मराठी अनिवार्य केल्याबद्दल @Dev_Fadnavis भाऊ आपले मनपूर्वक आभार 🙏
हिंदी भाषेची अनिवार्यता काढली आहे. तिसरी कुठलीही भारतीय भाषा शिकता येईल. मराठी अनिवार्य राहील. भारतीय भाषांचा तिरस्कार आणि इंग्रजीचा पुरस्कार हे योग्य नाही. यावरून वादंग निर्माण करणे चुकीचे आहे.
6
117
मा . @Dev_Fadnavis महाराष्ट्र शासनाने घेतलेल्या या स्वागतार्ह निर्णयाबद्दल मनापासून आभार ! #Maharashtra #Marathi #NewEducationPolicy
नवीन शैक्षणिक धोरणामुळे मराठी भाषेला ज्ञानभाषा, वैश्विक भाषा आणि अर्थकारणाची भाषा बनविण्याचा मार्ग मोकळा झाला आणि हे धोरण महाराष्ट्र शासनाने स्विकारले आहे.
#Marathi #Maharashtra
71
अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! 🙏
भारताच्या इतिहासातील तेजस्वी राणी, धर्मनिष्ठ आणि न्यायप्रिय शासक अहिल्याबाई यांनी आपल्या कर्तृत्वाने समाजाला प्रेरणा दिली. त्यांचे कार्य आणि समर्पण आजही लाखो मनांना प्रेरित करते.
#अहिल्यादेवी_होळकर
76
कॉंग्रेस सत्तेत आल्यास आरक्षण रद्द करणार 📍
आरक्षण संपविण्यासाठी कॉंग्रेस खुप पूर्वीपासून प्रयत्न करत आहे मागासवर्गीय व आदिवासी बांधवांनी यांच्या पासून सावध रहावे.
4
126
संतापजनक घटना 😡
गॅरेजवर काम करणाऱ्या कासिम पठाण या नराधमाच्या जाचाला व धमक्यांना कंटाळून पूजा शिवराज पवार या १६ वर्षाच्या मराठा भगिनीने विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची अतिशय दुर्दैवी आणि संतापजनक घटना छत्रपती सांभाजीनगर शहाराजवळील ओव्हर या गावी घडली आहे.
4 strategies ☪️ to destroy and devastate Hindu or Sanatan Dharma
Listen 👂
teapawt.net/NaziaElahiKhan1/status…
.@RamVSatpute Bhau congratulations 💐💐
Solapur MP 💐💐
देशाचे पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी आणि भारतीय जनता पार्टीचे मन:पूर्वक धन्यवाद!
सोलापूर लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाने माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातील कार्यकर्त्याला उमेदवारी दिली, त्याबद्दल मी मनापासून आभारी आहे. 'सच्चा कार्यकर्त्यांना संधी' हे माझ्या पक्षाचे वैशिष्ट्य आहे आणि हे तत्व पक्ष काटेकोरपणे पाळतो, याचा खरोखर अभिमान वाटतो.
विद्यार्थी चळवळीच्या माध्यमातून राजकीय व सामाजिक क्षेत्रात मी पहिलं पाऊल टाकलं. पुढे माळशिरसच्या जनतेने दिलेल्या संधीनंतर आमदार म्हणून जबाबदारी स्वीकारली आणि माळशिरस विधानसभा मतदारसंघाच्या विकासाचा ध्यास घेऊन कामाला लागलो. थेट जनतेसाठी काम करण्याची ही माझी पहिली संधी होती. या संधीचं सोनं करण्यासाठी झोकून देऊन काम केलं. गोरगरिबांची दुःखं समजून घेऊन त्यांच्यासाठी शक्य ती सर्व कामे करण्याचा प्रयत्न करत आलो. या माध्यमातून माझ्यावर जनतेने टाकलेल्या विश्वासाला न्याय देण्यात मी यशस्वी ठरलो, अशी माझी प्रामाणिक भावना आहे.
यातूनच माळशिरसकरांसह सोलापूरसोबत देखील माझे ऋणानुबंध जुळले गेले आहेत. त्यामुळे पक्षाने दिलेल्या या संधीच्या माध्यमातून सोलापूरच्या जनतेसाठी काम करण्यासही मी त्याच उमेदीने सज्ज आहे. कामाची व्याप्ती वाढणार असली तरी सोलापूरमधील म्हणजे आपल्याच लोकांसाठी मला काम करायचं आहे, ही माझ्यासाठी महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळे पक्षाने माझ्यावर सोपविलेल्या या जबाबदारीचा मी विनम्रतेने स्वीकार करतो. महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन जनतेच्या प्रेमाच्या जोरावर सोलापूर लोकसभा मतदारसंघातही नक्कीच मोठा विजय मिळवू, असा विश्वास आहे.
आपल्या सोलापूरला एक स्वप्ननगरी बनविण्याचे ध्येय साध्य करण्यासाठी आणि मा. नरेंद्र मोदी जी यांच्या कुशल हातांमध्ये पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधानपद सोपविण्यासाठी, त्यांच्या नेतृत्वाखाली विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी पक्षाचे काम करीत राहीन. माझ्या पक्षासाठी काम म्हणजे या देशाच्या हितासाठी काम! सोलापूर शहराचा सांस्कृतिक, ऐतिहासिक वारसा जतन करण्यासाठी मी नेहमीच कटिबद्ध राहीन. पुन्हा एकदा सर्वांबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो.
सोलापूर लोकसभेसाठी संधी दिल्याबद्दल आदरणीय पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी, गृहमंत्री मा. श्री. अमितभाई शाह, राष्ट्रीय अध्यक्ष मा. श्री. जे. पी. नड्डा जी, राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. एकनाथजी शिंदे, माझे मार्गदर्शक व राज्याचे उपमुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री मा. श्री. अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष मा. श्री. चंद्रशेखरजी बावनकुळे, यांच्यासह निवडणूक समितीचे मनापासून आभार !!
#BJP #Solapur #Loksabha #सोलापूर #लोकसभा #AbkiBaar400Paar @narendramodi @AmitShah @JPNadda @Dev_Fadnavis @mieknathshinde @AjitPawarSpeaks @cbawankule @RamdasAthawale @BJP4India @BJP4Maharashtra
There's a new version of this post
5
344
निश्चयाचा महामेरू, बहुत जनांसी आधारु अखंड स्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी 🙏
#ChatrapatiShivajiMahaRaj
7
173
मित्र सागर शेलार यांची भारतीय जनता युवा मोर्चा नाशिक महानगर सरचिटणीस पदी निवड झाल्याबद्दल मनःपुर्वक अभिनंदन… 💫💐
@MiSagarShalar @AmitGhuge9 @PharandeDevyani














