TEJASWWINI (@tejaswwini) header
TEJASWWINI (@tejaswwini) profile picture

Actor- Films, Television & Theatre. Winner of Spain International Film Festival Awards! Nominee in Asia Pacific Screen Awards, Australia, Views are Personal !

Pune-Mumbai
Joined September 2011
Photo by TEJASWWINI (@tejaswwini)Photo by TEJASWWINI (@tejaswwini)Photo by TEJASWWINI (@tejaswwini)Photo by TEJASWWINI (@tejaswwini)Photo by TEJASWWINI (@tejaswwini)Photo by TEJASWWINI (@tejaswwini)Photo by TEJASWWINI (@tejaswwini)Photo by TEJASWWINI (@tejaswwini)Photo by TEJASWWINI (@tejaswwini)Photo by TEJASWWINI (@tejaswwini)
तुमच्यासाठी “राज ठाकरे” हे नाव असेल फक्त, आमच्यासाठी भावना आहे. हे वाक्य तुमच्याविषयी तळमळ असणाऱ्यांपैकी प्रत्येकाचं आहे असं वाटतं. मी अपवाद नाही. साहेब , तुमचं महत्त्व माझ्यासाठी आणि ज्यांच्या मनात तुम्ही वसता त्यांच्यासाठी कधीच कमी होणार नाही. तुम्ही महाराष्ट्रासाठी बघितलेलं स्वप्न लवकरच सत्यात उतरु दे , तुम्हाला निरोगी आयुष्य लाभू दे ,कुठल्याही परिस्थितीशी दोन हात करण्याचं बळ तुम्हाला मिळूदे आणि राजकारणासारख्या रुक्ष वातावरणत स्वतः तील संवेदनशीलता जपता येऊदे अशी तुमच्या वाढदिवसानिमित्त ईश्वराकडे प्रार्थना करते. पुन्हा एकदा वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा हसत रहा . खुप प्रेम. जय महाराष्ट्र
24
89
4
1,085
44,756
राज ठाकरेंनी एक स्वतःचा स्टँडर्ड सेट करून आजपर्यंत राजकारण केलेय…. पण वीस वर्षात त्यांच्या पदरी काय पडलय… आता कल्याण डोंबिवलीतील निर्णय हा स्थानिक नेत्यांचा असला तरी, राज ठाकरेंनीही या घाणेरड्या राजकारणाच्या वातावरणात बेरीज वजाबाकीच राजकारण करावं हे एक राज प्रेमी म्हणून मनापासून मत आहे… कारण तत्व जपण्याचा ठेका फक्त त्यांनीच घेतलेला नाही !!!
24
41
3
480
33,320
सस्नेह जय महाराष्ट्र, सर्वप्रथम महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेनेच्या निवडून आलेल्या सर्व नगरसेवकांचं मनापासून अभिनंदन. यावेळची निवडणूक ही सोपी नव्हती. अचाट धनशक्ती, सत्तेची शक्ती विरुद्ध शिवशक्ती अशी लढाई होती. पण अशा लढाईत सुद्धा दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उत्तम झुंज दिली. त्याबद्दल त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला यावेळेस अपेक्षित यश मिळालं नसलं याचं दुःख आहे, पण म्हणून खचून जाणाऱ्यातले आपण नाही. आपले जे नगरसेवक निवडून आलेत ते तिथल्या तिथल्या सत्ताधाऱ्यांना पुरून उरतील. आणि मराठी माणसाच्या विरोधात काही होत आहे असं दिसलं तर त्या सत्ताधाऱ्यांना जेरीस आणतील हे नक्की. आपली लढाई मराठी माणसाची, मराठी भाषेची , मराठी अस्मितेच्यासाठीची आणि समृद्ध महाराष्ट्रासाठीची लढाई आहे. ही लढाई हेच आपलं अस्तित्व आहे. अशा लढाया या दीर्घकालीन असतात याचं भान तुम्हा सगळ्यांना आहे. बाकी काय चुकलं, काय राहून गेलं, काय कमी पडलं आणि काय करावं लागेल याचं विश्लेषण आणि कृती आपण सगळे मिळून करूच. तुम्हाला खरं तर हे सांगण्याची गरज नाही. पण तरीही सांगतो एमएमआर परिसरात असो की एकूणच राज्यात मराठी माणसाला नागवण्याची एकही संधी सत्ताधारी आणि त्यांच्या आश्रयाला गेलेले सोडणार नाहीत. त्यामुळे आपल्या मराठी माणसाच्या पाठीशी आपल्याला ठाम उभं रहायचं आहे. निवडणुका येतील जातील पण आपला श्वास हा मराठी आहे हे विसरायचं नाही. लवकरच भेटूया. पुन्हा कामाला लागूया. नव्याने आपला पक्ष आणि संघटना उभारूया ! ! ! आपला नम्र राज ठाकरे
1,248
1,018
90
8,865
379,320
TEJASWWINI retweeted
देवेंद्र फडणवीस, उघडा डोळे बघा नीट! आपण लोकशाईचा कत्तलखाना चालवत आहात! ⁦@Dev_Fadnavis⁩ ⁦@ECISVEEP⁩
76
428
8
1,998
40,455
TEJASWWINI retweeted
जोगेश्वरी परिसरात अनेक मतदारांची नावे मतदार यादीतून गायब असल्याचा आरोप करण्यात आला आहे. काही नागरिकांची नावे त्यांच्या प्रभागाऐवजी दुसऱ्याच प्रभागात टाकल्याने मतदान प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
15
364
9
1,307
20,344
TEJASWWINI retweeted
एकनाथ शिंदे ह्यांच्या कोपरी भागात मनसे चे चिन्ह असणाऱ्या मशीन समोरील बटणावर तांत्रिक अडचणी येत असल्याची तक्रार मतदारांनी केली. सदर तक्रार निवडणूक अधिकारी ह्यांना केली असता दोन तास झाले तरी निवडणूक अधिकारी येईना. मनसे नेते अविनाश जाधव @avinash_mns ह्यांनी जाब विचारला.
