप्रकल्प -
✅ स्टेडियम मास्ट (फ्लड लाईट्स) सह 400 मी. सिंथेटिक ॲथलेटिक्स ट्रॅक व फुटबॉल मैदान, युवा वसतिगृह
✅ सिद्धार्थ उद्यान येथील 100 केव्ही सोलार प्रोजेक्ट
✅ बाबा पेट्रोल पंप, कॅनॉट प्लेस येथील ईव्ही चार्जिंग स्टेशन
✅ मिटमिटा येथील शाळेची इमारत
✅ 34 इलेक्ट्रिक बसेसचे लोकार्पण
यावेळी मंत्री अतुल सावे, मंत्री संजय शिरसाट, खासदार संदीपान भुमरे, आमदार सुहास शिरसाठ, आमदार नारायण कुचे, आमदार अनुराधा चव्हाण, छत्रपती संभाजीनगरचे महापौर समीर राजूरकर व इतर मान्यवर उपस्थित होते.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनके करकमलों से छत्रपति संभाजीनगर स्थित विभागीय खेल परिसर के प्रकल्पों एवं महानगरपालिका के विभिन्न विकास कार्यों का लोकार्पण।
विभिन्न विकास परियोजनाएं:
✅ स्टेडियम मास्ट (फ्लड लाइट्स), 400 मीटर सिंथेटिक एथलेटिक्स ट्रैक एवं फुटबॉल मैदान, युवा छात्रावास इन खेल सुविधाओं का लोकार्पण
✅ सिद्धार्थ उद्यान में 100 केवी सोलर प्रोजेक्ट
✅ बाबा पेट्रोल पंप, कैनोट प्लेस में ईवी चार्जिंग स्टेशन
✅ मिटमिटा स्थित स्कूल की इमारत
✅ 34 इलेक्ट्रिक बसों का लोकार्पण
इस अवसर पर मंत्री अतुल सावे, मंत्री संजय शिरसाट, सांसद संदीपान भुमरे, विधायक सुहास शिरसाठ, विधायक नारायण कुचे, विधायक अनुराधा चव्हाण, छत्रपति संभाजीनगर के महापौर समीर राजूरकर एवं अन्य मान्यवर उपस्थित थे।
🕕 5.50pm | 1-11-2026📍Chhatrapati Sambhajinagar | संध्या. ५.५० वा. | १-११-२०२६📍छत्रपती संभाजीनगर.
@Dev_Fadnavis @save_atul @SanjayShirsat77 @SandipanBhumare @suhasshirsath_ @mla_ntkuche @AnuradhaChavan1 @rajurkar42
#Maharashtra #DevendraFadnavis #ChhatrapatiSambhajinagar
Sanju D Pakhare (मोदी जी का परिवार) retweeted
#लेकलाडकी योजनेचा लाभ घेण्यासाठी आता अर्जदारांना #महाडीबीटी २.० पोर्टलवरून थेट ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. शासकीय प्रक्रियांच्या पुनर्रचनेअंतर्गत अर्ज नोंदणी, छाननी, मंजुरी आणि लाभ वितरणाची प्रक्रिया ऑनलाइन करण्यात आली असून, आवश्यक कागदपत्रांची संख्याही कमी करण्यात आली आहे, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.
या सुविधेमुळे विशेषतः #अंगणवाडी केंद्र कार्यरत नसलेल्या भागांतील लाभार्थ्यांना अर्ज करताना येणाऱ्या अडचणी दूर होणार आहेत. राज्यातील कोणत्याही भागातील रहिवाशांना ऑनलाइन अर्ज करता येणार असून, अर्जाची सद्यस्थितीही पोर्टलवर पाहता येईल.
योजनेचा लाभ थेट लाभ हस्तांतरण #डीबीटी पद्धतीने लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केला जात असून, आतापर्यंत २ लाख ९८ हजार ६९५ लाभार्थ्यांना पहिला लाभ मिळाला आहे.
@iAditiTatkare
Sanju D Pakhare (मोदी जी का परिवार) retweeted
उबाठा गँगला वाटलं होतं 'पुन्हा एकत्र येणार', पण देवेंद्रजींनी एकाच फटक्यात फुगा फोडला! 😂😂😂😂😂😂😂
"कसली बंद खोली अन् कसली गुप्त बैठक? निव्वळ साहित्यप्रेमी म्हणून एकत्र आलो होतो, राजकीय पतंगबाजी बंद करा!"
बिचाऱ्या उबाठाप्रेमी शेणकिड्यांचा असा पोपट झालाय की तोंड लपवायला जागा उरलेली नाही! 🤫🤣🤣🤣😂😂
Sanju D Pakhare (मोदी जी का परिवार) retweeted
राहुल गांधी का एक और Flop Show!
दावा था 10 लाख की भीड़ जुटाने का, हकीकत में 25 हजार कुर्सियां भी नहीं भर पाईं।
देखिए, राहुल गांधी की 'महारैली' का महा फ्लॉप शो...⬇️
Sanju D Pakhare (मोदी जी का परिवार) retweeted
A remarkable milestone for India! 🇮🇳
Lifting 496 million people out of poverty is a testament to India's transformative journey under the leadership of Hon'ble Prime Minister Shri @NarendraModi Ji. His vision of inclusive growth, development and empowerment continues to shape India's aspirations and progress.
While global economies grapple with affordability and economic challenges, India’s development journey offers a powerful message of resilience, opportunity and hope.
A rising India, moving forward with confidence! 🇮🇳
#NarendraModi #ModiLeadership #IndiaGrowthStory #PovertyReduction #InclusiveGrowth #ViksitBharat #NewIndia
ddindia.co.in/2026/10/india-…
Sanju D Pakhare (मोदी जी का परिवार) retweeted
देशात अराजकता माजवत लोकशाही संपवण्याचे विरोधकांच षडयंत्र मोडून काढण्यासाठी देशभक्त नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले आहेत.
या अराजकता विरोधी लढाईत सहभागी होत लोकशाही रक्षणासाठी देशभक्तांची ताकद उभी राहिली आहे.
#Maharashtra #Thane #SaveDemocracyRemoveAnarchy
Sanju D Pakhare (मोदी जी का परिवार) retweeted
गेल्या दोन दिवसात वेगवेगळ्या कार्यक्रमात शुभा खोटे आणि रोहिणी हट्टंगडी या अत्यंत ज्येष्ठ रंगकर्मींना भेटण्याची संधी मिळाली. लोकसत्ता नवदुर्गा कार्यक्रमात शुभा खोटे आणि मराठी साहित्य संघाच्या कार्यक्रमात या दोन्ही कलाकारांना सन्मानित करण्याचे भाग्य मला लाभले. त्यांची चतुरस्त्र प्रतिभा आणि अभिनय कौशल्य प्रेरणादायी आहे.






































