Унде баба😊 (@undebaba3) header
Унде баба😊 (@undebaba3) profile picture

सगळं इथच फेडावा लागते. वर काही नसते त्यामुळे नीट वागत जा😊 टीप - अतिहुषार लोकांना tl वर येऊ नये. #बागायतदार #BigData #Tennis #Test_Cricket

Dubai, United Arab Emirates
Joined November 2018
Photo by Унде баба😊 (@undebaba3)Photo by Унде баба😊 (@undebaba3)Photo by Унде баба😊 (@undebaba3)Photo by Унде баба😊 (@undebaba3)Photo by Унде баба😊 (@undebaba3)Photo by Унде баба😊 (@undebaba3)Photo by Унде баба😊 (@undebaba3)Photo by Унде баба😊 (@undebaba3)Photo by Унде баба😊 (@undebaba3)Photo by Унде баба😊 (@undebaba3)
यशोदा मला कांग्रेस मुळे सोडून गेली हे ऐकले म्हणजे मी मारायला मोकळा 😜😜
21
58
1
982
जे मित्र कधी राजकीय स्टेटस ठेवत नव्हते, ते देखील हे बॅनर लावत आहेत... शेवटी गोकुळची कमाई !
1
6
127
1,312
Mahli Beardman: the new generational talent.
44
रात्रीची उतरल्यावर सगळे सकाळी असेच बोलता 😭😭
4
76
Унде баба😊 retweeted
दादा विचारत होते कोण धंगेकर ह्योच आहेत दादा ते धंगेकर
9
152
4
946
20,800
Унде баба😊 retweeted
सोनिया गांधी जी की किताब आने के बाद गुंगे और मुर्दे भी बोलने लगे…
428
802
65
3,901
521,258
Унде баба😊 retweeted
चंद्रकांत पाटील: 00 रवींद्र धंगेकर: 01
4
55
2
742
7,036
Унде баба😊 retweeted
तेलकट म्हातारा जरा जास्तंच बोलला दर्जा असलेले लोकं एकवेळ जास्त बोलून गेले तर काही वाटत नाही पण असले नमुने ज्यांना कुत्रं विचारत नाही ते जास्त बोलले की चिडचिड होते.
4
8
1
115
1,956
Унде баба😊 retweeted
16
261
2,134
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार आहे हे जर खरं असेल तर जयंत साहेब कुठे असणार याची चाहूल लागली आहे 😀.
राजु शेट्टी साहेब यांच्यानंतर जयंत पाटील साहेब बोलत आहेत.. लोक शांतपणे ऐकत आहेत.. प्रतिसाद देत आहेत.. @Jayant_R_Patil
48
Унде баба😊 retweeted
गुजरात म्हणजे ईस्ट इंडिया कंपनी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणजे या कंपनीचे व्हाइसरॉय. 🔥😂 - राजू शेट्टी
17
189
1
1,644
8,606
Унде баба😊 retweeted
Test Tube Baby चे प्रयोग थांबवा......
83
1
610
7,619
Унде баба😊 retweeted
Congress Amar hai 🔥🔥 Immortal in Maharashtra
30
1,034
13
6,129
47,609
Унде баба😊 retweeted
गोकुळवर 4 संचालक म्हणून भाजप सरकारने कुणाची नेमणूक करणार आहेत ते जाहीर करायच्या आधीच सतेज पाटील यांनी सांगून टाकली सरकारमधील माहिती सतेज पाटील यांच्यापर्यंत पोहचते 🔥
7
72
808
18,633
Унде баба😊 retweeted
भाजपचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे आजपासून...
20
177
2
1,206
10,016
अजून तर 9 तारखेचा मोर्चा देखील बाकी आहे, त्या अगोदरच ही भाषा आहे. मुख्यमंत्र्यांनी 2-3 जणांच्या नादी लागून स्वतःच्या पदाची तर प्रतिष्ठा घालवली आहेच, पण राष्ट्रीय राजकारणात स्वतःची देखील पत गमावली आहे.