21
403
7
2,122
62,708
माझा जन्म महाराष्ट्र राज्यात झाला. मी लहानाची मोठी मराठी भाषा बोलतंच झाले. ह्याच मराठी भाषेवर कामा रूपी स्वतःचं पोट भरत आले. माझी भाषा टिकली तर माझं काम दिसेल आणि तरचं माझं अस्तित्वही असेल… म्हणूनच आजचं मत त्या मराठी माणसासाठी, ज्याच्या रक्तात मराठी सळसळते आणि ज्याच्या हृदयात आजन्म महाराष्ट्र विराजमान आहे. जय महाराष्ट्र 🚩 (बाकी ह्या वर्षी त्या marker ची शाई निघून जाणार की लोकशाही ते बघूया)
142
272
15
3,311
82,961
TEJASWWINI retweeted
हे,लालबागचा राजा.. आमच्या या राजाची मागणी पूर्ण कर 🙏 मराठी माणसा उद्या ठाकरे यांचा हात पकड मुंबईत कधीच बाहेरच्यांचे पाय धरायला लागणार नाही 🚩 #Rajthackeray #MNS #SSUBT #BMCElection2026
7
89
1
653
9,630
राजसाहेब 🧡
63
305
2
3,311
31,289
आज, ११ जानेवारी २०२६ रोजी शिवतीर्थ दादर येथे आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवशक्तीची जाहीर सभा पार पडली. या सभेत माझे व शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांचे भाषण झाले. माझ्या भाषणातील प्रमुख मुद्दे - - आज या क्षणाला आम्ही दोन भाऊ एकत्र आल्यानंतर आमचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे, बाळासाहेब ठाकरे आणि माँ. मिनाताई असायला हवे होते. - गेले अनेक दिवस मराठीच्या या लढ्यात आम्हाला दीपक पवार व त्यांचे सहकारी, टेलिव्हिजन चॅनल्सचे पत्रकार आणि संपादक यांसारख्या अनेकांनी मदत केली त्यांचे मनःपूर्वक आभार! - मी आणि उद्धव आम्ही एकत्र येण्याचं मूळ कारण म्हणजे या मुंबईवर आलेलं संकट. - अकोटमध्ये भाजपने एमआयएमसोबत युती केली. बदलापुरात भाजपने काँग्रेससोबत युती केली. - भाजपचे ६६ जण बिनविरोध निवडून आले. म्हणजे ६६ ठिकाणी मतदार मतदान करू शकत नाहीत. - तुळजापूरात ड्रग्ज रॅकेटमधला आरोपी विनोद गंगणेला भाजपने तिकीट दिलं. बदलापुरातील बलात्काराच्या प्रकरणातील सह-आरोपी तुषार आपटेला नगरसेवक केलं. ही हिंमत भाजपमध्ये आली कुठून? - सध्या महाराष्ट्रात जे काही सुरू आहे त्याचं चित्र पाहून तुम्हाला भीती वाटली नाही तर निवडणुका न लढवलेल्याच बऱ्या. - जगामध्ये अदानींप्रमाणे १० वर्षांत इतक्या मोठ्या प्रमाणात श्रीमंत झालेला दुसरा माणूस नसेल. सरकारची एकट्या अदानींवर इतकी मेहरबानी का? - वाढवणला बंदर येतंय ठीक आहे. पण विमानतळ कशासाठी तर, सगळे कार्गो वाढवणला नेणार आणि मुंबई विमानतळावरची सगळी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणं नवी मुंबईत हलवणार आणि नंतर मुंबई विमानतळाची जमीन विकायला काढणार. - आधीपासून त्यांच्या डोक्यात आहे मुंबई गुजरातला न्यायची. त्यासाठी पालघरचा जिल्हा ताब्यात घ्यावा लागेल, ठाणे जिल्हा आणि एमएमआर परिसराचा भाग ताब्यात घ्यावा लागेल आणि नंतर मुंबई गुजरातला जोडून घेणं सोपं होईल. - एकदा मुंबई हातातून गेली तर महाराष्ट्र झारखंडपेक्षा वेगळा करणार नाहीत हे. - देवेंद्र फडणवीस जेव्हा मुख्यमंत्री होते त्यावेळी भुजबळांना जेलमध्ये टाकलं होतं. अजित पवारांविरोधात बैलगाडीभरून पुरावे फडणवीसांनी सादर केले आणि आता त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसलेत. आणि आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करताय? - काल उत्तर भारतातला एक माणूस बोलला, मुंबई महापालिकेत नोकऱ्या द्यायच्या असतील तर इथल्या उत्तर भारतीयांना दिल्या पाहिजेत, बाहेरून कोल्हापूर, सांगली, साताऱ्यातून येणाऱ्यांना कशाला द्यायच्या. आमच्या कोल्हापूर, सातारा, सांगलीतून येणारी लोकं बाहेरची झाली? - तुम्ही मराठी म्हणून एकत्र येता कामा नये म्हणून यांचा हा खेळ सुरू आहे. - मराठी माणसाला एकटं पाडण्यासाठी हा डाव रचला जातोय. पण एकटे असलो तरी बास आहोत. - माझा कोणत्याही भाषेला विरोध नाही पण तुम्ही आमच्यावर लादणार असाल तर लाथच मारू. - हिरे, मोती, सोनं, चांदी व अन्य कितीही मौल्यवान वस्तू असतील तरी फक्त जमिनीला रिअल इस्टेट म्हंटलंय कारण तीच खरी संपत्ती आहे. जर जमीन तुमच्या हातातून गेली तर तुमचे अस्तित्व संपते. - ही मराठी माणसासाठी शेवटची निवडणूक आहे. आज जर चुकलात तर मुकलात म्हणून समजा. - माझं इतर पक्षांतील मराठी माणसांनाही आवाहन आहे. सोडा ते सगळं मराठीसाठी एक व्हा, महाराष्ट्रासाठी एक व्हा. - ही मुंबई, हा महाराष्ट्र मराठी माणसाच्या हातात रहावा, तुमच्या हक्काचं असावं तुमचंच आहे ते. - जो लढा आजवर मराठा साम्राज्याने दिला तो लढा आता आपल्याला उभा करायचाय. हा महाराष्ट्र वाचवायचाय, महाराष्ट्र समृद्ध करायचाय, ही मुंबई आपल्याला वायचायचीये यासाठी आपण कामाला लागाल अशी अपेक्षा करतो. - 'हिंदीची सक्ती राष्ट्रीय एकतेसाठी घातक ठरेल हे सत्य कोणीही लपवू शकत नाही' हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हे किती घातक आहे हे तेव्हाच लिहून ठेवलंय.
115
686
31
3,159
76,232
महाराष्ट्र आणि मराठी माणसाच्या अस्मितेसाठी आता एकत्र येण्याची वेळ आली आहे! जर आज आपण आपली ताकद दाखवली नाही, तर येणारा काळ कठीण असेल. राजसाहेबांनी दिलेली ही हाक प्रत्येक मराठी मनापर्यंत पोहोचवा. मुंबई आणि महाराष्ट्राच्या उज्वल भविष्यासाठी, आपण सगळे एक होऊया!
20
236
1
1,106
11,085
Saying Mumbai is "not a Maharashtra city" is spitting on the sacrifice of 100+ Marathi martyrs who bled and died for it. BJP's hate for Marathis is now on full display.
35
137
7
794
23,603
TEJASWWINI retweeted
‘ठाकरे’ ठणठणीत नाव! 🔥 #ठाकरे
4
90
2
452
5,714
मराठी माणसाची एकजूट दाखवण्यासाठी, मुंबई लुटू पाहणाऱ्यांना तडीपार करण्यासाठी, मुंबई रक्षणाची शिवगर्जना करण्यासाठी, शिवशक्ती एकवटणार! ठाकरे येताहेत… स्थळ – शिवतीर्थ रविवार, ११ जानेवारी २०२६ रोजी वेळ – सायंकाळी ६.०० वाजता
42
187
3
1,214
14,079
ठाण्यात शिवसेना, मनसेच्या उमेदवारांचा अर्ज बाद केल्याने संतापाचा भडका
8
159
6
907
16,334
TEJASWWINI retweeted
द राज ठाकरे फॅक्टर..... @rajuparulekar सर
15
88
3
595
11,271
TEJASWWINI retweeted
जळजळीत वास्तव मांडणारा लोकनेता! #मराठी #महाराष्ट्र #ठाकरे
18
174
7
906
12,784
MNS and Raj Thackeray have shown what they are capable of or in fact any political party can do if they have the will power. Vote visely, save your cities!
2
41
2
175
2,376