Mumbai
Joined January 2015
🔹गुइलेन-बॅरे सिंड्रोम (जीबीएस) उपचारांसाठी मुंबईतील सर्व महानगरपालिका रुग्णालये आणि वैद्यकीय महाविद्यालये सुसज्ज 🔹रुग्णांच्या उपचारासाठी आवश्यक औषधोपचार, साधनसामग्री आणि तज्ज्ञ मनुष्यबळ उपलब्ध 🔹नागरिकांनी गुइलेन-बॅरे सिंड्रोम आजाराची कोणतीही लक्षणे आढळल्यास घाबरुन जाऊ नये 🔹मार्गदर्शन व उपचाराकरिता जवळच्या महानगरपालिका रुग्णालयास त्वरित संपर्क साधावा #MyBMCUpdates #gbsvirus #GuillainBarreSyndrome @CMOMaharashtra @mieknathshinde @AjitPawarSpeaks @ShelarAshish @MPLodha @abitkar_prakash @mybmchealth
8
31
38
5,841