8
50
1
338
7,559
Унде баба😊 retweeted
मुख्यमंत्री महोदय ,आपण दुपारी चार वाजता पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडली. साडेसहा वाजता आपल्याच पक्षाच्या राज्यसभा खासदारांनी पत्रकार परिषद घेऊन विपरीत भूमिका मांडली. त्याला उत्तर देण्याची आवश्यकता नाही. कारण गोकुळच्या निवडणुकीत घरातील उमेदवाराला कोल्हापूरकरांनी नाकारले. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत २ लाख ७० हजार मतांनी कोल्हापूरकरांनी उत्तर दिले होते. असो,आपण कोरमचा वैधानिक मुद्दा मांडला आहे. पण चेअरमन निवडीसाठी कोरमची आवश्यकता नाही, असे आमचे म्हणणे आहे आणि न्यायालयात देखील आम्ही ते सांगितले आहे. पण निवडीसाठी कोरमचा पोटनियम आहे, असे जर आपले म्हणणे असेल तर १३ जणांचा कोरम होतो व आहे. जर तो नाही असे आपले म्हणणे असेल तर वाढीव संचालकांना मताचा अधिकार देण्याचा कायदा करण्याऐवजी कोरमबाबतचा नियम रद्द करण्याचा कायदा आपण का केला नाही ? गोकुळच्या निवडणुकीत आमच्या समविचारी आघाडीच्या १३ उमेदवारांना निवडून देऊन मतदारांनी बहुमत दिले आहे. आता महायुतीचे जे बारा संचालक निवडून आलेले आहेत, त्यांनी दहा नोव्हेंबरला सभेला उपस्थित राहून गोकुळचे शिल्पकार स्वर्गीय आनंदराव पाटील चुयेकर यांचे सुपुत्र शशिकांत पाटील यांचा चेअरमन होण्याचा मार्ग सुकर करावा. यामुळे निश्चितपणे लोकशाही टिकेल आणि लोकांचा लोकशाहीवरचा विश्वासही वाढेल.तसेच पुढील पाच वर्षांच्या काळात निवडून आलेले सर्व २५ संचालक एकत्रितपणे काम करून साडेपाच लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांना निश्चितपणे न्याय देतील. @CMOMaharashtra @Dev_Fadnavis
38
386
7
2,317
66,567
ताकाला जाऊन भांडे लपवणे. अंगावर आले का दुसऱ्यावर लोटून देयचे हा जुना धंदा आहे फसवनीस साहेबानाचा 😭😭
1
29
Унде баба😊 retweeted
कोल्हापूरचा संघर्ष मोर्चा यायला लागतंय 9 तारखेला सकाळी 10 वाजता दसरा चौक, कोल्हापूर
1
30
170
1,473
Унде баба😊 retweeted
तुम्ही कोल्हापूरकरांचा विश्वास जिंकून दाखवू शकला नाही ! मग अध्यादेशाच्या आडून गोकुळमध्ये आपली माणसं घुसवून सभासदांचा कौल कशाला तुडवता ? चार नियुक्त सदस्यांना मतदानाचा अधिकार देणं म्हणजे सभासदांच्या कौलावर सरकारी दरोडा आणि कोल्हापूरकरांच्या स्वाभिमानाचा अपमान ! घाम आमच्या दूध उत्पादकांचा, संस्था आमच्या सभासदांची आणि हुकूम तुमचा? गोकुळ तुमची जहागीर नाही! लक्षात ठेवा, कोल्हापूर स्वाभिमानाशी तडजोड करत नाही; अहंकाराची मस्ती उतरवतं. फक्त वेळ येण्याची वाट पाहतं ! आता यायला लागतंय! कोल्हापूरचा संघर्ष मोर्चा.. 9 नोव्हेंबरला सकाळी 10 वाजता,दसरा चौक..
76
683
26
2,965
87,246
Унде баба😊 retweeted
2029 ला कंडका पडायचाचं!👊 #कोल्हापूर #गोकुळ #satejpatil #सतेज_यंत्रणा
6
49
2
528
4,039