श्वास मराठी (@shwasmarathi) header
श्वास मराठी (@shwasmarathi) profile picture

श्वास मराठी, ध्यास मराठी, मी मराठी 🚩 समविचारी लोकांचे स्वागत 🙏🏻

Karwar, India
Joined January 2023
Photo by श्वास मराठी (@shwasmarathi)Photo by श्वास मराठी (@shwasmarathi)Photo by श्वास मराठी (@shwasmarathi)Photo by श्वास मराठी (@shwasmarathi)Photo by श्वास मराठी (@shwasmarathi)Photo by श्वास मराठी (@shwasmarathi)Photo by श्वास मराठी (@shwasmarathi)Photo by श्वास मराठी (@shwasmarathi)Photo by श्वास मराठी (@shwasmarathi)Photo by श्वास मराठी (@shwasmarathi)
सर्व मराठीप्रेमींना विनंती आहे की हा व्हिडिओ व्हायरल करा. हे अत्यंत लाजिरवाणे आहे. ज्या संयुक्त महाराष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी स्वतःचे आयुष्य पणाला लावून, जिवाचीही पर्वा न करता संयुक्त महाराष्ट्र अस्तित्वात यावा यासाठी चळवळ उभी केली, लढा दिला आणि हुतात्म्य पत्करले, त्यांच्या स्मरणार्थ उभारलेल्या स्मारकाची अशी दुर्दशा का? अभिनेत्री आणि मराठी शाळा सदिच्छादूत चिन्मयी सुमीत तसेच अभिनेते सुमीत राघवन यांनी २१ नोव्हेंबर हुतात्मा दिनानिमित्त हुतात्म्यांना अभिवादन करून दादर येथील संयुक्त महाराष्ट्र दालनाला भेट दिली. तेथे दालनाची झालेली दुर्दशा पाहून त्यांना धक्का बसला. मराठी अभ्यास केंद्राच्या वतीने सर्वांना विनंती आहे की घराबाहेर पडून संयुक्त महाराष्ट्र दालनाला भेट द्या. तेथील फोटो काढून समाजमाध्यमांवर पोस्ट करा आणि मराठी अभ्यास केंद्र, महापालिका तसेच संबंधित नगरसेवक, आमदार व खासदार यांना टॅग करा आणि जाब विचार. कर्मकांडाला प्रोत्साहन देणाऱ्या कार्यक्रमांसाठी सरकारकडे पैसे आहेत, पण हुतात्म्यांच्या स्मरणार्थ उभारलेल्या स्मारकाची डागडुजी करण्यासाठी आणि त्याचे जतन करण्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत. आपण सर्वजण संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील हुतात्म्यांचे वारस आहोत, हे कायम लक्षात ठेवूया. #संयुक्तमहाराष्ट्र #महाराष्ट्रधर्म #दादर #मुंबई #मराठीप्रेमी #महाराष्ट्रधर्म #मराठी #हुतात्मास्मारक #संयुक्तमहाराष्ट्र #जयमराठी #जयमहाराष्ट्र #Marathi #SanyuktMaharashtra #MaharashtraDharma #MarathiAbhyasKendra #मराठीअभ्यासकेंद्र #हुतात्मादिन #JayMarathi #JaiMarathi #२१नोव्हेंबर #२१November
10
278
14
587
7,950
कोकणच्या हापूसने आपल्या चव, सुगंध आणि गुणवत्तेच्या जोरावर जागतिक बाजारपेठेत स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. वलसाड हापूसला याच नावाने मानांकन मिळाल्यास कोकणच्या हापूसची ब्रँड ओळख, बाजारमूल्य प्रभावित होण्याची शक्यता आहे कोकणचा हापूस आणि उत्पादकांचे हित जपलेच पाहिजे #SaveKonkanHapus
1
2
36
श्वास मराठी retweeted
Replying to @mnsreport9
बघा गुजरात मधील सुरत स्टेशन रोड ... यांना यांच्या राज्यात हिंदी नको ...यांना महाराष्ट्रात फक्त धिंगाणा घालायचा आहे बाप का माल समजून ...
1
2
10
श्वास मराठी retweeted
278
1,782
90
5,275
529,500
श्वास मराठी retweeted
बाप 65 वर्षाचा होईपर्यंत घर झाल नाही, आणि ह्यांना 25 वर्षाच्या पोराचा बंगला पाहिजे. बापाने वर्षात एक ड्रेस घेतला तर गपगुमान घालतात पण नवऱ्याकडून दर महिन्यात ड्रेस पाहिजे. गरीबाची म्हणून पोरगी लग्न करून आणायची आणि आपली वाट लावून घ्यायची. अनुभवाचे बोल आहेत म्हणून ह्या भावाशी मी पूर्णपणे सहमत आहे. 👍
18
192
6
1,207
42,851
अदानी समूहाच्या जवळपास प्रत्येक प्रकल्पासाठी वनजमिनी, जंगलं आणि निसर्गाची हानी अपरिहार्य ठरणार असेल, तर महाराष्ट्र सरकार आणि प्रशासन इतक्या सहजपणे परवानग्या देतंय तरी कोणाच्या हितासाठी? महाराष्ट्राचा विकास महत्त्वाचा की महाराष्ट्राची नैसर्गिक संपत्ती वाचवणं? #महाराष्ट्र_वाचवा
2
3
40
श्वास मराठी retweeted
हे सगळं खरं आहे की खोटं ? ह्याची उत्तरं कोण देणार?
5
91
2
261
3,013
श्वास मराठी retweeted
माय लॉर्ड...गुवाहाटीत बसून हे ठरवणार शिवसेना कोणाची ?
