भाजपा आमदार किसन कथोरे यांनी धरला ठेका! बाजार समिती निवडणुकीतील विजयानंतर आनंद साजरा.. "शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांचा इगो आडवा आला!"
किसन कथोरे यांनी सांगितलं 'युती न होण्यामागील' कारण..
youtu.be/QDo7Pa-YaDg
46
कल्याण : बसचा ब्रेकफेल..संरक्षक भिंत तोडून बस कोसळली गाड्यांवर..गोदरेज हील परिसरातील घटना...
youtube.com/shorts/jYgEEOzHI…
35
वेळीच गटार/नाले स्वच्छता अभियान हाती घ्या - मनसे आमदार राजू पाटील.
youtu.be/JmF2RJUJ4qs
@rajupatilmanase @KDMCOfficial
डायघर हिंदू धर्म जागरण सभा तयारी व्हिडिओ.. #drone
youtube.com/shorts/zLIdyxtS2…
17
कल्याण ग्रामीण : लवकरात लवकर 14 गाव नवीमुंबई समाविष्ट करा,14 गावातील नागरिकांची मागणी...
आमची मागणी रेटून नेण्यासाठी 14 गावातील गावकऱ्यांना घेऊन आंदोनल करावे लागेल - मनसे आमदार राजू पाटील.
@rajupatilmanase
youtu.be/zWnE_WRUv_M
डोंबिवलीत #booksstreet मोठा प्रतिसाद... सुट्टीच्या दिवसात वाचनाकडे वाढतोय कल...
youtube.com/shorts/wi_lYt6yh…
16
डोंबिवलीत प्रथमच डिजिटल आणि अल्पदरात दातांचा दवाखाना सुरू...
या दवाखान्याचे उदघाट्न सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्यास्ते करण्यात आले..
डोंबिवलीकर असलेले डॉ.अमेय कांबळी यांची अनोखी संकल्पना...
@DombivlikarRavi
youtu.be/50EAOa16bb4
20
केडीएमसीच्या अंदाजपत्रकावर मनसे आमदार राजू पाटील यांनी स्वखर्चातून केलेल्या कामाचे फोटो..मनसे जिल्हासंघटक हर्षद पाटील यांनी मानले केडीएमसी आयुक्तांचे आभार.मनसे आमदार राजू पाटील यांनी स्वखर्चातून नेतीवली टेकडीवरील घरे रंगवली.
@HarshadPatilMNS @KDMCOfficial
youtu.be/NX34suHNOgc
20
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.
youtube.com/shorts/Q4PZBxTEl…
@CMOMaharashtra @RajThackeray
@mieknathshinde
1
24
संघर्ष समिती मधील पदाधिकारी आणि मुख्यमंत्री यांच्यात लवकरच बैठक होईल व तोडगा काढला जाईल - दीपेश म्हात्रे.
27 गावांच्या न्याय हक्कासाठी सर्वपक्षीय हक्क संरक्षण संघर्ष समितीचे केडीएमसीवर धरणे आंदाेलन..
@Dipesh99Mhatre
youtu.be/1K6paN33JTA
14
'त्या' अनधिकृत इमारतीवर करावाई होणार?
अधिवेशनात विषय आला होता,लवकरच करावाई होईल - आयुक्त
@manojgharatmns @KDMCOfficial
youtu.be/o7pIkDVp9bk
89
तडीपार, फरार आणि अट्टल चोरट्याच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या....
डोंबिवलीत मोबाईलचे दुकानाचे शटर उचकटून लाखोंचे मोबाईल केले होते लंपास...
पोलीस स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर घडली होती घटना...
youtu.be/RjWftbQSxVw
19
आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण, सोहळ्यासाठी लाखो श्रीसदस्य खारघरमध्ये दाखल...
youtube.com/shorts/57D6VFqoW…
28
ठाकुर्लीत ट्राफिक जॅम... ट्रॅफिक पोलीस नसल्याने होत आहे जाम, नागरिकांची माहिती...
@ThaneTraffic
youtube.com/shorts/HuAolYbkA…
13
श्री सदस्यांसाठी रविवारचा मेगाब्लॉक रद्द करावा...
मनसे आमदार राजू पाटील यांची रेल्वे प्रशासनाकडे मागणी...
@rajupatilmanase
@Central_Railway
youtube.com/shorts/MB_Rg9ZIv…
18
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान धोक्यात - आदित्य ठाकरे
youtube.com/shorts/v3ly9WTpe…
7
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चैत्यभूमीवर नतमस्तक.. @CMOMaharashtra
youtube.com/shorts/XvC8Re800…
4
डोंबिवलीत कुस्त्यांची दंगल...
३ वर्षांपासून ते ६५ वर्षापर्यंतच्या मल्लांनी घेतला सहभाग... @Dipesh99Mhatre
youtu.be/-j88cZmw-Cs
8
टिटवाळा : आधी परिक्षा दिली मग पाेहचली लग्न मंडपात..
youtube.com/shorts/e4XJE4R6F…
7
मोठागाव-देवीचापाडा देवीच्या यात्रेला सुरवात... भविकांची गर्दी.. @Dipesh99Mhatre
youtu.be/Sp2E3oW32II
5