9
227
1,339
160,038
महाराष्ट्राच्या विकासाच्या नावाखाली जर वारंवार जंगल, डोंगर, नद्या, खाड्या, जैवविविधता आणि स्थानिक लोकांच्या नैसर्गिक साधनसंपत्तीची किंमत मोजावी लागत असेल, तर हा विकास नेमका कोणासाठी सुरू आहे? #adani #modani #तारळी #विनाश #महाराष्ट्र #महाराष्ट्र_प्रशासन
3
3
42
श्वास मराठी retweeted
........................................................................
5
57
337
3,178
श्वास मराठी retweeted
ईव्हीएम बंद करून बॅलन्स पेपरवर निवडणुका घ्याव्यात
11
31
2
185
2,642
श्वास मराठी retweeted
भ्रष्टाचाऱ्यांच्याच हातात आज देशाची सत्ता आहे!
12
147
4
405
20,169
श्वास मराठी retweeted
यावर तुम्ही विश्वास ठेवू शकता का? महाराष्ट्रात मतदानाच्या दिवशी १० तासांत १ लाख १३ हजार मतदानाची नोंद झाली, तर शेवटच्या फक्त एका तासात तब्बल ९० हजार मते पडल्याचा दावा केला जात आहे! आणि दुसरीकडे, तीन राज्यांतील तब्बल २०० विधानसभा मतदारसंघांमध्ये सायंकाळी ५ नंतर झालेल्या मतदानाचा हिशेबच निवडणूक आयोगाकडे स्पष्ट नाही! अवघ्या एका तासात एवढ्या मोठ्या संख्येने मतदान कसे झाले? मतदानाच्या आकडेवारीत एवढी तफावत का? या प्रश्नांची उत्तरे कोण देणार? लोकशाहीचा सर्वात मोठा आधार असलेल्या निवडणूक प्रक्रियेबाबतच इतके प्रश्न निर्माण होत असतील, तर पारदर्शकतेची जबाबदारी कोणाची? निवडणूक आयोगाने या प्रत्येक प्रश्नाचे स्पष्ट उत्तर द्यावे. जनतेला स्पष्टीकरण हवे आहे, मौन नाही!
4
242
2
893
11,044
103 करोड बँक फ्रॉड करणाऱ्या मोहित कंबोज वर कुठल्या देवाची कृपा आहे की त्याची बायको आणि मुलगी मस्तपैकी समाजात वावरतात आणि गरीब जनता बँकेचं घेतलेले लोन फेडता फेडता गंजून जाते अणि शेतकरी आत्महत्या करतात त्यांच्या पोरा बाळाना मन मारून जगाव लागत.. हर हर महादेव #फ्रॉड #भाजप
15
66
3
280
11,143
दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक - असा मुख्य आजपर्यंत महाराष्ट्राने पहिला नसेल.... . ह्यांना सोनिया गांधींचा निषेध करायला यांना शिंदेसेना हवी... . जातीय तेढ निर्माण करायला ह्यांना वंचित हवी... . जरांगेना धडा शिकवायला ह्यांना हाके लागतो... . पक्ष वाढवायला ह्यांना ED, CBI, पोलीस लागतात.. . निवडणूक लढवायला यांना उमेदवार दुसरीकडून आयात करावे लागतात... . ठाकरेंना शह देण्यासाठी सुप्रीम कोर्ट हवे.. . पवा्रांशी दोन हाथ करायला तटकरे, पटेल हवेत.. . स्वतःची मतं भुंकून भुंकून सांगायला पाळीव कुत्रकार हवेत... . स्वतः काहीतरी करायची, बोलायची रिस्क घेणार का? की मोदी म्हणतात तसं रेनकोट घालून बाथरूम मध्ये शॉवर घेत बसणार? . #devendrafadanvis #eknathshinde #महाराष्ट्रा #mumbai #मराठी #shivsena #uddhavthackeray #rajthackeray
6
35
2
163
4,429
तुमचा विश्वास नाही बसणार पण खरंय महाराष्ट्रात ठाण्यातील कोपरी- पाचपाखडी विधानसभा क्षेत्रात आश्चर्यकारक घटना घडली आहे. 10 तासात 1 लाख 13 हजार मतदान झाले आणि 1 तासात 90 हजार आहे नाही जादू... 👇 youtu.be/wys5uygzv3E?si=X-OJ…
1
170
2
644
13,647
वास्तव आहे.
67
1
862
10,388
सलग तीन निवडणुकांमध्ये जनतेने नाकारूनही तुम्ही अजूनही भानावर आलेले दिसत नाही...! हायकमांडची मर्जी राखण्यासाठी देशाच्या महान स्वातंत्र्यसेनानीचा अपमान करताना तुम्हाला जराही लाज कशी वाटत नाही? स्वातंत्र्यवीर सावरकरांचा असाच अपमान करत राहा, जेणेकरून जनता तुमची बिन पाण्याने हजामत करत राहील.
सावरकरांनी दहा वेळा ब्रिटिशांकडे दयेचे अर्ज (Clemency Petitions) केले होते. मात्र, त्याचवेळी क्रांतिकारक राजगुरू, बटुकेश्वर दत्त आणि अशफाक उल्ला खान यांनी दयेचे अर्ज केले नव्हते. मा.श्री. सचिन सावंत सचिव, अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटी @sachin_inc
1
3
17
300
श्वास मराठी retweeted
पैसा भी जितनेवाले घोडे पे ही लगाना चाहिए तभी पैसा बनता हैं...@gajabhauX
2
4
40
4,064